almond benefits: सद्गुरूंनी सांगितले दारूपेक्षाही जास्त यकृतताला घातक आहेत बदाम; बदाम खात असाल तर पाहिले हे वाचा..

0

almond benefits: निरोगी आरोग्य (healthy lifestyle) हे सर्वात मोठी संपत्ती असते. धावपळीमुळे प्रत्येकाला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवताना दिसतात. हळूहळू लोकांना निरोगी आरोग्याचे महत्त्व कळू लागले आहे. आपणही निरोगी असावे, यासाठी अनेक जण आहारामध्ये ड्रायफूटचा समावेश करतात. यामध्ये बदामाचे सेवन प्रामुख्याने केले जाते. बदाम हे आरोग्यासाठी प्रचंड घातक असून दारूपेक्षाही जास्त गंभीर बदाम यकृतावर (Liver) परिणाम करतात, असं सद्गुरूंनी सांगितलं आहे. (sadhguru jaggi on almond)

कोणत्याही पदार्थाची खाण्याची योग्य पद्धत असते. जर एखादा पदार्थ तुम्ही चुकीच्या पद्धतीने खात असाल, तर त्याचे जितके चांगले फायदे आहेत, तितकेच त्याचे वाईट परिणामही असतात. बदामाच्या बाबतीत देखील सद्गुरु हेच म्हणतात. बदामामध्ये मुबलक प्रमाणात फायबर, प्रथिने ओमेगा फॅटी असे अनेक जीवनसत्व असतात.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी बदामात अनेक जीवनसत्व असली तरी सद्गुरु म्हणतात, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने बदाम खाल्ले, तर तुम्हाला हृदयाचा कॅन्सर देखील होऊ शकतो. संध्याकाळी बदाम भिजायला ठेवून, सकाळी उठल्यानंतर बदाम खाण्याची योग्य पद्धत आहे. मात्र भिजयला ठेवलेले बदामाची साल काढल्यानंतरच, त्याचे सेवन करा असं सद्गुरु सांगतात.

साल काढल्याने काय होते?

बदाम जेव्हा आपण भिजायला ठेवतो, तेव्हा बदामाच्या बियांमध्ये उगवण्याची प्रक्रिया चालू होते. भिजत ठेवलेल्या बदामांमध्ये अंकुराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, बदमामध्ये असणारे विषाणू, कार्सिनोजेनिक नावाचे एक विषारी रसायन बदामातून बाहेर साली बरोबर चिकटले जाते. आणि म्हणून जेव्हा बदामाची आपण साल काढतो, तेव्हा साली बरोबर विषाणू देखील बाहेर फेकले जातात. आणि बदाम खाण्यालायक होतात.

भिजवलेले बदाम खाण्याचे आश्चर्यकारक फायदे..

भिजवलेल्या बदामाची साल काढून खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. बदमामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने, आपले पोट भरलेले राहते. साहजिकच यामुळे भूक लागत नाही. वजन कमी करण्यास मदत होते. साल काढलेले बदाम खाल्ल्याने हृदय मजबूत होते. याशिवाय रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल देखील बाहेर फेकले जाते. रक्तदाबाच्या रुग्णांसाठी देखील बदाम फायदेशीर आहेत.

हे देखील वाचा.. India team for Asia Cup 2023: आज होणार आशिया, वर्ल्ड कप संघाची निवड; तिलकच्या निवडीला हिरवा कंदील, असा असेल भारतीय संघ..

Hardik Pandya: मालिका पराभवामुळे नाही, हार्दिकच्या त्या चुका आणि मूर्ख विधानामुळे T20 कर्णधारपद धोक्यात..

Age for Marriage: या गोष्टी टाळण्यासाठी आणि नातं दीर्घकाळ टिकण्यासाठी याच वयात लग्न करणं आवश्यक; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर..

Solapur News: पराभवामुळे विरोधकांचा संयम सुटला; सहकारी सोसायटीच्या विजयी उमेदवाराला धमकी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.