Google Search: ‘हे’ व्हिडिओ पाहात असाल तर सावधान; या संस्थेची आहे नजर, सापडला तर उठाल आयुष्यातून..

Google Search: अलीकडच्या काळात स्मार्टफोन हा (smartphone) माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. स्मार्टफोन शिवाय माणूस जगूच शकत नाही, अशी परिस्थिती काहीशी निर्माण झाली असल्याचे तुम्ही देखील मान्य कराल. स्मार्टफोनमुळे अनेक कामे झटपट होत असली तरी, स्मार्टफोनच्या वापराचे दुष्परिणाम देखील आहेत. स्मार्टफोनचा वापर आपण कशासाठी करतो? हे फार महत्त्वाचं आहे. अनेक जण स्मार्टफोनवर नको ते व्हिडिओ सर्च करून पाहत असतात. मात्र यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता. हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण याचविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

लहान मुलांपासून वयोवृद्ध मंडळींकडे देखील स्मार्टफोन असल्याचे पाहायला मिळते. अनेक जण स्मार्टफोनचा योग्य वापर देखील करतात. स्मार्टफोनच्या माध्यमातून लाखो रुपये दरमहा कमवण्याची अनेक उदाहरणे तुमच्या आसपास देखील असतील. मात्र समाजात अशाही काही वृत्ती असतात, ज्या स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक विचित्र व्हिडिओ सर्च करतात. नको ते व्हिडिओ सर्च करणाऱ्यांना कदाचित माहिती नसेल, आपण जे काही सर्च करतोय ते स्टोर केलं जातं. एवढेच नाही तर आपल्या या चुकीमुळे आपल्याला खूप मोठी किंमत देखील मोजावी लागू शकते.

अनेकजण स्मार्टफोनचा वापर हा ब्लॉगर (blogger) त्याचबरोबर शॉर्ट फिल्म (short film) बनवण्यासाठी देखील करतात. मात्र बरेचशे जण स्मार्टफोनचा वापर हा फक्त दिवस रात्री युट्युब (YouTube) पाहण्यासाठी देखील करतात. काही मंडळी फक्त युट्युब नाही, तर काही अडल्ड कंटेट देखील पाहतात. भारतामध्ये पॉ र्न पाहण्यावर बंदी घातली आहे, हे तुम्हाला माहिती देखील असेल. मात्र तरी देखील अनेक मंडळी स्मार्टफोनवर पॉ र्न पाहतात. असे व्हिडिओ पाहून तुम्ही हिस्टरी डिलीट देखील करत असाल, मात्र तरी देखील तुमचा डाटा स्टोअर केला जातो. आणि तुम्ही जे काही सर्च करताय त्यावर AI Bots ची नजर असते. कोणत्या कंटेंटवर AI Bots ची नजर असते, जाणून घेऊया सविस्तर.

पैसे देऊन पाहत असाल तर..

अडल्ट कन्टेन्ट पाहणं हा अनेकांचा छंद असतो. असे कंन्टेन्ट पाहण्यासाठी अनेक जण पैसे देखील मोजताना मागे पुढे पाहत नाहीत. त्यांना कदाचित पैसे देऊन कंटेंट पाहणं किती धोकादायक आहे. याची जराही कल्पना नसते. जर तुम्ही असे कन्टेन्ट पैसे देऊन पाहत असाल, तर तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून हे कंटेंट तुमच्या मेलवर देखील टाकले जातात. अडल्ट कंटेंट पुरवणाऱ्या अनेक वेबसाईट तुमची माहिती चोरून बँक अकाउंट रिकामे देखील करू शकतात. होय तुम्ही बरोबर वाचलं आहे, आणि म्हणून तुम्ही असे काही कंटेंट पाहत असाल, तर हे पाहणं तात्काळ बंद करा.

