Best Smartphones Under 8k: या ठिकाणी मिळतायत 8 हजारात पाच दमदार स्मार्टफोन; जाणून घ्या लगेच..

0

Best Smartphones Under 8k: नाही म्हटलं तरी, स्मार्टफोन ही काळाची गरज आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती सहज उपलब्ध होते.एवढेच नाही, तर विद्यार्थ्यांना मोबाईलच्या मदतीने अभ्यास देखील करता येतो. मात्र बजेटमुळे आपल्याला महागडे स्मार्टफोन खरेदी करता येत नाहीत. जर तुम्ही देखील स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे बजेट कमी आहे. तर चिंता करण्याची गरज नाही. आठ हजाराच्या किमतीत काही दमदार स्मार्टफोन देखील उपलब्ध आहेत. जाणून घ्या सविस्तर..

Samsung Galaxy M04 Light

अनेकांना दमदार स्मार्टफोन हवा असतो. जबरदस्त फीचर्स बरोबर सॅमसंगचे स्मार्टफोन दमदार देखील आहेत. आणि म्हणून अनेक जण सॅमसंगचे स्मार्टफोन खरेदी करतात. जर तुम्ही देखील सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल, तर तुम्ही केवळ 7 हजार 200 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Samsung Galaxy M04 Light Green असं या स्मार्टफोनचे नाव आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला 4GB RAM तसेच 64GB Storage सह येतो. जर तुम्ही गेमिंग खेळणार नसाल, तर हा स्मार्टफोन उत्तम आहे. या स्मार्टफोनला कंपनीने 5000 mAh बॅटरी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा स्मार्टफोन तुम्ही EMI वर देखील खरेदी करू शकता. या फोनचा व्यवस्थित वापर केला, तर बॅटरी बॅकअप तब्बल दोन दिवस मिळतो. हा फोन खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा. हा फोन खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा.

iQOO Z7s 5G by vivo

iQOO Z7s 5G by vivo हा समर्टफोन देखील दमदार आहे. विशेष म्हणजे तुम्हाला 5G तंत्रज्ञानासह हा स्मार्टफोन मिळणार आहे. या स्मार्टफोनचे स्टोरेज 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असणार आहे. तसेच ग्राहकांना स्नॅपड्रॅगन 695 5G 6nm प्रोसेसर देखील मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे 64 MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा.

OnePlus Nord CE 2 Lite 5G

कमी किमतीमध्ये OnePlus Nord CE 2 Lite 5G हा स्मार्टफोन खरेदी करण्याची देखील तुमच्याकडे मोठी संधी आहे. हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह तुम्हाला मिळणार आहे. या स्मार्टफोनला दमदार बॅटरी देण्यात आली आहे. जी 33 वॅटचा सुपरवूक चार्जरला सपोर्ट करते. खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा

Redmi 11 Prime 5G

Redmi 11 Prime 5G ha स्मार्टफोन देखील दमदार आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह हा फोन तुम्हाला मिळतो. या फोनची देखील बॅटरी जबरदस्त आहे. या फोनमध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळते. सोबतच या फोनचा कॅमेरा देखील दमदार आहे. जो तुम्हाला 50MP चा ड्यूअल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Sunil Gavaskar: ..म्हणून निवड समिती बरोबर रोहित विराटला सुलील गावस्करांनी लगावली चपराक; वाचा काय म्हणाले..

why men weight increase after marriage: म्हणून त्या कारणामुळे लग्नानंतर पुरुषांना सुटते ढेरी..

Mumbai News: लग्नाला न बोलवता जेवायला जाताय का? ही बातमी तुमच्यासाठी आहे; कारण तरुणांची झाली अशी अवस्था..

Job Opportunities: 88 हजार तरुणांना नोकरी; सरकारच्या या वेबसाईटवर जाऊन तुम्हीही करा लगेच अर्ज..

Success Story: शाब्बास..! लाल केळीतून 35 लाख उत्पन्न, वाचा इंजिनियर तरुणाची यशोगाथा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.