Second hand bike: याठिकाणी केवळ 16 हजारांत मिळतेय Hero Splendor Plus; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second hand bike: महागाई बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने, सर्वसामान्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंबरोबरच इंधनाचे दर देखील गगनाला भिडले असल्याने अनेक सर्वसामान्यांना टू-व्हीलर वापरणे परवडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. साहजिकच यामुळे आता अनेक जण आपल्याकडे असणाऱ्या टू-व्हीलर (two wheeler) विकताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात टू-व्हीलर विक्रीसाठी निघाल्या असल्याने अनेकांना खूप कमी किंमतीत सेकंड हॅन्ड टू-व्हीलर मिळत आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत.

जबरदस्त मायलेज आणि दर्जेदार टू-व्हीलर बाइक म्हणून हिरो स्प्लेंडर प्लसकडे पाहिले जाते. भारतात सर्वाधिक विकली गेलेली बाईक कोणती असेल, तर ती हिरो स्प्लेंडर बाईक आहे. या टू-व्हीलरचा मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं. या टू-व्हीलरने अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. हिरो स्प्लेंडर प्लस ही गाडी खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते, मात्र अलीकडच्या काळात टू-व्हीलर गाड्यांच्या किंमती जवळपास डबल झाल्या आहेत. साहजिकच यामुळे अनेक जण सेकंड हॅन्ड टू-व्हीलर निवडतात. ही बाब लक्षात घेऊन, आम्ही देखील तुमच्यासाठी हिरो स्प्लेंडर प्लस या टू-व्हीलरची माहिती घेऊन आलो आहोत.

हिरो स्प्लेंडर प्लस टू-व्हीलर जर नवीन खरेदी करायची झाल्यास तब्बल 80 ते 90 हजार रुपये मोजावे लागतात. मात्र तीच सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करायची म्हटल्यास, तुम्हाला केवळ 16 ते वीस हजार खर्च करावे लागणार आहेत. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले, मात्र हे खरे आहे. काही वेबसाईटवर हिरो स्प्लेंडर प्लस गाडी फक्त 16 हजार रुपयांत विकली जात आहे. हिरो स्प्लेंडर प्लस ही गाडी तीन वेबसाईटवर विक्रीसाठी लावण्यात आली असून, अनुक्रमे या गाड्यांची किंमत 16 हजार 13 हजार, दहा हजार ठेवण्यात आली आहे. जाणून घेऊया सविस्तर.

पहिली ऑफर Hero Splendor Plus 

बाजारामध्ये अनेक जुन्या टू-व्हीलर गाड्यांच्या खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईट उपलब्ध आहेत. अनेकांना या विषयी माहिती देखील आहे. मात्र अनेकांना याविषयी माहिती नाही. आणि म्हणून, अनेक जण चांगल्या गाड्या खरेदी करण्यापासून मुकतात. हिरो होंडा स्प्लेंडर प्लस या गाडीच्या पहिल्या ऑफर्स बद्दल जाणून घ्यायचं झाल्यास, https://droom.in या वेबसाईटवर Hero Splendor Plus ही गाडी फक्त 16 हजारांत विकली जात आहे. विशेष म्हणजे, या गाडीचे मॉडेल देखील 2015 मधील आहे. महत्त्वाची बाब म्हणजे,16 हजार रुपये तुम्हाला हप्त्याने देखील देता येणार आहेत. या टू-व्हीलर संदर्भात सविस्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करू शकता. क्लिक करू शकता

दुसरी ऑफर https://www.quikr.com

या नामांकित वेबसाईट विषयी अनेकांना माहीतही असेल. या वेबसाईटवर विक्रीसाठी लावण्यात आलेल्या हिरो स्प्लेंडर प्लस या गाडीची किंमत केवळ 13 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या हिरो स्प्लेंडर प्लस गाडीचे मॉडेल २०१५ मधील आहे. हिरो स्प्लेंडर प्लस ही बाईक या वेबसाईटवर केवळ 13 हजार रुपयांत विकली जात असल्याने, तुम्हाला ही बाईक खरेदी करण्यासाठी गडबड करावी लागणार आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी लावण्यात आलेल्या बाईक खरेदीवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायनान्स प्लॅन दिला जाणार नाही. म्हणजेच तुम्हाला रोख रक्कम देऊन ही बाईक खरेदी करावी लागणार आहे. या बाईक संदर्भात डिटेल्स पाहण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करू शकता. तुम्ही यावर क्लिक करू शकता.

तिसरी ऑफर https://www.olx.in

या वेबसाईटवर विक्रीसाठी लावण्यात आलेल्या हिरो स्प्लेंडर प्लस गाडीची किंमत केवळ 10 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बाईक खरेदी करायची असेल, तर तुम्हाला कोणताही फायनान्स प्लॅन उपलब्ध नसेल. मात्र केवळ दहा हजार रुपये देऊन तुम्ही ही बाईक खरेदी करू शकणार असल्याने, यासाठी कोणतीही ऑफर दिली नाही. या वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या हिरो स्प्लेंडर प्लसचे मॉडेल हे २०१३ मधील आहे. या बाईक संदर्भातले सविस्तर डिटेल पाहण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करू शकता.

हे देखील वाचाSecond hand car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti WagonR केवळ 75 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

Depression: मुले आत्महत्या का करतात? धक्कादायक कारणं आली समोर, तुमच्या मुलांमध्ये तर नाहीत ना लक्षणे..

Marriage tips: लग्नाच्या पहील्या रात्री टाळा या चार चुका, अन्यथा जोडीदाराच्या कायमचं उतराल मनातून..

Steel Rate update: स्टील, सिमेंट, वीट, वाळूच्या दरात लक्षणीय घसरण, सर्वसामान्यांचे घर बांधायचे स्वप्न उतरलं सत्यात..

Why do couples go for a honeymoon: लग्नानंतर हनीमूनसाठी बाहेरच का जातात?  पाच कारणे जाणून तुम्ही देखील जाल चक्रावून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.