robbery viral video: चोरी करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर गेला अंगावरून, तरीही बहाद्दराने केले ते काम; पाहा काळजाचा ठोका चुकणारा व्हिडिओ..

0

robbery viral video: सोशल मीडियावर (social media) दररोज नवनवीन व्हिडिओ तुफान वायरल होत असतात. काही व्हिडिओ मोटिवेशनल असतात. तर काही व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे, जो पाहून तुमच्या डोळ्यांना विश्वासही बसणार नाही.

अंगावरून सायकल गेली, तरी माणूस गंभीररित्या जखमी होतो. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तरुणाच्या अंगावरून चक्क ट्रॅक्टरचे पाठीमागिल चाक गेले. ट्रॅक्टरचं पाठीमाचं चाक तर काय होईल? याची कल्पना न केलेली बरी. मात्र या व्हिडिओत तरुणांच्या अंगावरून ट्रॅक्टरचं चाक जाऊन देखील त्याला काहीच झालं नाही.

होय तुम्ही बरोबर वाचलं आहे. तरुणाच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेलं, मात्र तरी देखील त्याला काहीच झालं नाही. विशेष म्हणजे, ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्यानंतर, तो किंचितही घाबरला नाही. अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्यानंतर, तो पटकन उठला आणि ट्रॅक्टर घेऊन पसार झाला.

काय घडलं नेमकं

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ गुजरात मधील असल्याचे सांगण्यात आलं आहे. एका शोरूम पुढे ट्रॅक्टर लावला होता. हा ट्रॅक्टर चोरी करण्यासाठी एक तरुण त्या ठिकाणी येतो. आणि ट्रॅक्टर चालू करतो. मात्र ट्रॅक्टर चालू होऊन पुढे जात असताना त्याचा पाय पाठीमागच्या चाकात अडकतो. आणि तो खाली पडतो. खाली पडल्यानंतर पाठीमागचे चाक पूर्णपणे त्याच्या अंगावरून जातं. मात्र त्याला काहीच होत नाही.

अंगावरून चाक गेल्यानंतर, तो गडबडीने उठतो. आणि ट्रॅक्टरमध्ये जाऊन बसतो. आणि ट्रॅक्टर घेऊन पसार होतो असा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे. या व्हिडिओ खाली कमेंट करताना अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एक जण म्हणत आहे, बरं झालं याने रोड रोलर चोरी करण्याचा विचार केला नाही. तर आणखी एका नेटकऱ्याने म्हंटले आहे. कर्माचे फळ त्याला लगेच मिळाले.

हे देखील वाचा IND vs AUS: थाटात जिंकलो, पण त्या नव्या पेचाने रोहित शर्मा, राहुल द्रविडची झोप उडवली..

BSNL Recharge plan: Jio Airtel चा उठला बाजार; BSNL देतंय 400 रुपयांत तीन महिने दररोज 2GB data, वाचा सविस्तर..

Ravichandran Ashwin: अजित आगरकर फक्त नावाला, टीम रोहितच निवडतो; निवडीनंतर अश्विनच्या त्या वक्तव्यामुळे नवा वाद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.