Marriage tips: लग्नाच्या पहिल्या रात्री या पाच चूका केल्यास ‘से’ ‘क्स’ लाईफ सुरू होण्यापूर्वीच संपेल..

0

Marriage tips: लग्न म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा मानला जातो. लग्न म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील एक नवी सुरुवात असते. लग्न जमल्यापासून ते लग्न होईपर्यंत आपण खूप एक्साईट असतो. मात्र जसं लग्न होतं, तसं आपल्या डोक्यांवर अपेक्षांचं आणि तनावाचं ओझं पडतं. लग्नानंतर आपला संसार व्यवस्थित व्हावा, अशी अनेकांची अपेक्षा असते. या सगळ्यांच्या अपेक्षांना आपल्याला पात्र व्हावं लागतं. हा देखील एक दबाव आपल्यावर काय राहतो. मात्र या गोष्टींचे नियोजन करण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळतो, आणि अनेकांचे सल्ले देखील मिळत असतात. मात्र लग्नाच्या पहिल्या रात्री देखील आपल्यावर प्रचंड दबाव असतो, हे कदापिही नाकारून चालणार नाही. ‘हनिमूनचं’ अनेकांना दडपण असतं, आज आपण त्याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

लग्नाच्या पहिल्या रात्री पती-पत्नीने ‘से’ ‘क्स’ न करणं हे केव्हाही चांगलं. (यासंदर्भातला लेख तुम्ही महाराष्ट्र लोकशाहीवर वाचू शकता) लग्नाच्या पहिल्या रात्री पती-पत्नी दोघांवरही कमालीचं दडपण असतं. लग्नाच्या पहिली रात्री आपली चांगली कामगिरी व्हावी यासाठी पुरुष नेहमी दबाव घेत असल्याचे, एका सर्वेत समोर आले आहे. लग्नानंतरचा पहिला ‘से’ क्स’ अनेकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतो, त्यामुळे ही रात्र अविस्मरणीय व्हावी यासाठी पुरुषांकडून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे पुरुष महिलांच्या तुलनेत अधिक दबावात असतात. मात्र अधिक विचार केल्यानेच पुरुषांची पहिली रात्र सपशेल अपयशी आणि बरबाद होत असल्याचं एका सर्वेत समोर आले आहे. या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन, आज आपण पुरुषांनी कोणत्या चुका करू नयेत याविषयी जाणून घेणार आहोत.
मद्यपान कदापी करू नये

एका प्रसिद्ध वेबसाईटच्या म्हणण्यानुसार, अनेक पुरुषांचा असा समज आहे की, मद्यपान केल्याने अधिक जो श वाढतो. मात्र हा निव्वळ गैरसमज असून याउलट तुमची पहिली रात्र खराब होऊ शकते. जर तुम्ही म द्य पा न करून लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नी समोर गेल्यास तुमची पहिली रात्र ब र बा द तर होईलच, शिवाय उर्वरित आयुष्यात देखील तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागेल. एका सर्वेत लग्नानंतर मित्र देखील अ ल्को हो ल करण्यास प्रवृत्त करत असल्याचं समोर आलं आहे. मात्र यात काहीही तथ्य नाही. लग्नाची पहिली रात्र खराब होण्यासाठी अ ल्को ह ल हे कारणीभूत ठरू शकतं, म्हणून तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं कमी अ ल्को हो ल घेण्याचा प्रयत्न करा.

पहिल्या रात्रीची तुलना चित्रपटांशी नको

पुरुषांप्रमाणे स्त्रियांमध्ये देखील आपली पहिली रात्र चित्रपटात दाखवल्याप्रमाणे साजरी व्हावी, अशी अपेक्षा असते. मात्र आपल्या पहिल्या रात्रीची तुलना चित्रपटांबरोबर करून तुम्ही तुमची पहिली रात्र खराब करू शकता. रियल लाईफ आणि रिल लाईफ यात खूप फरक आहे. तुम्ही चित्रपटात जे पाहता ते वास्तव नसतं, त्यामुळे तुम्हाला, वास्तविकता स्वीकारून तुमच्या लग्नाची पहिली रात्र साजरी करावी लागणार आहे. तुमच्या बेडची सजावट, फुले, इत्यादींमध्ये तुम्ही न रमता तुम्ही तुमच्या लैं गि क सं बं धांमध्ये अधीक लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे.

