Shikhar Dhawan: “सॉरी आपलं लग्न होऊ शकत नाही..,” हुमा कुरेशीने शिखर धवनला नकार दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..

0

Shikhar Dhawan: बॉलीवूड (Bollywood) आणि क्रिकेट (cricket) हे नातं फार जुनं आहे. अनेक फिनेल सेलिब्रेटी देखील क्रिकेटरच्या प्रेमात पागल झाल्याच्या घटना तुम्हाला माहिती आहेत. पूर्वी हे नातं खूप गुपीत ठेवलं जायचं. मात्र अलीकडे अनेक खेळाडू आणि सेलिब्रिटी देखील क्रिकेटर सोबत असणारं आपलं नातं उघड करताना अजिबात संकोच करताना पाहायला मिळत नाहीत. क्रिकेटर आणि सेलिब्रिटींच्या प्रेमाची कबूल देणारे, व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा पाहिले असतील. मात्र लग्नाचा नकार दिल्याचा व्हिडिओ कधी तुम्ही सोशल मीडियावर पाहिला आहे का?

भारताचा स्टार खेळाडू शिखर धवन आणि बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Shikhar Dhawan and Huma Qureshi Video) हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. या दोघांची चांगली मैत्री असल्याचे देखील बोलले जाते. हुमा कुरेशीच्या एका चित्रपटात शिखर धवनने कामही केले आहे. तेव्हापासूनच या दोघांची जवळीक वाढली असल्याचं देखील बोललं जातं. मात्र आता या दोघांच्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

गेल्या काही वर्षापासून शिखर धवन एकटा आयुष्य जगत आहे. आयशा सोबत घटस्फोट झाल्यानंतर, शिखर धवन नवीन पार्टनरच्या शोधात आहे. शिखर धवनला आयशा पासून जोरावर नावाचा एक मुलगा देखील आहे. शिखर आपल्या मुलाचे इमोशनल करणारे व्हिडिओ देखील नेहमी टाकत असतो. मात्र सध्या तो एकटाच आयुष्य जगत आहे. अशातच आता बॉलीवुड एक्ट्रेस हुमा कुरेशीने शिखर धवनला लग्नासाठी नकार दिला असल्याने सगळ्यांच धक्का बसला आहे.

शिखर धवन आणि हुमा कुरेशी या दोघांच्याही चाहत्यांना हे दोघे रिलेशनशिपमध्ये कधी होते? असा प्रश्न देखील पडला आहे. हुमा कुरेशीने शिखर धवनला लग्न करण्यासाठी नकार दिला, हे खर आहे. मात्र या दोघांनी रिल्सच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसाठी मजेशीर व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत शिखर धवन आणि हुमा कुरेशी एकमेकांशी फोनवर बोलत आहेत. यामध्ये हुमा कुरेशी शिखरला म्हणते, “सॉरी बेबी मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही” यावर्षी धवन म्हणतो, “आपलं तर कालच लग्न झालं आहे” यावर पुन्हा उमा कुरेशी म्हणते, “सॉरी चुकून तुला फोन लागला” त्यावर शिखर पुन्हा म्हणतो, ठीक आहे. असा या दोघांच्या संवादाचा मजेशीर व्हिडिओ असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे.

हे देखील वाचा Relationship Tips: गोष्टी माहीत असायलाच हव्यात; अन्यथा नातं कधीच फार काळ टिकणार नाही..

Physical relationship tips: लैंगिक सुखात परमोच्च आनंद मिळवण्यासाठी जाणून घ्या महिलांच्या शरीराचे हे हॅपी झोन अवयव..

Chanakya Niti: वैवाहिक जीवनात या चुका केल्या तर कोणीही वाचवू शकणार नाही तुमचं नातं..

Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..

Sexual Tips: सेक्सपूर्वी यागोष्टी केल्या तरच महिला होतात संतुष्ट; असा मिळावा तिचा प्रतिसाद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.