Lenovo Laptop| निम्म्या किंमतीत खरेदी करा Lenovo चा दमदार लॅपटॉप; या वेबसाईटवर सुरू आहे बंपर सेल..

0

Lenovo Laptop| डिजिटलच्या या जमान्यात लॅपटॉपला (Laptop) प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. कॅम्पुटरमुळे माणसाचे आयुष्य खूप सुखकर आणि सोप्पं झालं आहे. अलीकडच्या काळात लॅपटॉप शिवाय करिअर करणं शक्य नाही. जर तुम्ही देखील लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण लेनोवो (Lenovo) चा दमदार लॅपटॉप निम्म्या किंमतीत खरेदी करता येत आहे. जाणून घ्या सविस्तर. (Lenovo Laptop with discount)

Lenovo लॅपटॉप संदर्भातली ही दमदार ऑफर फ्लिपकार्ट कॉमर्स वेबसाईटवर सुरू आहे. (Flipkart e commerce website) फ्लिपकार्टने (Flipkart) Lenovo या लॅपटॉपवर तब्बल पन्नास टक्के डिस्काउंट ठेवला आहे. Lenovo Ryzen 3 Hexa Core असं या लॅपटॉपचं नाव आहे. बाजारामध्ये जर तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करायला गेला, तर तुम्हाला तब्बल 58 हजार पाचशे रुपये मोजावे लागतात. मात्र फ्लिपकार्ट ई-कॉमस वेबसाईटवर तुम्हाला हा लॅपटॉप केवळ 32 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटवरती या लॅपटॉपवर तब्बल 43% डिस्काउंट कंपनीने ठेवला आहे. ग्राहक मोठ्या प्रमाणात या लॅपटॉपची खरेदी करत आहेत. याशिवाय जर तुम्ही या लॅपटॉपचे पेमेंट आयसीसी बँक क्रेडिट कार्डने (ICICI Bank Credit Card) केले, तर तुम्हाला तब्बल दहा टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. EMI ट्रांजेक्शनवर देखील तुम्हाला ही ऑफर लागू आहे.

सोबतच DBS Bank Debit आणि Credit Card च्या माध्यमातून तुम्ही पेमेंट केले तरी तुम्हाला दहा टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. या लॅपटॉपवर कंपनीकडून तब्बल एका वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. जर तुम्ही हा लॅपटॉप आज ऑर्डर केला, तर तुम्हाला उद्या डिलिव्हरी मिळू शकते.

Lenovo च्या Lenovo Ryzen 3 Hexa Core या लॅपटॉपमला १५.६ इंचाचा Full HD Anti-Glare Display देण्यात आला आहे. फास्ट अॅक्सेस आणि सिक्युरिटीसाठी या लॅपटॉपमध्ये Finger Print Sensor देखील दिला गेला आहे. जर कमी बजेटमध्ये तुम्ही दर्जेदार लॅपटॉप शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. लूक आणि डिझाईन बाबतीत देखील हा लॅपटॉप अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटवरून ग्राहक हा लॅपटॉप मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.

हे देखील वाचा Hero Electric Optima CX: Hero ने लॉन्च केली सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, किंमत फक्त इतकी..

Mini Air Cooler: पाच मिनिटात रूम थंड करतोय हा मिनी कूलर; या वेबसाईटवर मिळतोय फक्त ५०० रुपयांत..

Yantra India Limited Recruitment 2023: 10+ITI झालाय? लगेच असा करा अर्ज! तब्बल 5395 जागांची निघालीय मेगा भरती..

Ration Card Update: मोठी अपडेट! या रेशन कार्ड धारकांचे रेशन बंद..

PM Kisan Yojana:या दिवशी येणार 14 वा हप्ता, पण त्याआधी करावं लागणार हे काम; तुम्हाला १४वा हप्ता मिळणार का? जाणून घ्या या पद्धतीने..

Cotton Rate: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आणखी वाट पाहाल तर कंगाल व्हाल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.