Samsung Offer: कंपनीचा मोठा निर्णय, आता Samsung प्रॉडक्टवर मिळेल 20 वर्षाची वॉरंटी, ग्राहकांची होणार चांदी

0

Samsung Offer: (Samsung 20 Years Warranty) सॅमसंगची स्थापना मार्च 1938 मध्ये झाली. ब्युंग-चुल यांनी यांनी सॅमसंगची स्थापना ट्रेडिंग कंपनी म्हणून केली होती. ही कंपनी मूळची दक्षिण कोरियाची आहे. एक किराणामाल असलेल्या या दुकानाचे उद्दिष्ट आसपासच्या भागातील लोकांना भाजीपाला वाळलेले मासे तसेच नुडल्स पुरवणे हा होता. त्यानंतर कोरियन युद्धानंतर Samsung ने आपल्या व्यवसायात भर म्हणून कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर कंपनीने आज एवढा मोठा व्यवसाय उभा केला आहे. (Samsung 20 Years Warranty)

 

सॅमसंग आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट प्रतीचे उत्पादन देण्यात कुठेच कमी पडत नाही. आज बाजारात बऱ्याच कंपन्या आहेत. त्यातील काही कंपन्या खूप वर्षांपासून आहेत, तर काही कंपन्या नवीन आहेत. परंतु हे सगळं असून देखील सॅमसंग कुठेही कमी पडलेली पाहायला मिळत नाही. बऱ्याच कंपन्या काळाच्या ओघात बंद पडल्या आहेत. परंतु samsung ने ग्राहकांची गरज ओळखून त्यावर नवनवीन काम सुरूच ठेवले आहे. त्यामुळे samsung अजूनच लोकांच्या पसंतीस पडताना पाहायला मिळते.

 

नुकतीच Samsung ने एक ऑफर (Samsung Offer) जाहीर केली आहे. ही बातमी samsung ग्राहकांसाठी खूपच आनंददायक आहे, कारण आता samsung त्यांच्या प्रॉडक्टवर 1, 2 नव्हे तर तब्बल 20 वर्षांची वॉरंटी देणार आहे. सॅमसंग कंपनीच्या विश्वासार्हतेवर बोलायचे झाल्यास, samsung त्यांच्या स्मार्टफोनला जे काही उपडेट देण्याचे जाहीर करते, तेवढे अपडेट कंपनी देतेच. अर्थात कंपनी ग्राहकांना दिलेला शब्द पाळतेच.

Samsung ने वॉशिंग मशीनच्या डिजिटल इन्व्हर्टर मोटर (Washing Machine Digital Inverter Motor) आणि रेफ्रिजरेटरच्या डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवर (Refrigerator Digital Inverter Motor) तब्बल २० वर्षांची वॉरंटी (Samsung 20 Years Warranty)

देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एकदा तुम्ही हे प्रॉडक्ट विकत घेतले की परत 20 वर्ष या दोन प्रॉडक्टची चिंता करायची गरज नाही. तुम्ही जर वॉशिंग मशीन आणि रेफ्रीजरेटर घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही Samsung ही उत्पादने घेण्याचा विचार करू शकता.

 

कशामुळे घेतला Samsung ने हा निर्णय?

सॅमसंगच्या या नव्या घोषणेमुळे Samsung ग्राहकांना एकदा वॉशिंग मशीन आणि रेफ्रीजरेटर विकत घेतले की परत 20 वर्ष कसलाही खर्च (Samsung 20 Years Warantty) करण्याची गरज पडणार नाही, असे Samsung चे मत आहे. ग्राहकांना त्यांनी घेतलेल्या प्रॉडक्टवर विश्वास वाटेल, तसेच कंपनीची विश्वासाहर्ता वाढणार आहे. सॅमसंग किती उच्च प्रतीचे प्रोडक्ट तयार करते हे लोकांना समजेल, असे कंपनीचे मत आहे. Samsung चे प्रोडक्ट वापरण्याचे देखील अनेक फायदे आहेत. ते आपण समजून घेऊया.

 

आपण घरात एखादी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू आणायचा विचार करतो. तेव्हा फक्त पैसे देऊन वस्तू विकत घेणे, हेच न पाहता वास्तूच्या इतर बाबी देखील पाहायला हव्यात. जसे की त्यासाठी किती वीज खर्च होणार, प्रोडक्टमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान दिले आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. samsung च्या या वॉशिंग मशीन ( Samsung Washing Machine) मध्ये वापरलेली डिजिटल इन्व्हर्टर मोटर मजबूत मॅग्नेटसोबत देण्यात येते. या मॅग्नेटमुळे घर्षण कमी होते. त्यामुळे एक सायलेंट असा अनुभव वॉशिंग मशीन वापरताना येतो.

 

सॅमसंग आपल्या प्रोडक्टमध्ये देत असलेला डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसर (Digital Inverter Compressor) वेगवेगळ्या स्पीडने काम करत असतो. बाकीच्या कंपन्यांच्या प्रॉडक्टमध्ये कदाचित तुम्हाला हे वैशिष्ट्य पाहायला मिळणार नाही. सॅमसंग नेहमी हाच प्रयत्न करत असते की, जे बाकीचे देत नाहीत, ते देण्याचा प्रयत्न कंपनी करत असते. त्यामुळे त्यांचे ग्राहकांची देखील Samsung प्रॉडक्टला अधिक असते.

हेही वाचा: Second Hand Car: 25 हजारांत मिळतेय जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड Maruti Alto; वाचा सविस्तर..

Four Day Working Week: आता कंपनीत आठवड्यात फक्त 4 दिवस करावे लागेल काम, 3 दिवस सुट्टी; एवढंच नव्हे..

WhatsApp CASHe: आता व्हाट्सअपवर मिळणार पाच हजार रुपयांचे कर्ज केवळ एका मिनिटात; जाणून घ्या प्रक्रिया..

DRDO Recruitment: दहावी आणि ग्रॅज्युएट उमेदवारांना या पदासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज..

Bank Holiday December 2022: डिसेंबरमध्ये तब्बल 13 दिवस राहणार बँका बंद, जाणून घ्या तारखा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.