Women Like Condom: महिलांना हा कंडोम आवडतो सर्वाधिक; लैंगिक संबंधा दरम्यान देतो जास्त आनंद..
Women Like Condom: अलिकडच्या काळात लैंगिक संबंधा (sexual relations) विषयी बर्यापैकी जनजागृती होत आहे. लैंगिक संबंधावर मोकळा संवाद केला जात आहे. पूर्वी लैंगिकतेबाबत गुप्तता पाळली जात होती. कंडोमचा वापर केला जात नव्हता. त्यामुळे विविध लैंगिक आजारांचा सामना करावा लागत होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. लैंगिक आजारांबाबत जनजागृती होत आहे. त्यामुळे लैंगिक संबंध ठेवताना बहुतांश लोकांकडून काळजी घेतली जात असल्याचे पाहायला मिळते.
कंडोमच्या (Condom) वापराबाबत सुद्धा अनेकांचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे लैंगिक संबंध ठेवताना आता मोठ्या प्रमाणात कंडोमचा वापर केला जातो. अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापर केला जातो. तसेच कंडोममुळे विविध लैंगिक आजारांपासून देखील सुरक्षा होते. त्यामुळे डॉक्टर सुद्धा लैंगिक संबंध ठेवताना कंडोम वापरण्याचा सल्ला देतात. कंडोमचा वापर वाढल्यामुळे बाजारात सुद्धा मागनी वाढली आहे. परिणामी अनेक प्रकारचे कंडोम बाजारात उपलब्ध आहेत. परंतू लैंगिक संबंधाचा पुरेपुर आनंद घेण्यासाठी नेमके कोणते कंडोम वापरायला हवे? याची माहिती देल्ह तुम्हाला असणे गरजेचे आहे. जाणून घेऊया सविस्तर.
कंडोम घेत असताना पार्टनरची आवड लक्षात घेणे महत्वाचे आहे. बाजारात विविध प्रकारचे कंडोम उपलब्ध आहे. परंतू आपल्या पार्टनरला नेमका कोणता कंडोम आवडतो हे जास्त महत्वाचे आहे. प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते. लैंगिक संबंध ठेवताना आपल्या पार्टनरची ही आवड जोपासली जाणे गरजेचे आहे. बर्याचदा काही कंडोम त्रासदायक सुद्धा असतात. लैंगिक संबंध ठेवताना त्याचा त्रास होतो. असे कंडोम महिलांना आवडत नाहीत. त्यामुळे आवड लक्षात घेऊन कंडोमचा वापर करावा.
कंडोम वापरताना अशा कंडोमचा वापर करावा ज्यामुळे तुम्हाला लैंगिक संबंधाचा पुरेपुर आनंद घेता येईल. लैंगिक सुखाचा आनंद घेण्यासाठी स्मॉल डॉट असलेल्या कंडोमला पसंती देण्यात येते. विशेषत: पुरुषांमध्ये या कंडोमची चर्चा असते. स्मॉल डॉट असलेल्या कंडोमचा वापर केल्याने स्त्रियांना सुद्धा आनंद मिळतो. त्यामुळे लैंगिक सुखाचा आनंद अधिक वाढवण्यासाठी हा कंडोम वापरला जाऊ शकतो.
लैंगिक सुखाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रिब कंडोमचा सुद्धा वापर केला जातो. रिब कंडोमवरील मार्कींगमुळे लैंगिक उत्तेजना वाढते. त्यामुळे बाजारत रिब कंडोमची मागनी सुद्धा मोठी आहे. रिब कंडोम आणि सामान्य कंडोमचे फायदे सारखेच आहेत. मात्र रिब कंडोमवरील मार्कींग आणि डॉटमुळे लैंगिक संबंध ठेवताना एका वेगळ्या आनंदाची अनुभूती होते. त्यामुळे रिब कंडोमची मागनी सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते.
संबंध ठेवताना त्रास कमी होईल याची विशेष काळजी घ्यावी लागते. संबंध ठेवताना जास्त त्रास झाल्यास लैंगिक सुखाचा पुरेपुर आनंद घेता येत नाही. त्यामुळे त्रास कमी होण्यासाठी ल्युब्रिकेटेड कंडोमचा वापर केला जातो. ल्युब्रिकेटेड कंडोममध्ये लिक्विडचा पातळ थर असतो. ज्यामुळे शारीरिक संबंध ठेवताना त्रास होत नाही. परिणामी ल्युब्रिकेटेड कंडोमला महिलांची सर्वाधिक जास्त पसंती असते.
हे देखील वाचा Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..
Age for marriage: लग्न करण्याचे योग्य वय जाणून तुम्हालाही बसेल धक्का..
Sikandar Shaikh: मोठा निर्णय! सिकंदर वरील अन्यायामुळे पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार..
Gautami Patil: गौतमी पाटील बाबतची ही गोष्ट जाणून तुम्हालाही बसेल धक्का..
Rishabh Pant: क्रिकेट विश्वात खळबळ, ऋषभ पंतवर हे काय बोलून गेला रिकी पाँटिंग..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम