Chanakya Niti: पुरुषांच्या या तीन सवयींवर जीव ओवाळून टाकतात महिला..

0

Chanakya Niti: पुरुष आणि महिला (men and women) या दोघांनाही एकमेकांविषयी आकर्षण असतं, हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. समोरच्याला नक्की काय आवडेल, याचा अंदाज येणे अवघड असतं. त्यात महिलांना नक्की काय आवडतं, हे ओळखणे जवळजवळ अशक्यच आहे. हे तुम्ही देखील मान्य कराल. पुरुषांना नेहमी महिलांवर छाप पाडण्याची सवय असते. मात्र या सवयीमुळे तो महिलांच्या जवळ जाण्याऐवजी लांब जातो. आचार्य चाणक्य यांनी पुरुषांच्या कोणत्या गोष्टींकडे महिला आकर्षित होतात याविषयी सांगितले आहे. (Aacharya Chanakya Niti shatra)

आचार्य चाणक्य हे थोर नीतीकार होते. हजार वर्षांपूर्वी त्यांनी आपला चाणक्य नीती हा ग्रंथ लिहून ठेवला आहे. या ग्रंथांमध्ये त्यांनी नातेसंबंध, महिलांच्या गुणधर्माविषयी देखील लिहून ठेवले आहे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये महिला कोणत्या पुरुषांकडे सर्वाधिक जास्त आकर्षित होतात, हे देखील सविस्तरपणे सांगितलं आहे. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

महिलांना नेहमी खरे आणि प्रामाणिक बोलणारे पुरुष आवडत असतात. प्रामाणिक आणि खरे बोलणारी माणसं प्रत्येकालाच हवी असतात. महिला पुरुषांच्या या सगळीकडे सर्वाधिक जास्त आकर्षित होतात. असं आचार्य चाणक्य सांगतात. प्रामाणिक असणारे पुरुष महिलांना कधीही फसवत नसल्याचा महिलांचा समज असतो. महिला अशा पुरुषांच्या शोधात असतात, अशा पुरुषांना मिळवण्यासाठी महिला काहीही करू शकतात. आपला वैवाहिक जोडीदार म्हणून अशा पुरुषांकडे महिला पाहतात. असे देखील आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य सांगतात, डोळ्यात डोळे घालून पाहणारे पुरुष महिलांना सर्वाधिक जास्त आकर्षित करतात. जे पुरुष महिलांसोबत डोळ्यात डोळे घालून बोलतात, असे पुरुष महिलांना कधीही फसवत नाहीत. असा महिलांचा समज असतो. नजरेला नजर भिडवून बोलणारे पुरुष महिलांना अधिक रोमँटिक वाटतात. नजरेला नजर भिडवून बोलणारे पुरुष खूप रॉयल आणि प्रामाणिक असतात. ते कधीही खोटं बोलत नाहीत, असा महिलांचा समज असतो. असं आचार्य चाणक्य सांगतात.

जेव्हा तुम्ही समोरच्याच्या नजरेत नजर घालून संवाद साधत असता, तेव्हा भावनिकरीत्या देखील जोडला जाता. जेव्हा तुम्ही नजरेला नजर भिडवून बोलत असता, तेव्हा तुम्ही खरे बोलत आहात की खोटे याचा देखील अंदाज महिलांना येतो. नजरेला नजर मिळवून बोलल्याने संवाद देखील उत्तम होतो. आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा उलगड देखील होतो. साहजिकच यामुळे महिला एका चांगल्या पुरुषाच्या शोधात असतात, हा शोध या माध्यमातून पूर्ण होतो. असं आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या पुरुषांमध्ये महिलांना समजून घेण्याची भावना असते, महिला जेव्हा संवाद साधत असतात, तेव्हा काळजीपूर्वक जे पुरुष त्यांना ऐकतात, असे पुरुष महिलांना सर्वाधिक जास्त आवडतात. आपल्या बोलण्याला पुरुषांनी अधिक महत्त्व द्यावं. आपण जे बोलतो, ते पुरुषांनी गांभीर्याने ऐकवं असं महिलांना नेहमी वाटत असतं. अशा पुरुषांना महिला आपला वैवाहिक जोडीदार निवडताना कधीही मागेपुढे पाहत नाहीत.

सेन्स ऑफ ह्युमर ही अशी गोष्ट आहे, जी तुमचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढवते. जर तुमच्याकडे सेन्स ऑफ सुमर असेल, तर तुम्हाला ऐकण्यासाठी लोक वाट पाहतात. महिलांना देखील असे पुरुष सर्वाधिक जास्त आकर्षित करतात. आचार्य चाणक्य यांच्यामध्ये ज्या पुरुषांमध्ये सेन्स ऑफ ह्युमर चांगला असतो, असे पुरुष महिलांना आनंदी ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि म्हणून अशा पुरुषांना आपला जोडीदार बनवण्यासाठी महिला एका पायावर तयार असतात.

हे देखील वाचा MSRTC Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी एसटी महामंडळात निघाली मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

Chanakya Niti; ..म्हणून पती-पत्नीने चुकूनही एकमेकांसमोर बदलू नयेत कपडे; वाचा आचार्य चाणक्यांनी सांगितलेले कारण..

Electric Bike: स्मार्टफोनच्या पैशात मिळतेय ही तगडी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स..

Wearing Bra While Sleeping: तुम्हीही ब्रा घालून झोपता? असाल तर त्वरीत थांबवा अन्यथा..

PM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

Ration Card: रेशनकार्ड मिळणार आता एका आठवड्यात; जाणून घ्या सर्व डिटेल्स अर्जासहित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.