Arjun Kapoor च्या बहिणीने चक्क कॅमेऱ्यासमोरच दाखवलं नको ते, व्हिडिओ व्हायरल..

0

Arjun Kapoor Sis Anshula Kapoor: आजकाल प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्री स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी सतत काहीना काही करत असतात. बऱ्याच अभिनेत्री आपले बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. एवढंच कमी की काय म्हणून रणवीर सिंगने आपला न्यूड फोटोशूट व्हायरल केला होता. एका मॅगेझिनसाठी त्याने हे फोटोशूट केले होते. त्यावेळी मात्र त्याला प्रचंड टीका सहन करावी लागली होती. एवढंच काय तर रणवीर सिंगवर तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

 

उर्फी जावेद ही अभिनेत्री दररोज वेगवेगळे कपडे परिधान करून चर्चेत रहात आहे. इतरांच्या कल्पनेच्या पुढील कपडे ती परिधान करत असते. यामुळे रोज ती मीडियामध्ये चर्चेत असते. त्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत असते. मध्यंतरी उर्फी आणि हिंदुस्तानी भाऊ यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. ऊर्फी जावेदाच्या पेहरावावरून ऊर्फिला हिंदुस्तानी भाऊने तिला इशारा दिला होता. त्यानंतर ऊर्फीने देखील हिंदुस्तानी भाऊवर निशाणा साधला होता.

 

परंतु सध्या अभिनेता अर्जून कपूर याची सख्खी बहिण अंशुला कपूर (Anshula Kapoor) ही खूपच चर्चेत आली आहे. अंशुला (Arjun Kapoor Sister Anshula Kapoor) ही जरी अभिनेत्री नसली तरीदेखील ती सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत. इंस्टाग्रामवर तिचे बरेच चाहते आहेत. इंस्टाग्रामवर अंशुला कपूर चे 6 लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय पाहायला मिळते. अंशुलाचा (Arjun Kapoor Sister Anshula Kapoor) एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये अंशुला तिचे अंतर्वस्त्र काढताना पाहायला मिळत आहे.

 

अंशुलाने (Arjun Kapoor Sis Anshula Kapoor) तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती चक्क तिचे अंतर्वस्त्र काढताना पाहायला मिळाली. तिच्या या व्हिडिओला प्रियांका चोप्राने देखील प्रतिक्रिया दिली आहे. रविवारच्या दिवशी बाहेरून घरी आल्यानंतरचा सर्वोत्तम क्षण म्हणजे…., हे कॅप्शन लिहित तिनं चक्क कॅमेरासमोरच तिचे अंतर्वस्त्र काढल्याचे पाहायला मिळत आहे.

 

अंशुला कपूरचे नाव सध्या सध्या रोहित ठक्कर सोबत जोडले जात आहे. अंशुला आणि रोहित ठक्कर यांच्यात काहीतरी चालू असल्याच्या चर्चा होत आहेत. कारण सध्या अंशुला (Arjun Kapoor Sis Anshula Kapoor) आणि रोहित ठक्कर दोघे एकमेकांसोबत पाहायला मिळत आहे. मध्यंतरी रोहितच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिने एक पोस्ट शेअर केली होती. माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! जो माझ्या आयुष्यातील सगळ्या बाजूंनी फिरत असतो. या कॅप्शनसह त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

 

अंशुलाच्या या पोस्टवर मलायका अरोराने देखील कमेंट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर अंशुला (Arjun Kapoor Sis Anshula Kapoor) आणि अर्जुन कपूरचे चुलते संजय कपूरने देखील तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर कंमेट करून रोहित ठक्करला शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे अंशुला आणि रोहित ठक्कर यांच्यात काहीतरी असल्याचे बोलले जात आहे. रोहित ठक्कर आणि अंशुला हे दोघे एकमेकांसोबत वेळ घालवताना पाहायला मिळत आहेत. सोशल मिडीयावर देखील अंशुला रोहित सोबतचे फोटो शेअर करत आहेत. अंशुलाचा व्हिडिओ पाहण्यासाठी >> येथे << क्लिक करा.

हेही वाचा: Malaika Arora: ..म्हणून दिला घटस्फोट; घटस्फोटवर बोलताना मलायकाने  सगळंच सांगून टाकलं..

Job: काम न करता 1 कोटी पगार, तरीही पट्ट्या म्हणतोय नको झालंय जीवन; पाहा काय आहे भानगड..

Maruti Jimny 7 Seater उठवणार आहे Mahindra Thar चा बाजार, गाडी एवढी नादखुळाय की..

Virender Sehwag Son: वीरेंद्र सेहवाग पेक्षाही आक्रमक फटकेबाजी करतो सेहवागचा मुलगा; या संघाकडून खेळण्याची मिळाली संधी, पाहा व्हिडिओ..

Chanakya Niti: लग्नानंतर काही दिवसांतच पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या साविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.