How to Attract Men: पुरुषांच्या या सवयींकडे स्त्रिया होतात आकर्षित; फक्त आकर्षितच नाही, आपलं सर्वस्व देण्यासही असतात तयार..

How to Attract Men: ज्याप्रमाणे पुरुषांना स्त्रियांचं आकर्षण असतं, त्याचप्रमाणे स्त्रियांनासुद्धा पुरुषांच आकर्षण असतं. स्त्रिया आपल्या मादक अदांनी पुरुषांना आकर्षित करतात. पुरुषांना सुंदर आणि देखन्या स्त्रिया प्रचंड आवडतात. त्यामुळे स्त्रिया आपल्या सौंदर्याची विशेष काळजी घेतात. परिणामी स्त्रियांच सौंदर्य पुरुषांना त्यांच्या मागे खेचुन नेहते. परंतू तुम्हाला माहिती आहे का? पुरुषांच्यासुद्धा अशा काही सवयी स्त्रियांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. केवळ चांगली बॉडी, ऊच्च शैलीचे राहणीमान आणि पैसेवाले पुरुषच स्त्रियांना पुरुषांकडे आकर्षित करत नाहीत. तर पुरुषांच्या काही विशेष सवयी स्त्रियांना पुरुषाकडे खेचुन आणतात. या सवयींमुळे स्त्री केवळ पुरुषाकडे आकर्षित होत नाही, तर त्यालाच आपला जिवनसाथी निवडण्यापर्यंतचे विचार देखील करु लागते. (How to Attract Men)

प्रत्येक ‘स्त्री’ आपला जिवनसाथी पुरुषाचे एक चित्र आपल्या मनात रेखाटत असते. त्या ‘स्त्री’ च्या स्त्रीने मनामध्ये ठेवलेल्या अनेक अपेक्षा पूर्ण करणारा व्यक्ती तिला आपला जीवनसाथी म्हणून निवडायला आवडत असतं. त्यामुळे स्त्रिया नेहमी पुरुषांची जिवनसाथी म्हणून निवड करण्यापूर्वी खूप विचार करतात. एकीकडे हे जरी वस्तू स्थिती असली तरी, स्त्रिया नेहमी पुरुषांमधील चांगल्या सवयी कोणते आहे हे शोधूनच आपला जीवनसाथीची निवड करत असतात. साहजिकच यामुळे तुम्ही महिला केवळ शरीर एसटी मुबलक पैसा इतक्याच गोष्टी पाहत नाही तर पुरुषांमधल्या स्वभावाची देखील पाहणी करतात. आणि म्हणून आज आपण पुरुषांच्या अशा काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या सवयींकडे पाहून पुरुष स्त्रियांना आपल्याकडे आकर्षित करतो.

ऐकणारा पुरुष

बहुतांश पुरुषांचा स्वभाव कठोर असतो, या वाक्यांशी पुरुष देखील सहमत होतील. महिलांच्या तुलनेत पुरुष हे सहसा कोणाचाही म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. पुरूषांना कुणाचेही ऐकुण घेण्याची ईच्छा देखील नसते. याविषयी वेगळे सांगण्याच्या आवश्यकता नाही. महिला पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात काम करत असल्यातरी आजही समाजात पुरुषांइतकं महिलांना महत्त्व दिल जात नाही देखील वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून स्त्रियांच ऐकण्याच्या मनस्थितीत पुरुष बिल्कुल नसतात. स्त्रियांनी पुरुषांना सल्ला देणं, बर्‍याचदा पुरुषांना स्वत:चा अपमान वाटतो. त्यामुळे स्त्रियांना असे कठोर आणि हेकेखोर पुरुष कधीच आवडत नाही. याशिवाय त्यांचे म्हणने ऐकुण घेणारा, त्यांना समजावुन घेणारा पुरुष स्त्रियांना आवडतो. योग्य जागी योग्य महत्व देऊन, ऊचित सन्मान देणार्‍या पुरुषांचा स्वभाव स्त्रियांना अधिक भावतो. त्यामुळे अशा स्वभावाच्या जिवनसाथीच्या शोधात स्त्रिया असतात.

