Talathi Bharti 2022: चार हजार तलाठी पद भरती प्रक्रियेला सुरुवात; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
Talathi Bharti 2022: गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या नोकर भरतीकडे (Nokar Bharti) विद्यार्थी (students) आस लाऊन बसले आहेत. राज्यात लवकरच २९ विभागामध्ये एकूण २ लाख ७५ हजार रिक्त पदान पैकी 75 हजार रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा…
Read More...
Read More...