Hug Day: मित्र आणि जोडीदाराला मारलेल्या मिठीतला हा फरक माहीत असायलाच हवा अन्यथा गमवाल..

0

Hug Day: देशभरात व्हॅलेंटाईन आठवडा (valentine week) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रेमीयुगुलांसाठी (love birds) हा आठवडा खूप महत्वाचा समजला जातो. आपल्या मनातल्या भावना एकमेकांना शेअर करत हा आठवडा एकमेकांसोबत घालवण्याचा अनेक प्रेमियुगूलांचा प्रयत्न असतो. आज ‘हग डे’ (hug day) असून, या या दिवशी एकमेकांना मिठी मारली जाते. प्रत्येक मिटीला वेगवेगळ्या अर्थ आणि वेगवेगळी भावना देखील असते. आपण मित्राला मारलेली मिठी आणि जोडीदाराला मारलेली मिठी यामध्ये खूप फरक असतो. जो तुम्हाला माहिती असायलाच हवा. (what is the difference between friend hug and partner hug)

प्रत्येक मिठीला वेगवेगळी भावना आणि अर्थ असतो. कोणत्या परिस्थितीत आपण कोणाला मिठी मारली आहे? यावरून मिठीचा अर्थ आणि भावना ठरते. मित्र आणि जोडीदार एकमेकांना मिठी मारतात त्यावेळी देखील मिठीची भावना वेगवेगळी असते. तुम्हाला माहिती आहे या दोन्ही मिठीतला फरक? नसेल तर जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या गैरसमजामुळे तुम्ही चांगल्या पार्टनरला किंवा मित्राला गमावू शकता. जाणून घेऊया सविस्तर.

आयुष्यामध्ये मित्राला खूप महत्त्व असतं. मित्राशिवाय आयुष्याची कल्पना करता येणे अशक्य आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मित्राची खूप मोठी मदत होत असते. याविषयी फार सांगण्याची गरज नाही. सुखदुःखात नेहमी चांगल्या मित्राची आठवण येत असते. यावरून मित्राचं आपल्या आयुष्यात असणारं महत्त्व लक्षात येऊ शकतं. एका चांगल्या मित्राची वर्षोनुवर्षे भेट नाही झाली तरी देखील दोंघाच्या मनात असणाऱ्या भावनेमुळे दोघे एकत्र असतात. बऱ्याच काळानंतर दोघांची भेट झाल्यानंतर, साहजिकच एकमेकांना मिठी मारली जाते.

जिवाभावाच्या मित्राने आपल्याला मारलेली मोठी खूपच खास असते. मैत्रिणीच्या बाबतीत देखील बरोबर याच भावना असतात. जर तुमची चांगली मैत्री असेल, तर स्त्रीलिंग आणि पुल्लिंग यामध्ये देखील तुमच्या याच भावना असतात. कोणतीही गोष्ट एकमेकांसोबत शेअर करताना, मिठी मारताना मनात कोणताही संकोच येत नसेल, तर तुम्ही चांगले मित्र आहात असं समजलं जातं. मैत्रीण तुम्हाला जेव्हा जवळ सारखी हवीहवीशी वाटते, तेव्हा हे नातं मैत्रिपलिकडे आहे असं मानलं जातं.

मैत्री आणि पार्टनर यात तसा फारसा फरक नाही. एक चांगला मित्र किंवा मैत्रीण तुमचा जोडीदार होऊ शकतो. चांगल्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होऊ शकतं, हे तुमच्यापैकी अनेकांनी अनुभवलं असेल. मित्र आणि पार्टनरच्या मिठीत महत्वाचा फरक म्हणजे, पार्टनरला आपण बराच वेळ मिठी मरतो. पार्टनरला मारलेल्या मिठीमुळे तुमचा थकवा क्षणात गायब होतो. पार्टनरला मिठी मारल्यानंतर, मानसिक थकव्याबरोबर शारीरिक थकवा देखील गायब होतो. पार्टनरला मिठी मारताना आपण बऱ्याच वेळ आलिंगन देत त्याच पोझिशनमध्ये उभा असतो. मैत्रीच्या बाबतीत असं होत नाही.

हे देखील वाचा Job: या उमेदवारांसाठी दूरसंचार विभागात नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या लगेच..

Income Tax Recruitment 2023: आयकर विभागात या उमेदवारांसाठी मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Chanakya Niti: ..म्हणून विवाहित पुरूष दुसऱ्यांच्या बायकांकडे होतात आकर्षित; चाणक्यांनी सांगितलेली चार कारणे जाणून बसेल धक्का..

sexual partner: या कारणांमुळे तीन-तीन पुरुषांसोबत महिला ठेवतात संबंध; NFHS च्या अहवालात धक्कादायक माहिती आली समोर..

Sexual ability Tips: चाळीशीत हवीय पंचविशीतल्यासारखी लैंगिक क्षमता? लगेच करा हे काम..

Kiara Advani: कियारा अडवाणीही आलिया प्रमाणे लग्नापूर्वीच प्रेग्नेंट; व्हिडिओ आला समोर..

Workout Tips: रिकाम्या पोटी वर्कआऊट करत असाल तर त्वरित थांबवा; जाणून घ्या व्यायामाची योग्य वेळ..

Life Hacks: या ट्रीकचा वापर करा, स्वयंपाक गॅस सिलेंडर चालेल दुप्पट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.