Ishan Kishan ईशान किशनसाठी ती तब्बल चार तास थांबली, अन् अखेर तिने आय लव यू म्हणत प्रपोजही केलं, पाहा तो व्हिडिओ..

0

Ishan Kishan: आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी चाहते काहीही करतात. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली (Virat kohli) रोहित शर्मा (Rohit Sharma) या दिग्गज खेळाडूंना मिठी मारण्यासाठी चाहते थेट मैदानावर धाव घेताना आपण अनेकदा पाहिलं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी पेक्षाही जास्त क्रेज क्रिकेट खेळाडूंची असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडिया संदर्भातला (social media) एक व्हिडिओ व्हायरस (video Viral) झाला आहे. एक महिला चाहती ईशान किशनसाठी (ishan Kishan) तब्बल चार तास वाट पाहत बसली होती.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर ईशान किशनला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला. सामना संपल्यानंतर ईशान किशनला चाहत्यांनी फोटो आणि ऑटोग्राफीसाठी गळ घातली. किसान किशन देखील आपल्या चाहत्यांना फोटो आणि ऑटोग्राफी देत होता. या चाहत्यांमध्ये एक महिला होती. जी ईशान किशनची चार तासांपासून वाट पाहत उभी होती.

ईशान किशनची वाट पाहत बसलेली महिला चाहती ईशान किशनला पाहताच निःशब्द झाली. आपल्या आवडत्या खेळाडूला इतक्या जवळून पाहताना तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नसल्याचे, देखील पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ विमल कुमार स्पोर्ट journalist यांच्या यूट्यूब चॅनलवरून पोस्ट करण्यात आला आहे.

महिला चाहतीने हिंमत करून अखेर ईशान किशनला आय लव यू (I love you Ishan Kishan) म्हणाली. वेस्टइंडीजच्या या महिलेला ईशान किशनची जर्सी हवी होती. मात्र जर्सीची तिची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. भारत वेस्टइंडीज विरुद्ध टी-ट्वेंटी मालिका देखील खेळत आहे. त्यामुळे त्या महिलेची ही इच्छा पूर्ण होऊ शकते.

आपल्या आवडत्या चाहत्यांना फोटो आणि ऑटोग्राफी देताना ईशान किशनला उशीर देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. चार तासांपासून ईशान किसानची वाट पाहत बसलेली महिला चाहती ईशान किशनला प्रपोज करणार होती. मात्र ईशानला फारच जवळून पाहिल्याने तिच्या तोंडातून शब्द देखील बाहेर निघाले नाहीत. मात्र अखेर ती आय लव यू म्हणालीच. ईशान किशन आणि त्याच्या महिला चाहतीचा हा व्हिडिओ फारच इमोशनल आहे.

हे देखील वाचा Chanakya quotes: पत्नीचा हे दोन अवगुण माणसाला उठवतात समाजातून..

Smart Watch: Noise, boAt, Fastrack स्मार्ट वॉच केवळ एक हजारांत खरेदी करण्याची संधी; पाहा संपूर्ण यादी..

Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचा विचार करताय? जाणून घ्या कमी किंमतीत मिळणाऱ्या या चार दमदार इलेक्ट्रिक स्कूटर..

Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

Ajinkya Rahane: चाहत्यांना झटका..! ..म्हणून अजिंक्य रहाणेने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.