Smart Watch: Noise, boAt, Fastrack स्मार्ट वॉच केवळ एक हजारांत खरेदी करण्याची संधी; पाहा संपूर्ण यादी..

0

Smart Watch: अलीकडे smartwatch ला प्रचंड मागणी वाढली आहे. स्टायलिश लुक बरोबर आरोग्यासाठी देखील फायदेशीर असल्यामुळे अर्थात तरुणाई मोठ्या प्रमाणात स्मार्टवॉच वापरताना पाहायला मिळतात. पत्र अनेकांना स्मार्टवॉच किमती जास्त असल्याने खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र फ्लिपकार्टवर स्मार्टवॉचचा भन्नाट सेल सुरू आहे. (Smart watch buying)

फ्लिपकार्टवर (Flipkart) सुरू असलेल्या सेल अंतर्गत आठ हजार ते दहा हजार रुपये किमतीचे स्मार्ट वॉच केवळ हजार ते दीड हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याची मोठी संधी आहे. जर तुम्ही देखील स्मार्ट वॉच (smart Watch) खरेदी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण आम्ही अशा तीन स्मार्टवॉच विषयी सांगणार आहोत, ज्याची किंमत दहा हजार रुपयाच्या आसपास आहे. मात्र फ्लिपकार्टवर तुम्हाला केवळ 1000 ते दीड हजार रुपयात खरेदी करता येणार आहेत.

boat

boat या कंपनीचे boat-storm हे smartwch ऑफरमध्ये खरेदी करण्याची मोठी संधी flipkart वर आहे. या स्मार्ट वॉचची मूळ किंमत आठ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र फ्लिपकार्टवर सेल अंतर्गत हे स्मार्टफोन तुम्हाला केवळ 17,99 रुपयांमध्ये खरेदी करण्याची मोठी संधी आहे.

म्हणजेच तुम्हाला फ्लिपकार्टवर तब्बल 77 टक्के discount मध्ये हे smartwatch खरेदी करण्याची संधी आहे. या smart watch ला कंपनीने 1.69 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फिटनेस आणि आउटडोरसाठी हे स्मार्ट वॉच तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे. हे स्मार्ट वॉच खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा.

Noise smart watch

गेल्या काही महिन्यात सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्ट वॉचमध्ये Noise कंपनीचा नंबर लागतो. फ्लिपकार्टवर या कंपनीचे स्मार्ट वॉच देखील तगड्या डिस्काउंटमध्ये विक्री होत आहे. या स्मार्ट वॉचची मूळ किंमत सहा हजार रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर ७८ टक्के डिस्काउंटवर हे स्मार्टवॉच विक्री होत आहे. म्हणजेच हे स्मार्ट वॉच खरेदी करण्यासाठी तुम्हाला केवळ 1299 खर्च करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, एकूण पाच कलरमध्ये तुम्हाला हे स्मार्ट वॉच खरेदी करण्याची संधी आहे.

या स्मार्ट वॉचला 1.8 इंचाचा led डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच ब्लूटूथ ब्लड, ऑक्सिजन, हार्ट रेट मॉनिटर, ट्रेस मॉनिटर, स्लिप मॉनिटर अशा आरोग्य विषयी अनेक सुविधा देखील या स्मार्टफोन द्वारे तुम्हाला मिळणार आहेत. या स्मार्टफोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर, तब्बल सात दिवसाचा बॅटरी बॅकअप मिळणार असल्याचा कंपनीने दावा केला आहे. हे स्मार्ट वॉच खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा

Fastrack smart watch 

जर तुम्हाला Fastrack या कंपनीचे स्मार्ट वॉच खरेदी करायचे असेल, तरी देखील तुम्हाला फ्लिपकार्टवर Fastrack कंपनीचे स्मार्ट वॉच ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे. Fastrack revoltt FS1 हे स्मार्ट वॉच चार हजार रुपये किमतीचे आहे.मात्र फ्लिपकार्टवर तुम्हाला हे स्मार्टवॉच ऑफरमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. 67% डिस्काउंटचा ऑफरमध्ये हे स्मार्टफोन तुम्हाला केवळ 1299 रुपयात खरेदी करता येणार आहे.

Fastrack revoltt FS1 या स्मार्ट वॉचचा 1.83 ultraVU डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे बॅटरी दहा मिनिट चार्ज केल्यानंतर, हे स्मार्ट वॉच एक दिवस बॅटरी बॅकअप देते. बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर, या स्मार्ट वॉचचा देखील बॅटरी बॅकअप कालावधी सात दिवसाचा देण्यात आला आहे. आरोग्याच्या दृष्टीने ऑटो स्लिप, ट्रेस मॉनिटर, ट्रॅकर, अशा सुविधा देखील या स्मार्टफोनला देण्यात आल्या आहेत. हे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचा विचार करताय? जाणून घ्या कमी किंमतीत मिळणाऱ्या या चार दमदार इलेक्ट्रिक स्कूटर..

India vs West Indies 1st T20I: यशस्वी, टिलक वर्माचा संघात समावेश; असा आहे पहिल्या टी-20 साठी भारतीय संघ..

Asia Cup 2023: सूर्या, संजूसह या खेळाडूची आशिया कपमधून हकालपट्टी; असा असेल asia cup स्पर्धेचा संघ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.