शांत स्वभावाचे पुरुष

काही पुरुषांना सतत काहीना काही बडबड करत राहण्याची सवय असते. मनाला येईल, ते बडबडत राहायचं. हा अनेकांचा स्वभाव असतो. अशा पुरुषांना वाचाळवीर म्हणून संबोधले जाते. जिथे गेले तिथे बडबड आणि आपण खूप हुशार असल्याचा आव आणयची सवय असते. अशा पुरूषांपासून स्त्रियाच काय पुरुषसुद्धा दोन हात दुर राहण्याचा प्रयत्न करतात. वाचाळवीरासारखी बडबड करत राहिल्याने समाजात सुद्धा त्याची पाहिजे ती ईज्जत केली जात नाही. बर्‍याचदा गंमतीचा भाग म्हणून बडबड करत असतांना त्यांची जिभ घसरते. त्यामुळे त्यांच्यावर वाईट प्रसंगसुद्धा येण्याची शक्यता असते. स्त्रियांना असे वाचाळवीर लोक मुळीच आवडत नाहीत. याशिवाय स्त्रियांना शांत स्वभावाचे पुरुष आवडतात. वेळोवेळी आणि मोजकच बोलणारे पुरुष स्त्रियांना अधिक आकर्षित करतात. त्यामुळे एखाद्या स्त्री सोबत बोलण्याची वेळ जरी तुमच्यावर आली तरी, तिच्याबद्दल काही निवडक गोष्टी विचारुन मोजकं बोललं पाहिजे. आणि जास्तीत जास्त ऐकुण घेतलं पाहिजे.

कौतुक करणारे पुरुष 

स्त्री असो किंवा मुलगी त्यांचा वेळोवेळी उचित मानसन्मान राखला गेला पाहिजे. चांगला पुरुष म्हणून ही आपली जबाबदारी देखील असते. ‘स्त्री’ ही कौतुकाची भुकेली असते. त्यामुळे ‘स्त्री’ चे तोंडभरुन कौतुक करता आले पाहिजे. संबंधीत ‘स्त्री’च्या वेगवेगळ्या गोष्टींचे तुम्ही कौतुक करणं आवश्यक आहे. त्यांचे सौदर्य, त्यांचे प्रोफेशन, त्यांची वागणुक, त्यांचा स्वभाव अशा विविध गोष्टींचे कौतुक केल्यास स्त्रियांना फार बरे वाटते. काही काळानंतर त्या तुमच्या तोंडुन कौतुक ऐकण्यासाठी आतुर होऊन जातात. त्यामुळे स्त्रियां कौतुक करणाऱ्या पुरुषांकडे आकर्षित होतात.

प्रामाणिक व्यक्तीमत्व

साध्या आणि सरळ स्वभावासाठी स्त्री ओळखली जाते. परंतू अपवाद सोडता. पुरुष‍ांचा तेवढाच कपटी स्वभाव असतो. त्यामुळे स्त्री कायम पुरुषावर संशय घेत असते. म्हणूनच पुरुषाने आपल्या प्रामाणिक व्यक्तीमत्वाचे दर्शन वेळोवेळी घडवले पाहिजे. आपल्या साथीदाराशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. स्त्रियांना त्यांच्याशी प्रामाणिक राहणारे पुरुष खुपच आवडतात. त्यांच्याशी प्रामाणिकपणे बोलणारे, त्यांना सर्व गोष्टी सांगणारे, प्रत्येक गोष्ट पारदर्शीपणे त्यांच्यासमोर मांडणारे स्त्रियांना फार आवडतात.

याशिवाय आपल्या साथीदाराशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणारा पुरुष नाते अधिक भक्कम व्हावे यासाठीसुद्धा प्रयत्नशील असतो. त्यामुळे असाच पुरुष स्त्रियांना साथीदार म्हणून हवाहवासा वाटतो. या वरील सवयी स्त्रियांना पुरुषाकडे आकर्षित करत असतात. त्यामुळे या सवयींना गुलाम बनवून तुम्ही स्त्रीयांवर आपला प्रभाव पाडू शकता. ही माहिती प्राथमिक माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकशाही याची खात्री देत नाही.

हे देखील वाचा Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

Bollywood: दिग्गजांना घायाळ करणारी कॅट, विक्कीच्या जाळ्यात कशी अडकली? वाचा विक्की-कॅटच्या लव्हस्टोरी मागची कहाणी..

Benefits of Eating Cashew: काजू खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम..

Pitru Paksh2022: कुटुंबात हे संकेत असतील तर समजून जा पूर्वज आहेत नाराज; या पितृपंधरवड्यात असा दूर करा पितृ दोष..

Women Sex Life: सेक्समुळे महिलांचे वजन वाढते? जाणून घ्या लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे..

Google Search: हे व्हिडिओ पाहात असाल तर सावधान; या संस्थेची आहे नजर, सापडला तर उठाल आयुष्यातून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.