Sexual ability Tips: चाळीशीत हवीय पंचविशीतल्यासारखी लैंगिक क्षमता? लगेच करा हे काम..

0

Sexual ability Tips: मानवाच्या काही प्राथमिक गरजा आहेत. ज्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा याबद्दल आपणासर्वांनाच माहिती आहे. मात्र या सोबतच मानवाच्या आणखी सुद्धा काही महत्वाच्या गरजा आहेत. लैंगिक गरज ही सुखी आणि आनंदी नात्याची महत्त्वाची गरज आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही लैंगिकतेची गरज असते. मात्र ही गरज पूर्ण न झाल्यास आपल्या शरीरात काही मोठे बदल घडण्यास सुरुवात होते. ज्यामुळे नैराश्य सुद्धा येऊ शकते. आणि म्हणून लैंगिक जिवनाचा पुरेपुर आनंद घेताच आला पाहिजे. मात्र अनेकांच्या लैंगिक जिवनात अडथळे निर्माण होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

धावपळीच्या या युगात शरीराकडे आपले दुर्लक्ष झालेले आहे. धावपळीमुळे वेळेवर आणि निरोगी आहार होत नसल्याचं पाहायला मिळते. साहजिकच याचा परिणामी आपल्या आरोग्यावर होतो. आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मिळत नसल्याने आरोग्य संबंधीच्या अनेक समस्या आपल्याला उद्भवतात. याचा परिणाम आपल्या लैंगिक क्षमतेवर देखील होतो. लैंगिक क्षमता कमी झाल्यास किंवा त्याचा पुरेपुर आनंद घेता न आल्यास त्याचा परिणाम नात्यावर होतो. जर या सगळ्यांपासून मुक्तता हवी असेल, तर तुम्हाला आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.

 या पद्धतीने करा लसणाचे करा सेवन

डॉक्टरांच्या सल्ल्याविना बाजारातील इतर कुठलेही औषध घेणे तुमच्यासाठी अपायकारक ठरु शकते. अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. लसणामध्ये प्रचंड प्रोटीन्स असते. लसणामुळे शरीराला ऊर्जा मिळते. लैंगिक क्षमता वाढवण्यात सुद्धा लसूण फार मोठी भूमिका बजावतो. मात्र भाजीत किंवा तेलात तळलेले लसून खाल्ल्याने तुम्हाला विशेष फायदे होत नाहीत. त्यापेक्षा दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या चार ते पाच पाकळ्या चाऊन खाव्यात. त्यानंतर एक ग्लास गरम पाणी प्यावे. तुम्हाला काही दिवसातच याचा चांगला परिणाम जाणवायला लागेल.

कडधान्याचे सेवन करा

अनेकांना दररोज सकाळी नाश्ता करण्याची सवय असते. नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, शिरा, ब्रेड-बटर किंवा तळलेल्या पदार्थांचा समावेश केला जातो. मात्र जर तुम्ही नाश्त्यामध्ये या पदार्थांचा समावेश टाळला आणि कडधान्यांचा समावेश केला तर तुम्हाला लैंगिक क्षमते बरोबरच इतरही अनेक फायदे होऊ शकतात. नाश्त्यामध्ये कायम कडधान्यांना प्राधान्य दिले पाहिजे. ज्यामध्ये काळा तांदूळ, लाल तांदूळ, मका, ओट्स सारखे पदर्थ खाल्ले पाहिजेत. या पदार्थांचे सेवन केल्याने शरीरामध्ये दिवसभर काम करण्याची ऊर्जा राहते.

सुकामेव्यात मुबलक प्रमाणात प्रोटीन्स असतात. सुका मेव्याचे सेवन केल्यास शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. ज्यामुळे कामाचा थकवा येत नाही. जर तुम्ही ड्रायफूट चा समावेश केला तर तुम्ही दिवसभर फ्रेश आणि ऊर्जावान राहता. आहारामध्ये ड्रायफ्रूटचा समावेश केल्यामुळे तुमची लैंगिक क्षमता देखील सुधारते.

अनेकांना सकाळच्या नाश्त्यात फळे खाण्याची सवय असते. लैंगिक समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी अशावेळी ईतर फळांऐवजी केळीना प्राधान्य दिले पाहिजे. केळीमध्ये कार्बोहाइड्रेटचे प्रमाण सर्वाधिक असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील थकवा निघून जातो.

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त आहे. त्यामुळे बर्‍याचदा डॉक्टर सुद्धा अश्वगंधाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. अश्वगंधामध्ये आयर्न आणि कार्बोहाइड्रेटची मात्रा मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरातील कमजोरी कमी होते. परंतू बाजारात अश्वगंधाच्या नावाखाली फसवणूक सुद्धा केली जाते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाजारातील अश्वगंधाच्या गोळ्या घेऊ नये. यावर पर्याय म्हणून अश्वगंधाची पूड किंवा पावडर तुम्ही वापरु शकता. अश्वगंधाची पुड किंवा पावडर दुधासोबत घेतल्यास अधिक फायदेशीर ठरते.

हे देखील वाचा Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

BCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्‍या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..

Chanakya Niti: लग्नापूर्वी या गोष्टींची काळजी घेतल्यास पती-पत्निमध्ये कधीच उद्भवत नाहीत समस्या..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

PM Kisan Yojana: म्हणून PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या होतेय कमी; आत्ताच जाणून घ्या, अन्यथा मिळणार नाही १३ वा हप्ता..

IB Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी या विभागात मेगा भरती; लगेच जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.