Second Hand Bike: नवी कोरी Hero HF Deluxe मिळतेय 25 हजारात, तर Hero passion Pro मिळतेय 30 हजारात..

0

Second Hand Bike: गेल्या काही वर्षात टू-व्हीलरच्या (two wheeler) किंमती जवळपास दुप्पट झाल्याचे पाहायला मिळतं. त्यामुळे साहजिकच अनेक जण नवीन टू व्हीलर खरेदी करताना दहा वेळा विचार करतात. सोबतच महागाई देखील दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने, सर्वसामान्यांच्या रोजच्या खर्चामध्येही वाढ झाली आहे. एकीकडे उत्पन्नामध्ये वाढ न होता, खर्चात वाढ झाली असल्याने अनेकांनापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे. अशा परिस्थितीत लाख दीड लाख रुपये खर्च करून, नवीन टू-व्हीलर खरेदी करणे प्रत्येकालाच काही शक्य होत नाही.

अनेकांना एक दीड लाख रुपयांची नवीन टू व्हीलर खरेदी करणे शक्य नसलं, तरी दैनंदिन जीवनामध्ये टू-व्हीलरची आवश्यकता असतेच. अशावेळी सेकंड हॅन्ड टू-व्हीलर (second Hand two wheeler) हा उत्तम पर्याय ठरतो. बाजारामध्ये आता सेकंड टू-व्हीलरची खरेदी विक्री करणाऱ्या असंख्य वेबसाईट उपलब्ध आहेत. या वेबसाईटवर ग्राहकांना खूप कमी किंमतीत दर्जेदार टू-व्हीलर खरेदी करता येत आहेत. आज आपण अशाच दोन टू-व्हीलर विषयी जाणून घेणार आहोत.

भारतामध्ये हिरो मोटर कंपनीच्या (Hero motocorp Ltd) टू-व्हीलर गाड्या अनेकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. अनेक जण या गाड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात करताना दिसून येतात. मजबुती बरोबरच उत्तम मायलेज मिळत असल्याने ग्राहकांची या गाड्यांना अधिक पसंती आहे. हिरो कंपनीची Hero HF Deluxe त्याच बरोबर Hero passiol plus ही गाडी देखील चांगलीच लोकप्रिय आहे. उत्तम मायलेज असल्याने या दोन्ही गाड्याची खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जर तुम्ही देखील या गाड्या खरेदी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे.

सेकंड हॅन्ड टू-व्हीलर गाड्यांच्या खरेदी विक्री करणाऱ्या असंख्य वेबसाईट आहेत. या वेबसाईटवर ग्राहकांना खूप कमी किंमतीत दर्जेदार टू-व्हीलर देखील खरेदी करता येतात. मात्र अनेकांना कामामुळे कुठल्या वेबसाईटवर काय ऑफर सुरू आहे? याची माहिती मिळत नाही. आणि अनेक जण या ऑफरचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. मात्र आम्ही तुम्हाला OLX या वेबसाईटवर कमी किंमतीत विक्री होत असलेल्या दोन टू-व्हीलर विषयी माहिती देणार आहोत.

पहिली ऑफर

ओएलएक्स या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेली HF Deluxe ही गाडी ग्राहकांना केवळ 25 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. महत्वाचे म्हणजे, या गाडीचे मॉडेल 2016 मधील आहे. ओएलएक्स या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेली ही गाडी केवळ 40 हजार किलोमीटर पळालेली आहे. HF Deluxe गाडीचे पासिंग पुण्याचे असून, गाडीची कंडिशन जबरदस्त आहे.

या वेबसाईटवर विक्री होत असलेली HF Deluxe लाल आणि काळा अशा दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्ही एकत्रित पैसे भरू शकणार नसाल, तर तुम्हाला सुलभ हप्त्यासह ही गाडी खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय तुम्हाला प्रत्यक्ष गाडी मालकाशी संपर्क करून, गाडी प्रत्यक्ष पाहून खरेदी करता येऊ शकणार आहे.

दुसरी ऑफर

याच वेबसाइटवर दुसरी ऑफर Hero passion plus या गाडीवर देण्यात आली आहे. ओएलएक्स या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या या गाडीचे मॉडेल 2007 मधील असलं तरी या गाडीचे कंडिशन जबरदस्त आहे. ओएलएक्स या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेली Hero passion plus ही गाडी ब्लॅक रंगामध्ये आहे. या गाडीची किंमत केवळ तीस हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही गाडी देखील तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन खरेदी करू शकता. या गाडीचे फोटो पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Ration Card: रेशन कार्ड धारकांच्या खात्यावर येऊ लागले पैसे; तुम्हीही घेऊ शकता लाभ, असा करा अर्ज..

Hero Electric Optima CX: Hero ने लॉन्च केली सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, किंमत फक्त इतकी..

Aadhar Card Loan: आता आधारकार्ड वरून मिळणार दोन लाख लोन, तेही ऑनलाईन; जाणून घ्या सविस्तर..

Ration Card Update: मोठी अपडेट! या रेशन कार्ड धारकांचे रेशन बंद..

Marriage Tips: लग्नासाठी मुलगी पाहताय? मुलीमध्ये हे गुण नसतील तर चुकूनही करू नका लग्न; व्हाल उध्वस्त..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.