Browsing Category

महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरील स्थगीती उठवली नाहीच.

गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मुद्दा म्हणजे  मराठा आरक्षण. मराठा आरक्षणावरती आत्तापर्यंत अनेक मोर्चे मराठा समजमार्फत काढण्यात आले आहेत.  आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने आज नकार दिला आहे. महाराष्ट्र राज्य
Read More...

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत शिवसेनेने घेतली ही भूमिका

सध्या देशातील राजकारण हे वेगळ्याच वळणावर आहे. पंजाब आणि हरियाणा मधील शेतकरी हे आपल्या मागण्यासाठी दिल्लीच्या सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर दाखल झाले आहे आहेत. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना आणि आंदोलनाला शिवसेनेने समर्थन जाहीर
Read More...

पत्रकार अर्णव गोस्वामी पुन्हा अडचणीत सापडला; रायगड पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र केले दाखल

अन्वय नाईक यांनी अर्णव गोस्वामी याच्या स्टुडिओ चे काम केले होते. त्याचे बिल अर्णव गोस्वामी याने न दिल्यामुळे व मानसिक त्रास दिल्यामुळे अन्वय नाईक यांनी आपल्या पत्नीसह आत्महत्या केली होती.उद्योजक अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी
Read More...

रक्तदान करा व मिळावा एक किलो चिकन; शिवसेनेचा उपक्रम

कारोना काळामध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राजकीय नेते मंडळींकडून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजित करण्यात येत असून निरनिराळ्या भेटवस्तू देऊन नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहन
Read More...

सोलापूरच्या गुरुजींना मिळाला ७ कोटी रुपयां सह ग्लोबल टीचर पुरस्कार

सोलापूरसह महाराष्ट्राची व देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा अवलिया रणजितसिंह डीसले यांना युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार आज जाहीर झाला. सात कोटीं रोख रक्कम असणारा
Read More...

बारामती येथे अजित पवारांच्या शेजाऱ्यांनी केली होती आत्महत्या, आरोपींना जामीन मंजूर

बारामती शहरातील उद्योजक प्रीतम शहा लेंगरेकर या उद्योजकाच्या आत्महत्येप्रकरणी बारामतीमधील काही राजकीय लोकांसोबत एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पैशावरून सतत मानसिक त्रास व बंगला नावावर करण्यासाठी सतत होत असलेला मानसिक
Read More...

शिवसेनेच्या प्रवेशाबाबत अजून काही ठरलेलं नाही; उर्मिला मातोंडकर

बॉलीवूडची सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. शिवसेनेने विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारसही
Read More...

आळंदीकरांचा पाणी प्रश्न सोडवणे हे माझेच कर्तव्य : सागर बोरूंदीया

नुकतीच आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी सागर बोरुंदिया यांची निवड झाली आहे. त्यांनी कामाचा धडाका लावण्यास सुरुवात केली आहे. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांनी आळंदी शहरासाठी महत्वाचां असलेल्या
Read More...

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील PSI यांच्यावर गोळीबार.

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर फलटण तालुक्यातील वढले या गावामध्ये गोळीबार झाला आहे. काल २९ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. वढले हे गाव फलटण तालुक्यातील असून फलटण शहरापासून ते ९ किलोमीटर अंतरावर
Read More...