Second hand bike: 15, 22 आणि 28 हजारांच्या तीन Honda CB Shine विकल्या जात आहेत या ठिकाणी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second hand bike: आपल्याकडे देखील नवी कोरी टू-व्हीलर असावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र अलीकडच्या काळात टू-व्हीलरच्या किंमती जवळजवळ दुप्पट झाल्या असल्याने, आता अनेक जण नवीन टु व्हिलर खरेदी करताना विचार करतात. इंधनाचे दर देखील दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने, आता अनेक जण सार्वजनिक वाहनांचा वापर करताना देखील पाहायला मिळतात. साहजिकच यामुळे आता अनेकजण आपल्याकडे असणाऱ्या दोन चाकी गाड्या विकत आहेत. आणि म्हणून खूप कमी किंमतीत जबरदस्त कंडीशन असणाऱ्या अनेक टू-व्हीलर गाड्या काही वेबसाइटवर विकल्या जात आहेत.

आम्हाला अनेकांनी Honda CB Shine 125 ही सेकंड हॅण्ड गाडी कुठे मिळत असेल, तर माहिती द्या. अशा कमेंट केल्या होत्या. वाचकांच्या मागणीनुसार, आम्ही देखील जबरदस्त कंडीशन असणारी Honda CB Shine 125 या गाडीची माहिती घेऊन आलो आहोत. Honda Shine ही नवीन गाडी खरेदी करायची झाल्यास जवळपास ९० हजारांच्या आसपास जाते. मात्र सेकंड हॅण्ड गाड्यांची खरेदी-विक्री करणाऱ्या काही वेबसाईटवर ही गाडी केवळ पंधरा ते वीस हजार रुपयांत विकली जात आहे. जाणून घेऊया कोणत्या वेबसाईटवर सुरू आहेत या भन्नाट ऑफर्स.

Honda CB Shine 125 या बाईकने अक्षरशः ग्राहकांना वेड लावलं होतं. गेल्या काही वर्षात भारतात विक्रमी विक्री या बाईकने केली. खास करून या बाईकने तरुणाईला भुरळ पाडली‌. मात्र या गाडीच्या किंमती 25 ते 30 हजार रुपयांनी वाढल्या असल्याने, अनेकजण Honda CB Shine ही गाडी सेकंड हॅण्ड खरेदी करताना पाहायला मिळतात. आता आपण ही बाईक कोणत्या वेबसाईटवर कमी किंमतीत विकली जात आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

Honda CB Shine 125 या गाडीची पहिली ऑफर OLX.com या वेबसाइटवर दिली गेली आहे. या वेबसाईटवर लावण्यात आलेल्या या गाडीच्या ऑफर विषयी जाणून घ्यायचं झाल्यास, ही गाडी फक्त पंधरा हजार रुपयांत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे,या गाडीचे मॉडेल देखील 2012 मधील असून, ही गाडी जबरदस्त कंडिशनमध्ये आहे. केवळ पंधरा हजार रुपयांत ही बाईक खरेदी करता येत असल्याने, ग्राहकांची अक्षरशः चांदी होणार आहे. मात्र ग्राहकांना ही रक्कम देताना, कोणत्याही फायनान्स प्लॅनची सुविधा मिळणार नाही.

Honda CB Shine 125 या गाडीच्या दुसऱ्या ऑफर बद्दल जाणून घ्यायचे झाल्यास, तुम्हाला https://www.bikes4sale.in/ या वेबसाइटवर जावे लागणार आहे. या वेबसाईटवर शाईन या गाडीची माहिती देताना 2014 मधील मॉडेल असल्याचे निश्चित करण्यात आलं आहे. याबरोबरच या बाईकची किंमत देखील केवळ 22 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. 2014 मधील मॉडेल केवळ 22 हजार रुपयांत विकले जात आहे. ग्राहकांसाठी ही मोठी संधी आहे. मात्र गाडीच्या खरेदीमध्ये तुम्हाला कोणत्याही फायनान्स प्लॅनची सुविधा मिळणार नाही. 22 हजार रुपये तुम्हाला एकाच वेळी भरून गाडी खरेदी करावी लागणार आहे.

https://droom.in/bikes/used या वेबसाईटवर देखील शाईन या गाडीची किंमत निश्चित करण्यात आलेली आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही गाडी संदर्भातील सर्व अपडेट घेऊ शकता. विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या या वेबसाईटवर 2016 चे मॉडेल असून, ही गाडी केवळ ग्राहकांना 25 हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना 25 हजार रुपये फायनान्सच्या सुविधेचा लाभ घेऊन, देखील पेड करता येणार आहेत.

हे देखील वाचा Second Hand Car: टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय Hyundai i20‌; जाणून घ्या कुठे सुरू ऑफर..

Second hand bike: फक्त 35 हजार किमी पळालेली Hero HF Deluxe मिळतेय 15 आणि 20 हजारांत; जाणून डिटेल्स..

Relationship Tips: या सहा गोष्टी पार्टनर करत असेल, तर नात्याचा ओलावा कमी होत चाललाय; नात्यात ओलावा आणण्यासाठी करा या गोष्टी..

Relationship Tips: मुलं आपल्या वयापेक्षा कमी मुलींकडेच जास्त आकर्षित का होतात? ही 5 कारणे जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Lemons and Peppers: घराच्या, दुकानाच्या बाहेर लिंबू मिरची का बांधली जाते? कारण जाणून तुम्हीही चालू कराल बांधायला..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.