Girlfriend Video: बायकोनं नवऱ्याचं लफडं पकडलं रंगेहाथ; उघड्या अवस्थेतच गर्लफ्रेंड पळाली बाहेर पण..” पाहा व्हिडिओ..

0

Girlfriend Video: लग्न (marriage) हा प्रत्येकाचा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. पती-पत्नी या दोघांनी एकमेकांप्रती प्रामाणिक आणि विश्वास पूर्ण असणं आवश्यक असतं. दोघेही एकमेकांविषयी लॉयल नसतील, तर हे नातं फार काळ टिकत नाही. विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) हे अनेकांसाठी डोकेदुखीचा विषय आहे. एका सर्वेनुसार अलीकडे विवाहबाह्य संबंध खूप मोठ्या प्रमाणात केले जातात. यामध्ये पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश आहे.

पती-पत्नीचे नाते संपुष्टात येण्याची अनेक कारणे असली तरी, एका सर्वेनुसार विवाहबाह्य संबंध हे महत्वाचे कारण आहे. विवाहबाह्य संबंधांमुळे सुखी संसार नकळत उध्वस्त होतो हे आता वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आता याच संदर्भातलाच एक व्हिडिओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान वायरल (viral) झाला असून, आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध पत्नीने रंगेहात पकडले आहेत.

अनेकदा आपण पाहतो, पत्नीला आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय येतो. साहजिकच त्यामुळे ती, आपल्या पतीवर पाळत ठेवत असते. सोशल मीडियावर या संदर्भातल्या अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. काही दिवसापूर्वी एका हॉटेलमध्ये आपल्या गर्लफ्रेंड सोबत नवरा पत्नीला सापडल्याचे तुम्ही पाहिलं असेल. हॉटेलमध्ये नवऱ्याला रंगेहाथ पकडून, पत्नीने चप्पलेने मारलं होतं.

काय घडलं नेमकं

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ देखील काहीसा असाच आहे. पत्नी बाहेर गेली, हे पाहून पतीने आपल्या गर्लफ्रेंडला घरी बोलावलं. पत्नी आता दिवसभर घरी येणार नसल्याने पतीने आपल्या गर्लफ्रेंड सोबत वेळ घालवण्याचे नियोजन आखले. मात्र पत्नी काही वेळातच घरी परतल्याने पतीची मोठी पंचायत झाली. आपल्या घरी कोणीतरी आलं असून, आपला पती आपल्याशी चिट करत असल्याचा संशय तिला आला.

सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत पत्नी बाल्कनीमध्ये आपल्या पतीसोबत या विषयावर वाद घालताना पाहायला मिळत आहे. तर बाल्कनीच्या शेजारी एका जीवघेण्या अवस्थेमध्ये पतीची गर्लफ्रेंड पत्नीपासून स्वतःला वाचवत आहे. अवघडलेल्या अवस्थेत बाल्कनीच्या बाजूला एक महिला उभी असल्याचे या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओत महिलेने फक्त अंतर्वस्त्रतच परिधान केल्याचे देखील तुम्ही पाहू शकता.

आपल्या पतीसोबत वाद घातल्यानंतर, पत्नी घरातून बाहेर येते. तिथे त्या महिलेचा पती आपल्या गर्लफ्रेंडला हात देत बाल्कनीत खेचतो. घरातून बाहेर जाऊन, पत्नी आपल्या गर्लफ्रेंडचा शोध घेत आहे. हे त्याने आपल्या गर्लफ्रेंडच्या लक्षात आणून दिले. बॉयफ्रेंडच्या पत्नीची नजर चुकवून, गर्लफ्रेंड देखील अंतर्वस्त्र परिधान केलेल्याच अवस्थेतच गुपचूप घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. मात्र तितक्यात एक मुलगा ती महिला बाहेर पळाल्याचे लक्षात आणून देतो.

पत्नी देखील त्या महिलेचा पाठलाग करताना या व्हिडिओत पहिला मिळत आहे. अखेर या प्रकारचा अंत काय होतो? हे या व्हिडिओत चित्रित झाले नाही. मात्र हा व्हिडिओ फारच मजेशीर आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या व्हिडिओला आतापर्यंत ४५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

हे देखील वाचा PAN Card Apply: सात दिवसात घरपोच मिळवा पॅन कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची ही सोपी पद्धत..

Xiaomi Smartphone Launched: Xiamo चा 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरावाला दर्जेदार स्मार्टफोन लॉन्च; किंमत फक्त ९ हजार..

Samsung Smartphone: 9,500 रुपयात सॅमसंगचा 8 GB रॅम आणि 50 MP ट्रिपल कॅमेरा फोन; जाणून घ्या कुठे चालू आहे ऑफर..

Aadhaar-Ration card linking: जाणून घ्या आधार कार्डला रेशन कार्ड लिंक करण्याची ही सोपी ऑनलाइन पद्धत..

Cash limit at home: घरात फक्त इतकाच कॅश ठेऊ शकता; दिवसात कोणाकडूनही या पेक्षा जास्त रक्कम घेऊ शकत नाही..

Delhi Capitals: IPL 2023 मध्ये Delhi capitals विजेता पदाची प्रमुख दावेदार; जाणून घ्या जमेच्या बाजू आणि प्लेइंग इलेव्हन..

UPI Payment Charges: Google pay, phone pay वापरकर्त्यांचा झाला सत्यानाश; 1 एप्रिपासून तब्बल इतके रुपये शुल्क आकारला जाणार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.