Viral Video: ती एक चूक अन् तरुण कोसळला खोल दरीत; कोणीच नाही केली मदत, पाहा व्हिडिओ..

0

Viral Video: तरुणांमध्ये सोशल मीडियाचा (social media) वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रिल्सच्या (reels) या जमान्यात अनेकजण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळे स्टंट (stunt) करून व्हिडिओ (video) बनवायचे आणि सोशल मीडियावर अपलोड करून लाईक्स (liks) व्ह्यूज (view) मिळवायचे. हा वेडेपणा अलीकडे तरुणाईमध्ये (youngsters) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र हा वेडेपणा एक दिवस तुमचा जीव देखील घेऊ शकतो. यासंदर्भातलाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Social media Viral video)

तरुणाई स्टंट करतानाचे व्हिडिओ (young man stunt video) तुम्ही सोशल मीडियावर (social media) नेहमी पाहता. काही व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यांना विश्वास देखील बसत नाही. पण सोशल मीडियावर सध्या वायरल झालेला व्हिडिओ आपल्या डोळ्यांना पाहवत नाही. होय एक तरुण स्टंट करण्याच्या नादात हजारो फूट दरीत कोसळला आहे. एका कट्ट्यावर तो स्टंट करायला गेला खरा पण हा स्टंट त्याचा अखेरचा स्टंट ठरला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, घाटामध्ये काही तरुणाई निसर्गाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, काही मुली देखील व्यायाम करताना दिसत आहेत. या सगळ्यामध्ये एक मुलगा कट्ट्यावर स्टंट करताना दिसत आहे. त्याच्या स्टंटचे शूटिंग कोणीतरी मोबाईलच्या सहाय्याने करत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ अवघ्या काही सेकंदाचा आहे. ज्यामध्ये एक भगव्या रंगाचा टी-शर्ट घालून मुलगा स्टंट करताना दिसत आहे. या मुलाचा स्टंट कोणीतरी मोबाईलच्या सहाय्याने शूट करत आहे. स्टंट करताना मुलाचा अचानक तोल जातो. आणि कट्ट्यावरून पाय घसरून मुलगा थेट दरीत कोसळतो. स्टंट मॅन दरीत कोसळताना अनेकजण प्रचंड घाबरून ओरडताना देखील या व्हिडिओत दिसत आहे.

हा व्हिडिओ क्षणात तुफान वायरल झाला. या व्हिडिओला आतापर्यंत दहा लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर दहा हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @Pplwith1IQ या नावाच्या ट्विटर हॅण्डलवरून पोस्ट करण्यात आला आहे.

हे देखील वाचा Sarfaraz Khan: मुसलमान हाच त्याचा दोष? सरफराजची कसोटी संघात निवडत होत नसल्याने गावस्करांचा संताप, पाहा काय म्हणाले गावस्कर..

Sunil Gavaskar: ..म्हणून निवड समिती बरोबर रोहित विराटला सुलील गावस्करांनी लगावली चपराक; वाचा काय म्हणाले..

Best Smartphones Under 8k: या ठिकाणी मिळतायत 8 हजारात पाच दमदार स्मार्टफोन; जाणून घ्या लगेच..

why men weight increase after marriage: म्हणून त्या कारणामुळे लग्नानंतर पुरुषांना सुटते ढेरी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.