Fab Phone Fest: Amazon चा धुमधडाका! नवीन लॉन्च झालेल्या सर्वच स्मार्टफोनवर ४० टक्के डिस्काउंट..

0

Fab Phone Fest: बाजारात नवनवीन स्मार्टफोन आले की अनेकांना भुरळ पडते. मात्र नुकत्याच लॉन्च झालेल्या स्मारटफोनच्या किंमती जास्त असल्याने अनेकांना माघार घ्यावी लागते. मात्र आता बाजारात नुकतेच लॉन्च झालेले स्मार्टफोन जवळपास निम्म्या किंमतीवर खरेदी करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला चालून आली आहे. जर  तुम्हाला नुकताच लॉन्च झालेला स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आ

फॅब फोन फेस्ट 2022 Techno ने अमेझॉन इंडियावर (Amazon India) जबरदस्त सेल आणला आहे. या सेलमध्ये तुम्हाला लेटेस्ट स्मार्टफोनवर तब्बल 40 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. जर तुम्हाला या सुवर्णसंधीचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला लवकरच हा निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण हा सेल कालपासून म्हणजेच 10 एप्रिल पासून सुरू झाला असून, त्याची मुदत 14 एप्रिल 2022 पर्यंत असणार आहे. म्हणजेच केवळ चार दिवसच या सेलचा तुम्ही लाभ घेऊ शकणार आहे

काय आहेत ऑफर

स्मार्टफोनचे बिल जर तुम्ही SBI क्रेडिट कार्डने ( SBI Credit Card) पेड केल्यास तुम्हाला  10 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. सोबत तुम्हाला या सेलमधे एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. सोबतच या सेल्मध्ये  तुम्हाला नो कॉस्ट EMI मध्ये देखील स्मार्टफोन्स खरेदी करता येणार आहेत. नो कॉस्ट EMI म्हणजे तुम्हाला मोबाईल क्रेडिट कार्ड वापरून हप्त्यावर विकत घेता येणार आहेत. परंतु नो कॉस्ट EMI मध्ये तुम्हाला कमी कालावधीत म्हणजे साधारण 3 महिन्याच्या कालावधीत स्मार्टफोनची संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. किंवा मग त्यापेक्षा अधिकच्या काळासाठी तुम्हाला अतिरिक्त व्याजदर देऊन हप्ते वाढवता पण घेऊ शकतात.

आता आपण या सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोनला काय ऑफर आहेत आहेत हे सविस्तर जाणून घेऊया

           रेडमी 9A स्पोर्ट (Redmi 9A Spor

रेडमी 9A या स्मार्टफोनला  या सेलमध्ये तब्बल 18 टक्के डिस्काउंट देण्यात आला आहे.  जर तुम्हाला स्वस्तातला फोन घ्यायचा असेल तर, का फोन खरेदी करण्याची संधी तुम्ही डावलू नका. रेडमी 9A या फोनमध्ये तुम्हाला Octa core Helio G 25 Processor मिळणार आहे. या स्मार्टफोनची मुळ किंमत 8499  रुपये आहे. मात्र हा फोन तुम्हाला तब्बल दीड हजार रुपयांना स्वस्त मिळणार आहे. या फोनचे फिचर्स देखील उत्तम आहेत.  या स्मार्टफोनला 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  2 Gb रॅमसह 32 Gb स्टोरेज  असणारा फोन तुम्हाला केवळ 7 हजाराला मिळणार आहे.

रियलमी नार्जो 5

Realme च्या रियलमी नार्जो 50ए या फोनची मूळ किंमत १२,४९९ रुपये आहे. मात्र या सेलमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन  केवळ १०,५६२ मध्येच मिळणार आहे. फोनचा फिचरचा विचार करायचा झाला तर याचे फीचर्स जबरदस्त देण्यात आले आहेत. या फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तर याचा प्रोसेसर देखील जबरदस्त आहे. या फोनचा   Mediatek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला. सो अट या फोनची  तसेच, बॅटरी देखील 6000mAh देण्यात आली आहे. 50 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

‌ ‌‌            रेडमी नोट 

Radmi note 11 या स्मार्टफोन ला देखील ॲमेझॉनच्या Fab Phone Fest या सेल्मध्ये एक हजाराची सूट देण्यात आली आहे. १२,९९९ रुपये मुळ किंमत असणारा हा फोन केवळ ११,९९९ रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे.  या फोनचा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ६८० असणार आहे जो  उत्तम मनाला जातो. या फोनची बॅटरी देखील दमदार आहे. या फोनची बॅटरी 5000 mAh देण्यात आली आहे. कमी किमतीत आकर्षक फोन देण्याची परंपरा रेडमी ने अजूनही कायम ठेवले आहे सोबतच हा ब्रँड ग्राहकांना आकर्षक कॅमेरा देखील उपलब्ध करून देतात.  या फोनला देखील 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S20 

51 हजार रुपये मूळ किंमत असणारा हा  फोन ग्राहकांना केवळ 40 हजार रुपयात खरेदी करता येणार आहे.  ग्राहकांना फोन तब्बल अकरा हजार रुपये स्वस्त मिळणार आहे.  जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेणार असाल तर हा पण तुम्हाला आणखीन पाच हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

Samsung M 12

ॲमेझॉन चाय असेल वर ग्राहकांना सॅमसंग m12 हा फोन केवळ साडे आठ हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची  मूळ किंमत 12 हजार रुपये आहे. मात्र डिस्काउंट करून हा फोन तुम्हाला केवळ ८५५० रुपयांना खरेदी करता येणार आहे. या फोनच्या फिचर्सचा विचार करायचा झाल्यास, हा पण भन्नाट आहे. या फोनची बॅटरी तब्बल ६००० mAh ची देण्यात आली आहे. या फोनचा कॅमेरा देखील उत्कृष्ट आहे. या स्मार्टफोनला TRUE 48MP Quad कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा Viral video: समाजाला उपदेश करणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध कीर्तनकराची से क्स व्हायरल; तुम्हीच पहा हे घाणेरडं कृत्य..

Viral video: हत्तीची शिकार करायला गेला सिंह पण शेवटी पासा पलटला; काळजाचा ठोका चुकवणारी झुंज तुम्हीच पहा..

Xiaomi: चा पुन्हा धमाका! 6GB रॅम 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ दहा हजारांत; पहा कुठे सुरू आहे सेल

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.