Lockup: कंगनाचा ‘रियालिटी शो’ पुन्हा वादात; अंजलीच्या नको ‘त्या’ ठिकाणी मुनव्वरने..; पहा व्हिडिओ..

0

Lockup: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत (Kangna Ranaut) होस्ट करत असणारा रियालिटी शो ( reality show) लॉकअपने कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. मात्र हा शो सुरूवातीपासूनच वादात सापडला आहे. द क्विन म्हणून ओळखली जाणारी कंगना राणावत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असते. यावेळी देखील कंगणा राणावत एका ‘रियालिटी शो’मुळे चर्चेत आली असून, हा शो देखील आता वादात सापडला आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी कंगणाने महात्मा गांधी यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे एकच खळबळ उडाली होती. कंगणा राणावत नेहमी भारतीय जनता पार्टीचा अजेंडा चालवत असल्याची टीका होत असते. महाविकास आघाडी सरकारवर देखील कंगणाने टीका केल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. यानंतर कंगणाचे अनधिकृत अॉफीस देखील मुंबई महानगरपालिकेने पाडल्याचं पाहायला मिळालं होतं.

आता पुन्हा एकदा कंगणा राणावत चर्चेत आली असून, यावेळेस राजकीय विधानामुळे नाही तर एका ‘रियालिटी शो’च्या अ श्ली ल वर्तणुकीमुळे कंगणावर जोरदार टीका होत आहे. ‘लॉक अप’ हा रियालिटी शो सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पाहायला मिळत आहे. या ‘रियालिटी शो’चे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेक व्हिडिओतून खेळाडूंची अ श्ली ल वर्तणूक पाहायला मिळत आहे.

या रियालिटी शो मधला आणखी एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर वायरल झाला असून, काही स्पर्धकांची मारामारी होत असल्याचा हा व्हिडीओ आहे. काही स्पर्धक एकमेकांशी भांडत असताना अचानक मुनव्वर भांडण सोडवण्यासाठी मध्ये येतो. आणि या व्हिडिओला अ श्ली ल तेचे स्वरूप येते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, भांडण सोडवण्यासाठी मुनव्वर मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न करतो, मात्र हे करत असताना तो अंजलीच्या ‘छा’ ती’ वर हात ठेवतो. या व्हिडीओत मुनव्वरचा हात अंजलीच्या छा ती व र असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

कंगना आणि वाद हे समीकरण आता जुने झाले आहे. बॉलिवूडची ही ‘पंगा’ क्वीन अनेकांशी पंगा घेत असल्याचं पाहायला मिळतं. ऋतिक रोशन, करण जोहर यासारख्या अनेक बॉलीवूड कलाकारांसोबत कंगनाने घेतलेला पंगा सर्वश्रुत आहे. नुकताच तिने प्रसिद्ध दिग्दर्शक आणि संगीतकार जावेद अख्तरवर यांच्यावर देखील अनेक आरोप केले होते, यासंदर्भात जावेद अख्तर यांनी मानहानीचा खटला देखील दाखल केला. विशेष म्हणजे यासंदर्भात न्यायालयाने कंगणाची याचिका फेटाळून लावत, कंगणाला चांगलाच झटका दिला आहे.

हे देखील वाचा Viral video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ..! भल्यामोठ्या हत्तीची शिकार एका अजगराने केली? तुम्हीच पहा शेवट कसा झाला..

Viral video: या किरकोळ कारणासाठी डिलिव्हरी बॉयला चपलने मारू लागली तरूणी; तळपायाची आग मस्तकात जाणारा व्हिडिओ एकदा पहाच..

Viral video: अजगर बिबट्याला जिवंत गिळायला गेलं पण्तुम्हीच पहा काळजाचं पाणी-पाणी करणारा video

ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव, असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.