flipkart big billion days: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीजसह अनेक वस्तूंवर तब्बल 50% हून अधिक डिस्काउंट; जाणून घ्या कधी सुरू होतोय सेल…

0

flipkart big billion days: flipkart आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन सेल घेऊन येत असते. आता पुन्हा एकदा Flipkart आपल्या ग्राहकांसाठी बिग बिलियन डेज सेल 2022(flipkart big billion days2022) घेऊन आले आहे. सणासुदीचे दिवस जवळ आल्यानंतर Flipkart ने हा सेल मार्केटमध्ये उतरवला असल्याने ग्राहक देखील आता या सेलचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तयार झाले आहेत. फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत असलेल्या सेलवर आता स्मार्टफोन त्याचबरोबर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू जबरदस्त डिस्काउंटमध्ये ग्राहकांना मिळणार आहेत. फ्लिपकार्ट या सेलमध्ये मोबाईल त्याचबरोबर लॅपटॉप कॅम्पुटर ऑडिओ ॲक्सेसरीज टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑफरमध्ये विकत आहेत.

फ्लिपकार्ट हा सेल यशस्वी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ॲक्सिस बँक (Axis Bank) त्याचबरोबर आयसीआयसीआय (ICICI Bank) बँकेसोबत देखील भागीदारी केली आहे. अनेक वस्तूंच्या विक्रीवर ॲक्सिस त्याचबरोबर आयसीआयसीआय बँक दहा टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देणार आहे. तुम्ही पेटीएम (Paytm) बँकिकच्या माध्यमातून पेमेंट केले तर तुम्हाला कॅशबॅक देखील मिळणार आहे. जाणून घेऊया हा सेल कधीपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर या सेलमध्ये कोण कोणत्या वस्तूंवर किती ऑफर देण्यात येणार आहे.

Flipkart ने बिग बिलियन सेल कधी येईल याविषयी माहिती दिली नाही. मात्र येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये सेलची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी कोणत्या ना कोणत्या सेलचे आयोजन करत असते. ग्राहक देखील फ्लिपकार्टच्या योजनांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असतात. ई कॉमर्स वेबसाईटमध्ये फ्लिपकार्ड ही खूप महत्त्वाची वेबसाईट मानली जाते. या वेबसाईटने ग्राहकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वासार्हता निर्माण केली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन Flipkart पुन्हा एकदा फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल घेऊन आले आहे.

philipkart बिग बिलियन डेज या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंवर खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात येणार आहे. मात्र या सेलमध्ये सर्वात जास्त स्मार्टफोनच्या खरेदीवर डिस्काउंट देण्यात येणार आहे. पॅसिफिक स्मार्टफोन विषयी जाणून घ्यायचे झाल्यास realme, poco त्याचबरोबर Vivo या स्मार्टफोनवर 50% हून अधिक डिस्काउंट देण्यात येणार असल्याची माहिती आहे. याशिवाय I phone च्या खरेदीवर देखील ग्राहकांना डिस्काउंट मिळणार आहे.

फ्लिपकार्ट फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज या सेलमध्ये स्मार्टफोन बरोबरच लॅपटॉप, त्याचबरोबर अनेक ब्रँडच्या टीव्ही आणि इतर काही डीवाईसेसवर देखील तब्बल 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. विशेष म्हणजे टीव्ही खरेदीवर ग्राहकांना 80% पर्यंत सूट मिळणार असल्याची माहिती आहे. या सेलमध्ये ग्राहकांना केवळ नऊ हजार रुपयांत टीव्ही खरेदी करता येणार आहे. या सोबतच छताचे पंखे, गिझर, आणि एसीच्या खरेदीवर देखील 40 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार असल्याची माहिती आहे. तीन दिवसांमध्ये या सेलचे आयोजन करण्यात येणार असून, जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणार असाल तर या सेलमध्ये खरेदी करून तुम्ही खूप बचत करू शकता.

हे देखील वाचा Ayushman Card: या योजनेअंतर्गत मिळतो पाच लाखांपर्यंत दवाखान्याचा खर्च; जाणून घ्या केंद्र सरकारच्या या योजनेविषयी..

Cotton candy business: 8 हजार गुंतवून कॉटन कॅन्डीचा व्यवसाय सुरू करा; दरमहा होईल लाखोंची उलाढाल..

Marriage Tips: एका वर्षानंतर मॅरेज लाईफ का होते बोरिंग? वैवाहिक जीवनात प्रेमाचा बहर फुलवत ठेवण्यासाठी फॉलो करा या 4 टिप्स..

Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.