Smartphones Under 10000: Amazon वर भन्नाट सेल! दहा हजारापेक्षा कमी किंमतीत मिळतायत हे तगडे स्मार्टफोन..

0

Smartphones Under 10000: प्रत्येकाला कमी किमतीमध्ये दर्जेदार स्मार्टफोन खरेदी करायचा असतो. चांगल्या स्मार्टफोनची विक्री ऑफरमध्ये कुठे होत आहे, याचा अनेकजण शोध घेत असतात. मात्र प्रत्येकाला फोनवरील ऑफर विषयी माहिती मिळत नाही. आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी अमेझॉनवर स्मार्टफोन संदर्भात सुरू असलेल्या ऑफर विषयी माहिती घेऊन आलो आहोत.

जर तुम्हाला चांगल्या कंपनीचा दर्जेदार स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, परंतु तुमच्याकडे बजेट कमी आहे. चिंता सोडून द्या, कारण बजेट कमी असले तरी तुम्ही दमदार स्मार्टफोन खरेदी करी शकता. दहा हजारापेक्षा कमी किमतीत मिळणारे दमदार स्मार्टफोन विषयी आम्ही तुम्हाला आज सविस्तर माहिती देणार आहेत. सध्या अमेझॉनवर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर तगडा डिस्काउंट देण्यात येत आहे. जाणून घेऊया अधिक

redmi 12c

बजेट फ्रेंडली स्मार्टफोन म्हणून रेडमी कंपनीच्या redmi 12c या स्मार्टफोनची ओळख आहे. या स्मार्टफोनची किंमत तब्बल 13 हजार 999 रुपये आहे. मात्र ॲमेझॉनवर (Amazon) सुरू असलेल्या सेलमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ 7,699 रुपयात खरेदी करण्याची मोठी संधी आहे. या स्मार्टफोनच्या फिचर्स विषयी सांगायचं झाल्यास, हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेजसह येतो.

oppo A15s

Oppo कंपनीचे smartphone देखील अनेकांच्या पसंतीस उतरले आहेत. जर तुम्हाला देखील या कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर ॲमेझॉनवर तब्बल 36 टक्के डिस्काउंटवर oppo A15s हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करता येऊ शकतो. oppo A15s या या स्मार्टफोनची मूळ किंमत 14,990 रुपये आहे. मात्र ॲमेझॉनवर डिस्काउंट अंतर्गत हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ साडेनऊ हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन देखील 4GB RAM 128GB storage सह येतो.

realme narzo 50i Prime

अमेझॉन या ई कॉमर्स वेबसाईटवर realme narzo 50i Prime हा स्मार्टफोन तुम्हाला तब्बल 26 टक्के डिस्काउंटमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत दहा हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र ॲमेझॉनवर ऑफर अंतर्गत, तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ 7 हजार 499 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह येतो.

Redmi 9A Sport

अमेझॉनवर सुरू असलेल्या ऑफर अंतर्गत Redmi 9A Sport हा स्मार्टफोन देखील तुम्हाला ऑफरमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा देखील दमदार देण्यात आला आहे. Redmi 9A Sport या स्मार्टफोनची मूळ किंमत 9000 रुपये आहे. मात्र अमेझॉनवर सुरू असलेल्या ऑफर अंतर्गत हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ 7 हजार 499 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

Samsung Galaxy M04 

अमेझॉनवर दमदार ऑफर्स सुरू आहेत. या सेलमध्ये तुम्हाला सॅमसंगचे स्मार्टफोन देखील खरेदी करण्याची संधी अमेझॉनने दिली आहे. Samsung Galaxy M04 हा तगडा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करायचा असेल, तर हा स्मार्टफोन 42 टक्के डिस्काउंटवर खरेदी करण्यासाठी अमेझॉनने दिली आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत बारा हजार रुपये आहे. मात्र ॲमेझॉनवर तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ सात हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.

हे देखील वाचा WI vs IND 3rd T20: पराभवानंतर हार्दिकचा मोठा निर्णय! या दोघांच्या जागेवर दोन धाकड खेळाडूची संघात एन्ट्री..

Drunk Woman and Police viral video: त्या कारणामुळे नशेत असणाऱ्या तरुणीने थेट पोलिसांशी केले दोन हात; कॉलर पकडत म्हणाली..

Smartphone Under 15k: 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या दमदार स्मार्टफोनची पाहा ही यादी..

Rohit Sharma on T20 world cup 2024: T20 World Cup खेळणार का? रोहितने थेट सांगितल्याने एकच खळबळ; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.