Couple Water Park video: पाण्यातच गडी आला खळीला, अन् वॉटर पार्कलाच केलं Oyo; पाहा तो व्हिडिओ..
Couple Water Park video: जोडीदारासोबत (couple) वॉटरपार्कमध्ये (water Park) स्विमिंग (swimming) करणं एक वेगळाच अनुभव, आनंद असतो. साहजिकच त्यामुळे वीकेंडला वॉटरपार्कमध्ये अनेकजण स्विमिंग करण्यासाठी आवर्जून जातात. जोडीदारासोबत वॉटर पार्कमध्ये स्विमिंग करणं हा खूप आनंदी आणि रोमँटिक क्षण असतो. मात्र काही जोडपी अश्लील वर्तन देखील करताना पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
अलीकडच्या काळात आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना फारसा विचार केला जात नाही. आपल्या आसपास लोक असतील याचा देखील अनेकांना विसर पडतो. सार्वजनिक ठिकाणी अनेक कपल अश्लील वर्तन करतानाचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. अगदी जीव धोक्यात घालून टू-व्हीलरवर रस्त्याने जाताना देखील जोडपं रोमान्स करतानाचे व्हिडिओ मागच्या काही महिन्यात व्हायरल झाले होते.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडिओ स्विमिंग पूलमधील आहे. स्विमिंग पूलमध्ये एक जोडपं पाण्यामध्ये आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना पाहायला मिळाले. सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या व्हिडिओत वॉटर पार्कमध्ये अनेकजण स्विमिंग करत आहेत. काही आपल्या जोडीदारासोबत मस्ती करताना पाहायला मिळत आहेत. मात्र यामध्ये असं एक कपल पाहायला मिळालं. ज्याने वॉटर पार्कमध्येच थेट Oyo चा फील घेतला.
सोशल मीडियावर व्हायरल (social media) झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, अनेक कपल्स वॉटर पार्कमध्ये एकमेकांचा किस करताना देखील पाहायला मिळत आहेत. मात्र यामध्ये एका जोडप्याने साऱ्याच हद्दी पार केल्या. हे जोडपं फक्त किसवर थांबलं नाही, तर त्याही पुढची पायरी गाठली. आपल्या जोडीदारासोबत ज्या गोष्टी चार भिंतीच्या आतमध्ये करायला हव्या, त्याच गोष्टी हे जोडपं चक्क वॉटर पार्कमध्ये करताना दिसलं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक मुलगा वॉटर पार्कमधील जोडप्यांचा व्हिडिओ काढत आहे. हे त्या जोडप्याच्या लक्षातही आलं. मात्र तरी देखील त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं नाही. या उलट तो संतपल्याचे देखील पाहायला मिळाले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुमच्या लक्षात येईल, त्याच्यासोबत असणारी मुलगी अनकॉम्फर्टेबल वाटत आहे. मात्र तरी देखील त्याने माघार घेतली नाही.
हे देखील वाचा Sexual health Tips: संबंधानंतर तो अवयव दुखतो, आग, जळजळ होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम