Chanakya Niti for Women: या स्त्रियांशी जवळीक केली, तर आयुष्य उध्वस्त होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही..

0

Chanakya Niti for Women: आनंदी, समाधानी आणि सुखी आयुष्य कोणाला नको असतं. आर्थिक बाजूने मजबूत नसणारी लोकं देखील आपल्या आयुष्यात सुख असायला हवं यासाठी प्रयत्न करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात गडगंज संपत्ती असतेच असं नाही. मात्र घरामध्ये सुख, शांती, समाधान असेल, तर माणूस कोणत्याही संकटाशी सामना करायला तयार असतो. मात्र या सगळ्या वातावरणासाठी घरातील स्त्री खूप महत्त्वाचा रोल पार पाडत असते.

प्रत्येक यशस्वी पुरुषापाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. असं नेहमी सांगितलं जातं. मात्र पुरुषांचे आयुष्य उध्वस्त करण्या पाठीमागे देखील स्त्रीचा मोठा हात असतो. या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आचार्य चाणक्य (acharya chanakya) देखील हेच सांगतात. घरातील महिला आनंदी, सुखी, समाधानी असेल, तर लक्ष्मीचा वास होतो. मात्र तुमच्या आयुष्यात असणारी महिला यापेक्षा वेगळी असेल तर तुमचं हस्तखेळतं आयुष्य उध्वस्त होते. असं चाणक्य सांगतात. (Chanakya Niti) जाणून घेऊया आचार्य यांच्या मते, कोणत्या महीलांपासून पुरुषांनी लांब राहिला हवं..

आचार्य चाणक्य सांगतात, लग्न हा माणसाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येकाला आपलं वैवाहिक आयुष्य खूप आनंदात समाधान जायला हवं असं वाटत असतं. यासाठी अनेक जण खूप गांभीर्याने विचार करून जीवन जगत करत असतात. मात्र यासाठी केवळ पुरुषांनी विचार करून चालत नाही. तर त्याची अर्धांगिनी देखील समजदार असणे आवश्यक असते. असं चाणक्य सांगतात. त्याच्या पत्नीमध्ये जर काही उणीवा असूनही, पत्नी त्या मान्य करायला तयार देखील नसेल, तर आयुष्य उध्वस्त व्हायला वेळ देखील लागत नाही.

पत्नीमध्ये कोणते गुण नसायला हवेत, याविषयी बोलताना चेहऱ्याच्या नक्की आपल्या चाणक्य नीति या ग्रंथांमध्ये लिहितात पत्नी ही चारित्र्यही नसायला हवी. पत्नी चारित्र्य हिन नसेल, तर ती तुमच्या सोबत दुःखामध्ये पूर्ण मनाने सहभागी होईलच असे नाही. घरात कुटुंबात संकटे समस्या उद्भवत असतील, तरी देखील तिला फारसा फरक पडत नाही. असं चाणक्य सांगतात. स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःचे हित यापलीकडे अशा महिलांना काहीही दिसत नाही. या महिला कुटुंबासाठी आणि पतीसाठी प्रचंड धोकादायक असतात. असं चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य म्हणतात, पत्नी ही नेहमी समजदार संयमी असायला हवी. जी महिला प्रचंड भांडखोर असेल, किरकोळ कारणांवरून क्षणात राग येत असणारी असेल, परिस्थितीचा विचार न करता आपल्या मागण्या तुमच्यावर झोपवत असेल, प्रचंड खर्चिक असेल, तर अशी महिला कुटुंबासाठी आणि पतीसाठी प्रचंड धोकादायक समजली जाते. पुढे सांगताना चाणक्य म्हणतात, जर तुमच्या आयुष्यात देखील अशी महिला असेल, तर या महीलेपासून तुम्ही लवकरात लवकर विभक्त होणे, हे कुटुंबासाठी आणि तुमच्यासाठी प्रचंड फायदेशीर असतं.

हे देखील वाचा face beauty tips: तुम्हीही रात्री चेहरा न धुता झोपता? जाणून घ्या चेहरा धुवून झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे..

Indian ODI team for Asia Cup 2023: 21 तारखेला होणार Asia Cup, World Cup साठी संघ जाहीर; समितीसोबत रोहीतही उपस्थित, या खेळाडूसाठी आग्रही..

Atal Pension Yojana: दर महिन्याला भरा फक्त 210 रुपये,आणि वर्षाला मिळावा 60 हजार; जाणून घ्या केंद्राची ही भन्नाट योजना..

almond benefits: सद्गुरूंनी सांगितले दारूपेक्षाही जास्त यकृतताला घातक आहेत बदाम; बदाम खात असाल तर पाहिले हे वाचा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.