BOB Recruitment 2023: बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल इतक्या जागांसाठी होणार भरती, लगेच करा अर्ज..

0

BOB Recruitment 2023: सध्या नोकरी (nokar) मिळवणे खूप अवघड झाले आहे. पदवीचे शिक्षक झालेले असेल, किंवा त्यापेक्षा ही जास्त शिक्षण असले तरी देखील नोकरी मिळवण्यासाठी धडपडावं लागत आहे. यामुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. बँकेच्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. बँक ऑफ बडोदाने ही सुवर्ण संधी आणली आहे. या बँकेत मोठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणीक पात्रता फक्त पदवीची आहे. त्यामुळे पदवी पास असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल. लैंगिक सुखात परमोच्च आनंद मिळवण्यासाठी जाणून घ्या महिलांच्या शरीराचे हे हॅपी झोन अवयव..

बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) जर तुम्ही नोकरीसाठी इच्छुक असाल, तर तुम्हाला 14 मार्च 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या भरतीबाबत नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू करायचे आहेत. बँक ऑफ बडोदा बँक अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. जाणून घेऊया या भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती.सकाळी सेक्स करण्याचे हे फायदे जाणून बसेल धक्का; महिलांसाठी प्रचंड फायदेशीर..

बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. एकूण 500 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी 14 मार्च 2023 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. या भरतीसाठी एकूण किती जागा आहेत? या पदासाठी उमेदवारांची शैक्षिणक पात्रता काय असेल? पगार किती असेल? वयाची अट काय? परीक्षा फी? ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.

पदांची संख्या आणि शैक्षणिक पात्रता: बँक ऑफ बडोदाने एकूण 500 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. यात UR साठी 203 जागा रिक्त आहेत. SC कॅटीगिरीतील 75 लोकांची भरती करण्यात येणार आहे. ST कॅटीगिरीसाठी एकूण 37 जागा आहेत. तर OBC साठी 135 जागांची भरती करण्यात येणार आहे. आणि EWS साठी 50 राखीव आहेत. सगळयात जास्त जागा UR साठी निघाल्या आहेत. संपादन अधिकारी (Acquisition Officers) या पदासाठी ही भरती निघाली आहे. या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे अनिवार्य आहे. तसेच त्याला 1 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा आणि परीक्षा फी: संपादन अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय 1 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 28 वर्षे इतके असायला हवे. तसेच SC/ST आणि OBC या उमेदवारांना सरकारी अटीनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट दिली जाणार आहे. तर OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे सूट दिली जाणार आहे. या परीक्षेची जनरल/ओबीसी उमेदवारांसाठी 600 रुपये फी आहे. तर SC/ST/PWD/ महिला उमेदवारांसाठी 100 फी आकारण्यात येणार आहे.

निवड प्रक्रिया आणि पगार: बँक ऑफ बडोदा भरतीसाठी खाली नमूद केलेल्या भरती प्रक्रियेत तीन टप्प्यांचा समावेश आहे. यात सुरुवातीला उमेदवाराला ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल. गट चर्चा आणि मग मुलाखत चाचणी होईल. अशापद्धतीने निवड प्रक्रिया पार पडेल. संपूर्ण भारतात ही निवड प्रक्रिया राबवण्यात येत आहे. संपूर्ण भारतात कुठेही नोकरी करू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 14 मार्च 2023 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.

पगार आणि ऑनलाईन अर्ज: या नोकरीसाठी मेट्रो शहरात ५ लाख पगार देण्यात येणार आहे. नॉन मेट्रो शहरात ४ लाख रुपये पगार देण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीची जाहिरात पाहण्यासाठी उमेदवारांनी https:/. यावर क्लिक करा. वेबसाईट ओपन झाल्यावर, तुम्हाला या भरतीबाबत सर्व माहिती मिळेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://smepयावर क्लिक करा. वेबसाईट ओपन झाल्यावर, तुम्हाला तिथून अर्ज करता येईल.

हे देखील वाचा Electric bike: ८० रुपयांत ८०० किमी धावते ही E-Bike; ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज नाही..

Viral video: शिकारी झाला स्वतःच शिकार, बेडूक आणि सापाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल..

Physical relationship tips: ..म्हणून महिला शारीरिक संबंध ठेवण्यास नसतात तयार; धक्कादायक म्हणजे याला सर्वस्वी जबाबदार आहेत पुरुष..

Vastu Tips: तुमच्या घरात हे झाड असेल तर लक्ष्मी येईल धावत; सुख समाधानही राहील कायम दरवळत..

Pathaan: पठाणने मोडले सगळ्यांचे रेकॉर्ड, बाहुबलीलाही टाकले मागे; जाणून घ्या पठाणची कमाई..

Physical relationship tips: लैंगिक सुखात परमोच्च आनंद मिळवण्यासाठी जाणून घ्या महिलांच्या शरीराचे हे हॅपी झोन अवयव..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.