Viral video: बहाद्दराने मगर टाकली खांद्यावर, अन् फिरू लागला रस्त्यावर; पुढे जे घडलं ते पाहून येईल चक्कर..

0

Viral video: सध्या सोशल मीडिया (social media) म्हणजे लोकांचं आयुष्य झालं आहे. यावर आपल्याला कधी काय पाहायला मिळेल? हे काही सांगता येत नाही. कधी-कधी तर व्हायरल व्हिडिओ पाहून डोळेही फाटतील. असेही व्हिडीओ सोशल मीडियावर दिसत असतात. नवनवीन गोष्टी शिकत आहेत. लहान मुलांना ही खूप कमी वयात खूप काही शिकायचं असत. आपण सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडिओ पाहत असतो. काही व्हिडिओ तर खूपच मजेशीर असतात. मात्र सोशल मीडियावर लहान मुलाचा असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्हाला चक्कर येऊ शकते.

लहान मुले सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून खूप ऍक्टिव्ह झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळाल्याच अनेकदा पहायला मिळतं. रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला व्हायरल होत असताना दिसतात. काही काही व्हायरल व्हीडीओ, तर अनेकांची झोप उडवतात. अनेकदा ते पाहून हसावे की रडावे असा प्रश्न पडतो. असाच एक हैराण करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एका चिमुरड्याचा झोप उडवणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत.

एका छोट्या मुलाचा हा व्हीडीओ आहे. हा व्हीडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होतोय. असा व्हीडीओ आपण यापूर्वी कधीच पहिला नसेल. व्हीडीओ पाहून, आपल्या अंगावर काटा उभा राहील. व्हीडीओ पाहिल्यावर अनेकजण हैराण झाले आहेत. व्हीडीओमध्ये एक छोटा मुलगा (child) आपल्या पाठीवर मगरीला (crocodile) घेऊन जाताना दिसत आहे. होय तुम्ही बरोबरच वाचलं आहे. चिमुकल्याने मगरीला पाठीवर टाकून रस्त्यावरून चालला असल्याचा हा व्हिडिओ आहे. (child crocodile video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, एक चिमुकला जंगलातून मगर आपल्या खांद्यावर घेऊन येत असल्याचं पाहायला मिळत असून, तो कुठेतरी रस्त्याने जात असल्याचे दिसत आहे. लहानपणी तुम्ही देखील पाठीवर शेळीचं कोकरू घेतलं असेल. किंवा व्हिडिओमध्ये लहान मुलं शेळीच्या पिल्लाला खांद्यावर घेताना पाहिले असेल. मात्र या पट्ट्याने दोन पाऊले पुढे जात, पाठीवर थेट मगरच घेतली. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, मगरीचे पुढचे दोन पाय त्याने हातात धरले आहेत. आणि तिला पाठीवर घेऊन हा मुलगा तुरुतुरु चालत आहे. आजूबाजूचे लोक मोठ्या आश्चर्याने मुलाकडे पाहत असल्याचं दिसत आहे.

मगरीचे तोंड त्याच्या खांद्यावर आहे. मात्र मगरीने त्याच्यावर हल्ला ही केला नाही. तो अतिशय सहजरित्या त्या मगरीला घेऊन जात आहे. असा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मगर इकडे तिकडे हालचाल देखील करताना दिसत आहे. याचा अर्थ ही मगर जिवंत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ खाली कमेंट करताना अनेकांनी या पोराचं कौतुक केलं आहे. बहुतेक या चिमुकल्याची या मगरी सोबत मैत्री असावी, असेही काही युजर्सचे म्हणणं आहे.

हे देखील वाचा couple romance viral video: कपलचा बाईकवर जबरदस्त रोमान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल; पोरीचं कृत्य पाहून धराल डोकं..

Healthy Physical Life: सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर काय करायला हवं जाणून घ्या, अन्यथा होतील गंभीर परिणाम..

Benefits of morning sex: सकाळी सेक्स करण्याचे हे फायदे जाणून बसेल धक्का; महिलांसाठी प्रचंड फायदेशीर..

Bajaj electric scooter: बजाज कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर मिळतेय अवघ्या 15 हजारांत; ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड..

Instagram followers: या पद्धतीने इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढवा, अन् महिन्याला कमवा लाखो रुपये..

OnePlus: OnePlus चा तगडा स्मार्टफोन मिळतोय केवळ 13,500 रुपयांत; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.