Sport shoes: तब्बल 72 टक्के डिस्काउंटवर खरेदी करा Reebok, Adidas, Redtape कंपनीचे शूज; पाहा कुठे सुरू आहे ऑफर..

Sport shoes: अलीकडच्या काळात शूज घालणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळते. चप्पल किंवा सॅंडलपेक्षा अनेक जण शूज घालणं पसंत करतात. शूज घालणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी अनेकांना कोणत्या कंपनीचे आणि कोणत्या स्टाईलचे शूज खरेदी करायचे? याविषयी संभ्रमता असल्याचे देखील पाहायला मिळते. आणि म्हणून आम्ही तुम्हाला Reebok, Adidas, Red tape, campus, spark, या कंपनीच्या काही स्टायलिश शूज विषयी माहिती देणार आहोत. अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर हे शूज तुम्हाला तब्बल 72 टक्के डिस्काउंटमध्ये खरेदी करता येणार आहेत.

चप्पल किंवा सॅंडलपेक्षा अनेकांना स्पोर्ट शूज कम्फर्टेबल वाटतात. स्पोर्ट शूज घालण्याचे फायदे देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही शूज विषयी माहिती देणार आहोत, जे तुम्हाला कॅज्युअल आणि प्रचंड कम्फर्टेबल देखील वाटू शकतात. हे शूज तुम्ही परिधान करून कुठलाही खेळ खेळू शकता. शिवाय इव्हेंटमध्ये देखील परिधान करू शकता. बऱ्याचदा असं होतं, स्पोर्ट शूज घातल्यानंतर तुम्ही इव्हेंट अटेंड करू शकत नाही. असा समज असतो. मात्र आम्ही तुम्हाला ज्या शूज विषयी सांगणार आहोत, ते कुठल्याही इव्हेंटला तुम्ही घालू शकता.

Campus रिफ्रेश PRO रनिंग शूज

अमेझॉनवर तब्बल ७२ टक्के डिस्काउंटवर Campus या कंपनीचा शूज तुम्हाला खरेदी करता येणार आहे. या कंपनीचे शूज तुम्ही यापूर्वी वापरले असतील, तर तुमच्या लक्षात येईल Campus चे शूज किती कम्फर्टेबल आहेत. Amazon वर विक्रीसाठी मांडण्यात आलेला शूज निळा आणि लाल रंगाचा आहे. ॲमेझॉनवर हा शूज ६ ते १० नंबर पर्यंत उपलब्ध आहे. या शूजचा वापर तुम्ही कुठल्याही इव्हेंटसाठी करू शकता. त्याचबरोबर कुठल्याही स्पोर्ट आणि रनिंगसाठी देखील वापरू शकता. हे शूज पाहण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करा.

Sparx रनिंग शूज

Sparx या कंपनीने देखील ग्राहकांच्या मनावर आपलं नाव कोरण्यात यश मिळवला आहे. या कंपनीचे शूज अनेक जण खरेदी करताना पाहायला मिळतात. खासकरून तरुणाई या कंपनीचे शूज खरेदी करताना दिसून येते. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत दर्जेदार उत्पादन Sparx ग्राहकांना देते. साहजिकच यामुळे अनेकजण या कंपनीचे शूज पसंत करतात. अमेझॉन या वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेले शूज हे काळा रंगाचे आहेत. या शूजला ग्राहकांकडून तब्बल 4.5 रेटिंग देखील देण्यात आली आहे. हे शूज देखील तुम्ही कुठल्याही इव्हेंट त्याचबरोबर स्पोर्ट आणि रनिंगसाठी देखील वापरू शकता. या कंपनीचे शूज पाहण्यासाठी यावर क्लिक..

Adidas ड्रोगो M रनिंग शूज

Adidas या कंपनीच्या शूज विषयी तुम्हाला फारसं काही सांगण्याची आवश्यकता नाही. या कंपनीचे शूज महाग असले तरी कम्फर्टेबल आणि मजबुतीसाठी हे शूज ओळखले जातात. मात्र ॲमेझॉन या वेबसाईटवर या कंपनीचे शूज खूप कमी किंमतीत मिळत आहेत. Amazon कंपनीवर विक्री होत असलेले Adidas कंपनीच्या राखाडी रंगाचे शूज आहेत. हे शूज तुम्ही अनेक इव्हेंटसाठी देखील वापरू शकता. तब्बल 72 टक्के डिस्काउंटमध्ये हे शूज तुम्ही खरेदी करू शकता. हा शूज पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

Red Tape शूज

ही कंपनी देखील नामांकित कंपनी असून, या कंपनीचे देखील अनेक जण शूज खरेदी करताना पाहायला मिळतात. कम्फर्टेबल त्याचबरोबर मजबुतीसाठी या कंपनीचे शूज ओळखले जातात. अमेझॉनवर विक्रीसाठी असणाऱ्या शूजवर देखील 72 टक्के डिस्काउंट देण्यात आली आहे. या कंपनीच्या शूजच्या किंमती जास्त असल्या तरी, अमेझॉनवर ग्राहकांना खूप कमी किंमतीत शूज खरेदी करता येत आहे. हा शूज व्हाईट बरोबर आणखी चार रंगात देण्यात आला आहे. या mशूजचे फोटो पाहण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करा.

हे देखील वाचा.. Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

flipkart big billion days: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीजसह अनेक वस्तूंवर तब्बल 50% हून अधिक डिस्काउंट; जाणून घ्या कधी सुरू होतोय सेल..

Cotton candy business: 8 हजार गुंतवून कॉटन कॅन्डीचा व्यवसाय सुरू करा; दरमहा होईल लाखोंची उलाढाल..

Ayushman Card: या योजनेअंतर्गत मिळतो पाच लाखांपर्यंत दवाखान्याचा खर्च; जाणून घ्या केंद्र सरकारच्या या योजनेविषयी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.