Sport shoes: Puma Reebok कंपनीच्या या पाच जबरदस्त स्पोर्ट शूजला अमेझॉनवर मिळतोय तब्बल 70 टक्के डिस्काउंट..

0

Sport shoes: तरुणांमध्ये स्पोर्ट्स शूज परिधान करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. अनेकजण सॅंडल (sandal) किंवा चप्पल (chappal) ऐवजी स्पोर्ट शूज (sport shoes) ला प्राधान्य देतात. स्पोर्ट शूजमुळे पर्सनॅलिटी देखील दमदार दिसते. याशिवाय पायांचे संरक्षण देखील चप्पल किंवा सॅंडलच्या तुलनेत अधिक होते. आणि म्हणून अनेक जण शूज घालणं पसंत करतात. जर तुम्हाला देखील शूज परिधान करायची आवड असेल,आणि तुम्ही नवीन शूज घेण्याचा तयारीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. (Amazon e commerce website)

ॲमेझॉन या ई कॉमर्स वेबसाईटवर (Amazon e commerce website) पूमा (Puma) रीबोक (Reebok) spark यासारख्या अनेक नामांकित कंपन्यांचे स्पोर्ट शूज (sport shoes) तुम्हाला तब्बल 70 टक्के डिस्काउंटमध्ये (discount) खरेदी करता येणार आहेत. आज आम्ही तुम्हाला अमेझॉनवर विक्री होत असणारे पाच दर्जेदार स्पोर्ट आणि रनिंगच्या शूज विषयी माहिती देणार आहोत, जे या वेबसाईटवर तब्बल सत्तर टक्के डिस्काउंटवर विक्री होत आहेत. धावपळीच्या या युगात अनेकांना प्रत्यक्ष दुकानात जाऊन शॉपिंग करणे शक्य होत नाही. याबरोबरच दुकानात आपल्याला हवा तेवढा डिस्काउंट देखील मिळत नाही. परंतु ई-कॉमर्स वेबसाईटवर (e commerce website) मात्र दर्जेदार उत्पादनांबरोबरच जबरदस्त डिस्काउंट देखील मिळतो. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

Reebok Mens Energy Streak Shoes:

अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेला Reebok कंपनीचा शूज तुम्हाला जवळपास निम्म्या किमतीउत खरेदी करता येत आहे. Reebok Mens Energy Streak हा Shoes तुम्हाला 6 पासून 11 साइजमध्ये उपलब्ध असणार आहे. या स्पोर्ट्सच्या कलरचा विचार करायचा झाल्यास, या शूजमध्ये तुम्हाला मॅट सिल्वर, सोलर बोर्ड, यासह अनेक रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. या स्पोर्ट्सची मूळ किंमत ही 2100 रुपये आहे. मात्र ॲमेझॉन स्पेशल प्राईस अंतर्गत हा शूज तुम्हाला केवळ बाराशे रुपयांत खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे या शूजचे सोल तुम्हाला इथिलीन देण्यात येणार आहे. जे सर्वोत्तम मानले जाते. GET THIS

Campus Men’s Maxico Running Shoes:

अलीकडच्या काळात Campus कंपनीने देखील आपल्या ग्राहकांच्या मनात कमालीची विश्वासार्हता निर्माण केली आहे. दर्जेदार आणि स्टायलिश शूजची निर्मिती कंपनी करत असल्याने अनेकजण या कंपनीचे शूज खरेदी करताना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, सर्वसामान्यांना परवडेल अशा रेंजमध्ये आपल्या उत्पादनाची निर्मिती Campus करत असते. साहजिकच यामुळे Campus चे शूज खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या Campus Men’s Maxico Running Shoes शूजची मूळ किंमत एक हजार तीनशे आहे. मात्र अमेझॉनवर हा शूज तुम्हाला केवळ साडे सातशे रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. पाहण्यासाठी यावर क्लिक करा

Sparx Men’s Running Shoes

Sparx या या कंपनीचे शूज देखील अनेकांच्या पसंती उतरल्याचे पाहायला मिळते. दिसायला आकर्षक त्याचबरोबर पायामध्ये घालायला देखील आरामदायी असं या कंपनीचे वैशिष्ट्य असल्याने स्पार्कचे शूज अनेकांच्या पसंतीस उतरतात. विशेष म्हणजे, ॲमेझॉनवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या या शूजला ग्राहकांकडून तब्बल साडेचार रेटिंग देण्यात आले आहे. या शूजचे वैशिष्ट्य म्हणजे, आकर्षक लूक बरोबर जाळीच्या मटेरियल पासून हा शूज बनवण्यात आला असल्याने, तुम्हाला हा शूज कितीही वेळ घातला तरी देखील पायाला घाम येत नसल्याचा कंपनीचा दावा आहे. रनिंग करताना अनेकदा पाय दुखल्याचे प्रकार पाहायला मिळतात. मात्र हा शूज परिधान केल्यानंतर तुम्हाला ही तक्रार करण्याची संधी मिळत नाही. यावर क्लिक करा.

ASIAN Men’s Lightweight Shoes 

ASIAN या नामांकित कंपनी विषयी तुम्हाला अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. अमेझॉनवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या या कंपनीच्या शूजचा जबरदस्त लुक देण्यात आला आहे. सोबतच पायात घालण्यासाठी हा शूज जबरदस्त आरामदायी देखील वाटतो. विशेष म्हणजे, या शूजला पाण्याचा अजिबात फरक पडणार नाही. पाण्यात भिजला तरी देखील हा शूज ओला होणार नाही. आणि खराब देखील होणार नसल्याचा कंपनीचा दावा आहे. या शूजच्या सोल विषयी जाणून घ्यायचं झाल्यास, या शूजचे मटेरियल हे थर्मोप्लास्टीक रबरने बनवले आहे. या शूजची मूळ किंमत ही सातशे रुपये आहे. मात्र अमेझॉनवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या हा दर्जेदार शूज तुम्हाला केवळ पाचशे रुपयात खरेदी करता येत आहे. यावर क्लिक करा आणि पाहा हा शूज.

Puma Mens Tango Running Shoe

स्पोर्ट शूजमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा हा ब्रँड आहे. या ब्रँडचे चाहते असंख्य असल्याचे दिसून येते. तुम्हाला देखील या ब्रँडचे शूज खरेदी करायचे असतील, तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. कारण ॲमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर पुमा कंपनीचे स्पोर्ट शूज तुम्हाला जबरदस्त डिस्काउंटमध्ये खरेदी करता येत आहे. जबरदस्त लूक बरोबरच परफेक्ट कम्फर्टेबल या शूजच्या खरेदीवर मिळणार यात शंका नाही. पुमा कंपनीचा हा शूज प्रचंड हलका असून, या शूजमध्ये तुम्हाला अनेक कलर देखील पाहायला मिळतात. अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर पुमा या कंपनीच्या शूज खरेदीवर तुम्हाला तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहू. यावर क्लिक करा आणि पाहा शूज.

हे देखील वाचा viral video: 25 फूट किंग कोब्रा पकडाय गेला अन्..; थरकाप उडणारा व्हिडिओ पाहून तुम्ही पुन्हा नागाला पकडायला जाणारही नाही..

Flipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्ट सेलमध्ये दहा हजारांपेक्षा कमी किंमतीत विकले जात आहेत samsung सह हे 5 स्मार्टफोन..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

OTT Platform: आता hotstar वर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप पाहता येणार मोफत; पाहा मोफत hotstar वापरण्याची ही ट्रिक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.