Second hand two wheeler: ४० हजार किमी पळालेली FZ केवळ 25 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

Second hand two wheeler: सध्या महागाईने (inflation) सर्वत्र कहर केलेला आहे. असे कुठलेही क्षेत्र नाही ज्यामध्ये महागाई नाही. गाड्यांच्या बाबतीत सुद्धा असेच झालेले आहे. नवीन गाडी घेणे आता सर्वसामान्य माणसासाठी कठीण झालेले आहे. त्यामुळे आता सेकंड हॅण्ड (second hand) गाड्यांना फार महत्व आले आहे. विशेष म्हणजे इंधनाच्या वाढत्या किंमतींनी आता आहे त्या गाड्या चालवणे देखील अनेकांना परवडत नाही. त्यामुळे अचानक सार्वजनिक वाहनातून प्रवास करणार्‍यांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. इंधनाचे वाढलेले दर आता अनेकांसाठी डोकेदुखी ठरते आहे. त्यामुळे आहे, त्या गाड्या सुद्धा लोकं विकायला काढतायत. अशातच सध्या ऑनलाईन खरेदी-विक्री करणार्‍या वेबसाईटवर खरेदी-विक्रींना उधाण आल्याचे चित्र आहे. (Yamaha FZ OLX)

युवकांमध्ये स्पोर्ट्स बाईकचे (Sport bike) आकर्षण असते. परंतू स्पोर्टस बाईकच्या किंमती दुपटीने वाढल्या आहेत. अशावेळी जुन्या स्पोर्ट्स बाईक घेण्याकडे युवकांचा कल वाढला आहे. अशाच एका गाडीबाबत आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. यामाहा एफ झेड टू व्हीलर चे तरुण वर्ग खूप दिवाना आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तिने तरुणांच्या मनात एक वेगळेच आकर्षण निर्माण केला आहे. अनेक तरुणाई ही गाडी खरेदी करताना पाहायला मिळते. अलीकडच्या काळात टू व्हीलर च्या किमती देखील तब्बल दुपटीने वाढले असल्याने अनेक जण सेकंड हॅन्ड टू व्हीलर (two wheeler) खरेदी करताना पाहायला मिळत आहेत.

तुम्ही देखील सेकंड हॅन्ड गाडी खरेदी करण्याचा विचार करत आहात, खासकरून YAMAHA FZ ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी म्हत्वाची आहे. तसं पाहायला गेलं तर सेकंड hand two wheeler गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट आहेत. मात्र अनेकदा अनेकांना या वेबसाईटवर खूप कमी किमतीत विकल्या जात असणाऱ्या टू व्हीलर विषयी माहिती मिळत नाही. आणि आणि म्हणून आम्ही ही बाब लक्षात घेऊन OLX या वेबसाईटवर विक्री होत असलेल्या या गाडी विषयी सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. चला trvmg जाणून घेऊया सविस्तर.

YAMAHA कंपनीच्या सेकन्ड हॅन्ड गाड्या डोळे मिटून घेण्यासारख्या असतात. कारण या गाड्यांची मजबुती दीर्घकाळ टिकणारी असते. स्पोर्ट्स गाड्यांच्या विक्रीमध्ये सध्या YAMAHA कंपनी धुमाकुळ घालते आहे. त्यामुळे तुम्ही देखील ही सेकंड हॅण्ड गाडी खरेदी करण्याचा विचार केला असेल तर तो योग्य आहे. OLX वर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या या गाडीचे मॉडेल YAMAHA FZS असे आहे. FZS ही सर्वच बाबतीय परवडणारी गाडी आहे. स्पोर्ट्स बाईकचा पूर्ण फिल या बाईकवर येतो. पण त्यासोबतच ऍव्हरेज सुद्धा व्यवस्थित आहे. आता आपण OLX या वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या या गाडी विषयी सविस्तर जाणून घेऊ.

FZS गाडी olx.in या वेबसाईटवर विक्रीसाठी ऊपलब्ध असून २०१२ मधील ही गाडी आहे. हजार बारा मधील या गाडीचे मॉडेल असले तरीही गाडी किंवा चाळीस हजार किलोमीटर पळाली आहे. याचा अर्थ ही गाडी खूप जबरदस्त कंडीशनमध्ये खरेदी करता येणार आहे. जर ही गाडी तुम्ही बाजारात खरेदी करायला गेल्यास तुम्हाला तब्बल १ लाख २१ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र हीच गाडी तुम्हाला या वेबसाईटवर केवळ २९ हजार ५०० रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या गाडीचे फोटो पाहण्यासाठी यावर क्लिक करा. जर तुम्ही ही गाडी प्रत्यक्ष पाहून किंवा गाडीची चक्कर आणण्याचा विचार करत असाल तरी देखील तुम्हाला हे शक्य आहे. तुम्ही यावर क्लिक करून या गाडी विषयी सविस्तर जाणून घेऊ शकता.  सोबतच या गाडी मालकाचा कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल देखील करू शकता.

हे देखील वाचा Second hand bike: 15, 22 आणि 28 हजारांच्या तीन Honda CB Shine विकल्या जात आहेत या ठिकाणी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

wheat chapati side effects: गव्हाची चपाती खात असाल तर त्वरीत करा बंद; चपाती खाण्याचे हे आहेत दुष्परिणाम..

Health tips: उभा राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम वाचून बसेल धक्का; जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत..

Bollywood News: दोन लग्नं, स्वत:च्याच मुलीसोबतच असे संबंध! दिग्दर्शक महेश भट्ट यांचा थक्क करणारा प्रवास वाचून जाल चक्रावून..

Heart Attack Symptoms: यामुळे हृदयविकाराचा झटका नेहमी सकाळीच येतो; ही लक्षणे जाणवल्यास वेळीच व्हा सावध आणि वाचवा जीव..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.