Face fat burning: तुमचाही चेहरा सुजलेला दिसतो? फॉलो करा या चार टिप्स चेहऱ्याची चरबी होईल गायब..

0

Face fat burning: धावपळीच्या जीवनामध्ये निरोगी आरोग्य ठेवणं ही खूप मोठी तारेवरची कसरत आहे. धावपळीमुळे वेळेवर पोषक आहार देखील मिळत नसल्याने, अनेकांना लठ्ठपणाची समस्या सातत्याने उद्भवते. जर तुम्ही देखील लठ्ठपणाने हैराण असाल, शिवाय तुमचा देखील चेहरा सुजलेला दिसत असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. (Face fat burning tips)

अनेक जण लठ्ठपणा कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करतात. मात्र तरीदेखील त्यांच्या चेहऱ्यावरची सूज कमी होत नाही. अनेकदा आपण शरीराचा व्यायाम करतो, मात्र चेहऱ्याचा व्यायाम करण्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. सोबतच योग्य आहार घेत नसल्याने, देखील चेहरा सुजलेला दिसतो. साहजिक त्यामुळे आपले सौंदर्य देखील खुंटले जाते. जर तुम्हाला देखील ही समस्या जाणवत असेल, तर वाचा सविस्तर..

अनेकजण शरीराचा व्यायाम करतात. मात्र चेहऱ्याचा व्यायाम काय असतो? याविषयी अनेकांना फारशी माहिती नसते. चेहऱ्यावरची सूज कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या हातून साखर आणि मिठाला हद्दपार करावं लागेल. तुम्हाला प्रश्न पडला असेल साखर आणि मीठ आहारातून कसे काय कायमस्वरूपी घालवता येईल? जरी आहारातून साखर आणि मीठ घालवता येणं शक्य नसलं तरी याचे प्रमाण तुम्ही कमी करू शकता.

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरची चरबी कमी करायची असेल, तर तुम्ही दिवसभरात भरपूर प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. आहारामध्ये साखर आणि मिठाचा वापर नाच्या बराबर असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच पाणी देखील खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. दिवसभर तुमचं शरीर हायड्रेटेड रहाणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही दिवसभरातून किमान चार लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

चेहऱ्यावर असणारी अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला पुरेशी झोप देखील मिळणे आवश्यक आहे. दररोज तुम्ही 7 ते 9 तास झोपणे आवश्यक आहे. रात्री पुरेशी झाली मिळाली नाही, तर तुमचा चेहरा सुजलेला दिसतो. हळूहळू चेहऱ्यावर अतिरिक्त चरबी देखील जमा व्हायला सुरुवात होती. याबरोबरच तुम्हाला धूम्रपान आणि अल्कोहोल पासून देखील दूर राहणे आवश्यक आहे. तरच तुम्ही चेहऱ्यावर असणारी अतिरिक्त चरबी कमी करू शकता.

अल्कोहोल धूम्रपान यापासून दूर राहून पोषक आहार, पुरेशी झोप, भरपूर पाणी पाणी पिणे महत्वाचे आहे, त्याचप्रमाणे नियमितपणे चेहऱ्याचा व्यायाम देखील करणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही तुमचे गाल आतमध्ये ओढणे, गाल फुगवणे, चेहऱ्याची तेलाने हळूवारपणे मालिश करणे देखील आवश्यक आहे. अशाप्रकारे तुम्ही तुमचा चेहरा स्लिम करू शकता.

हे देखील वाचा Smartphone Under 15k: 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या दमदार स्मार्टफोनची पाहा ही यादी..

Ishan Kishan ईशान किशनसाठी ती तब्बल चार तास थांबली, अन् अखेर तिने आय लव यू म्हणत प्रपोजही केलं, पाहा तो व्हिडिओ..

Chanakya quotes: पत्नीचा हे दोन अवगुण माणसाला उठवतात समाजातून..

Smart Watch: Noise, boAt, Fastrack स्मार्ट वॉच केवळ एक हजारांत खरेदी करण्याची संधी; पाहा संपूर्ण यादी..

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचा विचार करताय? जाणून घ्या कमी किंमतीत मिळणाऱ्या या चार दमदार इलेक्ट्रिक स्कूटर..

Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.