Video Viral: बाबा आईला मारु नका म्हणून लेकरं ओरडत राहिली पण नराधमाने ऐक नाही ऐकलं; मन हेलावून टाकणारा व्हिडिओ व्हायरल..

0

Video Viral: कौतुबिक हिं सा चा रा च्या घटना आपल्याला काही नवीन नाहीत. को रो ना काळात तर या घटना अधिक समोर आल्याचं पाहायला मिळाले. अलीकडच्या काळात या घटना वाढल्या असल्याचं दिसून येते. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये देखील या घटना घडतात. लेकरं बाळं झाल्यानंतर संसार सुखाचा होईल, असे आपले पूर्वज म्हणताना आपण नेहमी ऐकतो. मात्र सोशल मीडियावर (social media? कौटुंबिक हिं सा चा रा चा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (video Viral) झाला आहे. या व्हिडीओत एक चिमुकली आईला मारू नका म्हणून, आपल्या वडिलांना हतबल होऊन विनवणी करत आहे. मात्र तरी देखील हा नराधम आपल्या लेकराच ऐकायला तयार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओतील घटना अकोला जिल्ह्यामधील कृषीनगर परिसरातील आहे. आपल्या पत्नीला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या आरोपी पतीचे नाव मनिष कांबळे असल्याचं समोर आले आहे. किरकोळ कारणावरून आपल्या बायकोला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या मनीष कांबळेला त्याची छोटी चिमुकली पप्पा, मम्मीला नका ना मारू असं म्हणून, विनवणी करत होती. मात्र या नराधमाने तीचं अजिबात ऐकलं नाही. हा किरकोळ वाद होण्याचे कारण म्हणजे, मनीष कांबळेने गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसरे लग्न केले.

पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून दुसरे लग्न केल्याने, हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत मनीष कांबळे हा आपल्या पत्नीचा गळा दाबत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, हा सगळा प्रकार कुटुंबातील इतर सदस्य देखील पाहत असल्याचं दिसत आहे. मात्र तरी देखील त्याला कोणीही पकडताना पाहायला मिळत नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्यातून अश्रु वाहतील.

आपल्या आईला अ मा नु ष पणे मारहाण होताना चिमुकली उघड्या डोळ्याने पाहत आहे, मात्र ते आपल्या आईला होत असलेली मारहाण वाचवू शकत नाही. बापाला मारू नका म्हणून, विनंती करण्यापलीकडे लेकराच्या हातात काहीही नव्हतं, आणि म्हणून, ती ज्या पद्धतीने आपल्या न रा ध म बापाला आईला मारू नका म्हणून, म्हणत आहे, हे दृश्य आपल्या डोळ्यानी पाहवतही नाही. या न रा ध मा ने आपल्या बायकोचा गळा ज्या पद्धतीने आवळला होता, तो सोडल्यानंतर तिचा जीव गुदमरून गेल्याचं पाहायला मिळत आहे.

कौटुंबिक हिं सा चा रा च्या घटना आपण नेहमी ऐकत आलो आहे. त्या विषयात आपल्याला फारसं काही वाटत नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेचा व्हिडिओ पाहताना चिमुकल्यांच्या झालेल्या अवस्थेचं देखील या बापाला काहीच वाटत नाही, हे पाहून, आपल्या तळ-पायाची आग मस्तकात जाते. या घटनेनंतर आरोपी मनीष कांबळे यांच्यावर गु न्हा दाखल करण्यात आला असून, जिल्हा सत्र कोर्टाने या नरा ध मा ला जामीन मंजूर केला आहे.

हे देखील वाचा Hair Problems: डोक्यातील पांढरे केस तोडल्यानंतर केस आणखी पांढरे का होतात? जाणून घ्या शास्त्रीय कारण..

Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

Jio Recharge Plans: जिओच्या या प्लॅनने उठवला Airtel Voda चा बाजार; 155 रुपयांत 2GB डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग..

Shikhar Dhawan: पोलिसांसमोर वडिलांनीच शिखर धवनला केली लाथा बुक्क्यांनी मारहाण; व्हिडिओ व्हायरल.. 

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

Cardless Withdrawal: आता Card शिवाय ATM मधून UPI द्वारे काढता येणार पैसे; जाणून घ्या प्रोसेस..

Viral video: चिमुकल्यावर वानराने केला हल्ला, बहाद्दराने न घाबरता केला पलटवार..; पुढे काय झालं पहा तुम्हीच..

Viral Video: जाळीच्या बाहेरून सिंहाची करत होता थट्टा, हात तोंडात सापडताच सिंहाने पाडला तुकडा; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप..

Ration shop:  रेशन दुकानात आता गव्हाऐवजी मिळणार तांदूळ; अन्न पुरवठा विभागाने घेतला निर्णय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.