Flipkart Big Saving Days Sale: आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल! स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ७० टक्के डिस्काउंट..

Flipkart Big Saving Days Sale: Flipkart आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन ऑफर्स घेऊन येत असतं. Flipkart ही एक नामांकित ई-कॉमर्स ऑनलाईन वेबसाईटवर पैकी एक आहे. Flipkart चे असंख्य ग्राहक आहेत. अनेक भन्नाट ऑफर्ससह दर्जेदार प्रोडक्टमुळे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात Flipkart ने यश मिळवले आहे. अलिकडच्या काळात ऑफलाईन शॉपिंगपेक्षा ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धावपळीमुळे अनेकांना प्रत्येक्ष दुकानात जाऊन शॉपिंग करणे शक्य होत नाही. त्याचबरोबरच ई-कॉमर्स ऑनलाईन वेबसाईटवर अनेक भन्नाट ऑफरमुळे देखील अनेक जण ऑनलाईन शॉपिंगचाच पर्याय निवडतात.

Flipkart ने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी Flipkart Big Saving Days Sale चे आयोजन केले आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा सेल असल्याचे सांगण्यात आले आहे. हा सेल Flipkart वर 23 तारखेपासून 27 जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. या सेल्मध्ये ग्राहकांना स्मार्टफोनसह अनेक electronic वस्तूंवर भन्नाट ऑफर्स मिळणार आहेत. स्मार्टफोन हेडफोन, स्पीकर, टीव्ही फ्रीज, वॉशिंग मशीन, अशा अनेक इले्ट्रॉनिक्स वस्तूंवर तब्बल 50 टक्क्यांहून अधिक सवलत मिळणार आहे.

Amazon आणि फ्लिपकार्ट या दोन वेबसाइट नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स घेऊन येतात. Amazon India ने यापूर्वीच आपल्या ग्राहकांसाठी Amazon Prime Day SEL ची घोषणा केली होती. अमेझॉनने घोषणा केल्यानंतर, आता फ्लिपकार्टने देखील Amazon ला आव्हान म्हणून की काय याच दिवशी Flipkart Big Saving Days Sale, चे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, Amazon चा सेल हा फक्त एकच दिवस चालणार आहे. मात्र Flipkart Big Saving Days हा Sale, तब्बल चार दिवस चालणार आहे. साहजिक यामुळे Flipkart ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यश मिळवू शकते.

Flipkart Big Saving Days या सेलमध्ये Moto G31, iPhone 11 त्याचबरोबर Oppo Reno 5 Pro या बरोबरच अनेक स्मार्टफोन्सवर देखील 40 टक्क्यांपर्यंत ऑफर मिळणार आहे. याबरोबरच Flipkart Big Saving Days सेलमध्ये अनेक घरगुती उपयोगी वस्तू देखील ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. Flipkart Big Saving Days या सेलमध्ये ऑफर जाणून घेतल्या तर अनेकांना धक्का बसू शकतो. या सेलमध्ये हेडफोन तसेच स्पीकरसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तब्बल 70 टक्क्यांहून अधिक डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे.

हा सेल आतापर्यंत सर्वात मोठा सेल सेल असून, ग्राहकांना या सेल मध्ये लूट करता येणार असल्याचे Flipkart ने म्हंटले आहे. Flipkart Big Saving Days या सेलमध्ये smartwatch वर देखील 65 टक्के सूट मिळणार आहे. या बरोबरच कीबोर्डवर, माईकवर, देखील ग्राहकांना तब्बल 45 टक्क्यांर्यंत सूट मिळणार आहे. या बरोबरच 19 जुलैला दुपारी 2 वाजता अर्ली बर्ड स्पेशल डील्स या सेलचे देखील फ्लिपकार्टने आयोजन केले आहे. या सेलमध्ये ग्राहकांना रात्री 10 वाजेपर्यंत सर्वात कमी किंमतीत वस्तू करता करता येणार आहेत.

हे देखील वाचा Second hand bike: याठिकाणी केवळ 16 हजारांत मिळतेय Hero Splendor Plus; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second hand car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti WagonR केवळ 75 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Steel Rate update: स्टील, सिमेंट, वीट, वाळूच्या दरात लक्षणीय घसरण, सर्वसामान्यांचे घर बांधायचे स्वप्न उतरलं सत्यात..

Depression: मुले आत्महत्या का करतात? धक्कादायक कारणं आली समोर, तुमच्या मुलांमध्ये तर नाहीत ना ही लक्षणे..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

Lifestyle: ya तीन गोष्टींचे पालन केल्यास, कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्य नांदेल..

Marriage tips: लग्नाच्या पहील्या रात्री टाळा या चार चुका, अन्यथा जोडीदाराच्या कायमचं उतराल मनातून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.