       दबाव कशासाठी

लग्नाच्या पहिल्या रात्री सामोरं जात असताना तुम्ही कुठल्याही प्रकारची उपाय योजना करणं आवश्यक नाही. लग्नाच्या पहिल्या रात्री आपली कामगिरी चांगली व्हावी, आणि म्हणून आपण काहीतरी वेगळं करायला जाल, तर हे तुमच्या अंगलट येऊ शकतं, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तुम्ही जसे आहात तसेच सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. विनाकारण नको ते प्रयोग जर तुम्ही करत असाल, तर याचा अर्थ तुम्ही खूप दबाव घेतला आहे असा होतो. आणि याचा परिणाम तुमच्या परफॉर्मन्सवर देखील होऊ शकतो. हे तुम्ही अधिकतेने समजून घेण्याची गरज आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री कोणतेही नियोजन न करता तुम्ही आहे असं, सामोरे जा. बाकी सगळं आपोआप आणि सर्वोत्तम होतं.

अधिक उत्साह येईल अंगलट

आपण नेहमी पाहतो अधिक उत्साह जास्त करून अंगलटच येत असतो. हा फॉर्म्युला लग्नाच्या पहिल्या रात्री देखील लागू होतो. अनेक पुरुष ‘से’ ‘क्स’ संदर्भात खूप उत्साही असतात. जर तुम्ही लग्नापूर्वी कधी से’ क्स’ केला नसेल, तर हे प्रमाण तुमच्यात अधिक असेल. मात्र अधिक उत्साहामुळे देखील लग्नाची पहिली रात्र खराब होऊ शकते. बहुतेक पुरुष लग्नाच्या रात्री वेडे होतात. लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही स्वतःला शांत ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या पत्नीच्या काय अपेक्षा आहेत, तिच्या गरजा काय आहेत, हे समजून घेऊनच, पत्नीचा सहमतीने तुम्ही पुढे जाणं आवश्यक आहे. विनाकारण ओव्हर एक्टिंग करू नये.

विचलित होऊ नका

लग्न हा खूप मोठा सोहळा असल्याने, आपली पाहुणे-रावळे नाराज होणं हे भारतीय संस्कृतीत नवीन नाही. आपले मित्र मैत्रिणी काही कामानिमित्त लग्नाला येऊ शकलं नसतील, तरी देखील अनेकजण नाराज असतात. किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात, ज्यामुळे तुम्ही लग्नातही दिवसभर विचलित झालेला असता. कधी कधी तुम्ही एक्सेप्ट केलं नसेल, एवढी लोकं लग्नाला आल्यामुळे, जेवणाची देखील कमतरता पडू शकते. सहाजिकच या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होतो. मात्र या सगळ्या गोष्टी तुम्ही बेडरूममध्ये जाण्यापूर्वीच सोडून देणं आवश्यक आहे. जर लग्नात अनेक वाईट गोष्टी घडल्या असतील, आणि त्या तुम्ही विसरू शकत नसाल, तर तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्री ‘से क्स’ टाळणं केव्हाही उत्तम ठरेल. कुठलंही काम करताना मनावर कुठल्याही प्रकारचं दडपण नसणं आवश्यक आहे. मन हे मुक्त असेल तर तुमचं काम अविस्मरणीय होतं. लग्नाच्या पहिल्या रात्री देखील हाच फॉर्म्युला लागू होतो.

हे देखील वाचा इतर पुरुषासोबत ;से क्स; करताना पतीने पत्नीला रंगेहात पकडलं; गड्याने माफही केलं, पण ठेवली ही धक्कादायक अट..

लग्नाची पहिली रात्र अविस्मरणीय करायची असेल तर करा हे काम अन्यथा या चुकांमुळे पहिली रात्र होईल उद्ध्वस्त..

Viral video: एका मुली समोरच या दोघांनी केला से क्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल..

मुली या वयात मुलांना नेहमी धोका देतात; सर्वेत धक्कादायक सत्य आले समोर, जाणून जाल चक्रावून..

खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा दुकानदाराचा बाजार..

Pancard: दोन दिवसांत पॅन कार्ड आधारशी लिंक करा, नाहीतर भरावा लागेल दहा हजार दंड; फक्त एक मेसेज पाठवून करु शकता लिंक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.