Mini Air Cooler: पाच मिनिटात रूम थंड करतोय हा मिनी कूलर; या वेबसाईटवर मिळतोय फक्त ५०० रुपयांत..

0

Mini Air Cooler: तापमानाने उच्चांक गाठला असून, आता उकाड्याने प्रत्येक जण त्रस्त झाला आहे. इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळा हा अधिक धोकादायक आहे. खासकरून लहान आणि वयोवृद्धांसाठी उन्हाळा मोठी समस्या आहे. निरोगी आरोग्य ठेवायचं असेल, तर तुम्हाला पुरेशी झोप घेणे आवश्यक असतं. किमान आठ तास झोप पूर्ण होत असेल, तरच तुम्ही निरोगी राहता. शिवाय दिवसभर कामातही उत्साह टिकून राहतो. मात्र उन्हाळ्यामध्ये उकाडा अधिक असल्याने, रात्री व्यवस्थित झोप पूर्ण होत नाही.

जर तुमची देखील उकाड्यामुळे रात्री झोप पूर्ण होत नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. घरात अनेक फॅन उपलब्ध असून, देखील उष्णतेमुळे गरम हवा बाहेर फेकली जाते. साहजिकच त्यामुळे झोप देखील लागत नाही. घरामध्ये कुलर, एसी बसवायचा म्हटलं तर प्रत्येकाला ते शक्य होत नाही. कारण आर्थिक बजेट देखील सांभाळायचं असतं. मात्र आता तुम्हाला चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण बाजारामध्ये केवळ पाचशे रुपयापासून मिनी कूलर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. जे तुमचा रूम केवळ पाच मिनिटात थंड करण्याची कॅपॅसिटी ठेवतात.

बाजारामध्ये असे अनेक गृहपयोगी प्रॉडक्ट्स असतात. मात्र त्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. आता अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर (Amazon e commerce website) मिनी कूलर प्रचंड मोठ्या डिस्काउंटवर विकला जात आहे. एसी, कुलर, या सारखी उपकरणे खरेदी करणे अनेकांना परवडत नाहीत. साहजिकच यामुळे अनेकजण तडजोड करूनच संपूर्ण उन्हाळा घालवतात. मात्र आता तुम्हाला तडजोड करण्याची काहीही आवश्यकता नाही.

अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर मिनी कुलरची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून, हे मिनी कुलर सध्या ट्रेनिंगमध्ये आहेत. दिसायला हे कुलर लहान असले, तरी प्रचंड पावरफुल आहेत. पाच मिनिटांमध्ये संपूर्ण रूम थंडगार करण्याची क्षमता या कुलरमध्ये असल्याचा कंपनीने दावा केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अमेझॉन वेबसाईटवर हा कुलर अवघ्या तीनशे रुपये पासून विक्री होत आहे. जाणून घेऊया या कुलर विषयी.

अमेझॉन वेबसाईटवर विक्री होत असलेल्या या मिनी कूलरमध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या कूलरला खूप कमी वीज लागते. साहजिकच यामुळे तुमचे विज बिल देखील कमी येते. आपण अनेकदा पाहतो, उन्हाळ्यामध्ये अधिकच्या वीज बिलाने सगळेच त्रस्त असतात. मात्र मिनी कुलरच्या वापरामुळे ही समस्या देखील संपुष्टात येईल.

USB mini cooler

अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर यूएसबी मिनी कूलर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. ज्याची किंमत केवळ 419 रुपये आहे. या कूलरची मूळ किंमत एक हजार रुपये आहे. मात्र 58% डिस्काउंट या कुलरवर अमेझॉन वेबसाईटने ठेवला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हा कूलर चालू ठेवण्यासाठी तुम्हाला विजेची आवश्यकता नाही. यूएसबीच्या माध्यमातून तुम्ही हा चार्ज करून वापरू शकता. हा मिनी कूलर पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

Battery-Operated-Conditioner-

अमेझॉन या ई कॉमर्स वेबसाईटवर बॅटरी ऑपरेट कूलर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. ज्याची किंमत केवळ 395 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या कूलरची मूळ किंमत आठशे रुपये आहे. मात्र 51 टक्के डिस्काउंट अमेझॉनने या उपकरणावर ठेवला आहे. बाजारामध्ये हा कुलर घ्यायला गेला, तर तुम्हाला हजार ते दीड हजार रुपये मोजावे लागतील. महत्त्वाचं म्हणजे, या कूलरला देखील विजेची आवश्यकता नसणार आहे. यूएसबीच्या माध्यमातून तुम्ही चार्ज केल्यानंतर, हा कुलर तुम्हाला कूल ठेवण्याचे काम करतो. हा कूलर पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा PM Kisan Yojana: या दिवशी येणार 14 वा हप्ता, पण त्याआधी करावं लागणार हे काम; तुम्हाला १४वा हप्ता मिळणार का? जाणून घ्या या पद्धतीने..

Cotton Rate: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आणखी वाट पाहाल तर कंगाल व्हाल..

Yantra India Limited Recruitment 2023: 10+ITI झालाय? लगेच असा करा अर्ज! तब्बल 5395 जागांची निघालीय मेगा भरती..

My11Circle prediction: My11Circle वर टीम बनवताय? जिंकायचं असेल, तर या पाच गोष्टी विचारात घेऊनच बनवा टीम..

CSK vs RR: या सिझनचे दोन सर्वात तगडे संघ एकमेकांशी भिडणार; जाणून घ्या कोण मारणार बाजी..

Salman khan Aishwarya Rai: सलमान ऐश्वर्याचा हाच तो व्हिडिओ, ज्यामुळे अभिषेक घटस्फोटापर्यंत पोहोचला? जाणून घ्या दोघे एकत्र येण्याचे कारण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.