ब्राउजिंग हिस्ट्री आणते अडचणीत

तुम्ही स्मार्टफोनच्या माध्यमातून नेटवर काय सर्च करत आहात याची सर्व माहिती गुगलला असते. कुठल्याही प्रकारचा अडेल काँटेंत सर्च करत असाल तरी देखील याची नोंद गुगल ठेवत असतो. तुम्ही सर्च करत असलेला अडल्ट कंटेंट ज्यावेळी पाहत असता, त्यावेळी तुम्हाला अडचणीत आणणाऱ्या अनेक जाहिराती दाखवल्या जातात. नकळत तुमच्याकडून त्या जाहिरातींवर क्लिक देखील होऊ शकतं. या जाहिरातीच्या माध्यमातून तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील नजर ठेवण्याचे काम होते. साहजिकच यामुळे तुम्ही अशा प्रकारचे कंटेंट सर्च करणं तुरंत सोडून द्या.

व्हिडिओ डाउनलोड करणे

भारतात पॉर्न वेबसाईटवर बंदी करण्यात आली आहे. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असेल. मात्र तरी देखील काही वेबसाईट अजूनही ओपन होताना पाहायला मिळतात. जर तुम्ही काही वेबसाईटवरून पॉर्न व्हिडिओ पाहत असाल, आणि या वेबसाईटवरून काही फाईल डाऊनलोड देखील करत असाल, तर असं करणं तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे. या वेबसाईटवरून जर तुम्ही काही फाईल्स डाऊनलोड करत असाल, तर तुमची माहिती चोरली जाऊ शकते. एवढेच नाही, तर तुमचा फोटो गॅलरी मधले फोटो देखील चोरले जाण्याची शक्यता असते. या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला ब्लॅकमेल केले जाण्याची शक्यता असते. व्हिडिओ कॉल करण्यासाठी देखील निमंत्रण दिले जाते. आणि मग, व्हिडिओ कॉल एडिट करून त्याचा संबंध तुमच्याही जोडला जातो.

गुप्तचर संस्था

तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मधून अडल्ट पाहत असाल, किंवा सर्च करत असाल, तर या कंटेंटवर गुप्तचर संस्थांची नजर असते. ही माहिती संबंधित ऑपरेटच्या माध्यमातून प्राप्त केली जाते. जर तुम्ही अडल्ट आणि वादग्रस्त कंटेंट सर्च करत असाल, तर तुमच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही असे कंटेंट सर्च करून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी धोका निर्माण करू नका. तुमच्या अशा कृत्यामुळे तुम्ही कुटुंबाला देखील अडचणीत आणता आहात हे लक्षात घ्या.

मेलवेयर समस्या

जर तुमच्या स्मार्टफोन्सच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या पॉ र्न वेबसाइटला भेट देऊन कोणती फाईल डाऊनलोड केली, तर तुम्ही धोक्याला आमंत्रण देत आहात. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तुमच्या या कृत्यामुळे तुमच्या डिव्हाइसला मेलवेयर टाकले जाण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुमची प्राइवेट माहिती चोरली जाऊ शकते. त्याचबरोबर तुमच्या फोन गॅलरी मधून फोटो चोरून तुम्हाला ब्लॅकमेल देखील केले जाऊ शकते.

हे देखील वाचा brain tumor: ही लक्षणे जाणवत असतील, तर असू शकतो ब्रेन ट्युमर जाणून घ्या या आजाराविषयी सर्वकाही..

Best Partner Tips: योग्य जिवनसाथी निवडताना या गोष्टींची घ्या विशेष काळजी अन्यथा..

Motorola: 200MP कॅमेरा असणारा Motorola चा हा स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये..

Sport shoes: तब्बल 72 टक्के डिस्काउंटवर खरेदी करा Reebok, Adidas, Redtape कंपनीचे शूज; पाहा कुठे सुरू आहे ऑफर..

flipkart big billion days: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीजसह अनेक वस्तूंवर तब्बल 50% हून अधिक डिस्काउंट; जाणून घ्या कधी सुरू होतोय सेल..

Cotton candy business: 8 हजार गुंतवून कॉटन कॅन्डीचा व्यवसाय सुरू करा; दरमहा होईल लाखोंची उलाढाल..

Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

Ayushman Card: या योजनेअंतर्गत मिळतो पाच लाखांपर्यंत दवाखान्याचा खर्च; जाणून घ्या केंद्र सरकारच्या या योजनेविषयी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.