Couple Blood Group: लग्नापूर्वी रक्तगट माहीत असायलाच हवा; रक्तगट सारखाच असेल तर? जाणून घ्या सविस्तर..

0

Couple Blood Group: लग्न ठरवताना विविध गोष्टी विचारात घेतल्या जातात. लग्नानंतर कोणतीही समस्या निर्माण होऊन नात्यात अडचणी येऊ नये, यासाठी कौटुंबिक पातळीवर काही गोष्टी स्पष्ट केल्या जातात. घरातील मोठी माणसं या प्रक्रियेत सामील असतात. मात्र लग्न होणार्‍या मुला-मुलीला सुद्धा एकमेकांबद्दलची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा लग्नानंतर काही समस्या निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे वैवाहिक जिवनाच्या आनंदात अडथळे निर्माण होतात.

लग्नाअगोदर घरातील मोठ्या व्यक्तीकडून मुला-मुलींची कुंडली जुळते की नाही, रक्तगट काय आहे? अशा अनेक गोष्टींची माहिती घेतली जाते. लग्नासाठी इच्छुक मुला-मुलीच्या बायोडेटा मध्ये सुद्ध रक्तगटाला हायलाईट करण्यात येते. मात्र लग्नाअगोदर रक्तगट जाणून घेणे एवढे महत्वाचे का आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

रक्त आपल्या शरीरातील फार महत्वाचा घटक आहे. बर्‍याचवेळा रक्त तपासण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. कारण रक्त तपासणीतून आजाराचे निदान लागते. आपल्या शरीरातील रक्ताचे चार भागात विभाजन करण्यात आले आहेत. एबीओ रक्तगट प्रणालीचा संदर्भ वापरुन ए, बी, एबी आणि ओ असे चार भाग करण्यात आले आहेत. त्यासोबतच रक्तातील आर एच फॅक्टर सुद्धा फार महत्वाचा आहे. रक्तात आर एच फॅक्टर आहे की नाही यावरुन रक्तगट पॉझीटीव्ह आणि निगेटीव्ह असे प्रकार पडतात.

लग्न होणार्‍या मुला-मुलीच्या रक्तातील आर एच फॅक्टर तपासणे गरजेचं असते. आर एच फॅक्टर नुसार जर मुला-मुलीचा रक्तगट पॉझीटीव्ह असेल किंवा निगेटीव्ह असेल तर कोणतीही अडचण नाही. मात्र मुला-मुलीचा रक्तगट एक आल्यास म्हणजेच, दोघांचाही पॉझीटीव्ह किंवा निगेटीव्ह असल्यास विविध समस्या निर्माण होतात. रक्तगट एक असणार्‍या मुला-मुलीचे लग्न झाल्यास बर्‍याचदा लग्नानंतर आरोग्याच्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात. तसेच वैवाहिक जिवनावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लग्नाअगोदर रक्तगटातील आर एच फॅक्टर तपासणे गरजेचं आहे.

दोघांचाही रक्तगट पॉझीटीव्ह किंवा निगेटिव्ह असल्यास होणार्‍या बाळावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे मत काही तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. रक्तगटातील आर एच फॅक्टर एकसारखा असल्यास महिलेच्या प्रसुतीच्या वेळी समस्या निर्माण होतात. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. ज्यामुळे आईचा जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच गर्भधारणेत बाळाच्या विकासासंबंधी सुद्धा काही अडचणी येऊ शकतात.

मुलाचा रक्तगट आरएच पॉझीटीव्ह असेल आणि मुलीचा रक्तगट आर एच निगेटिव्ह असेल तर होणार्‍या बाळाचा रक्तगट आर एच पॉझीटीव्ह असू शकतो. अशा परिस्थितीत प्रसुतीच्यावेळी आईचे आणि बाळाचे रक्त मिसळते. त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळेच लग्न ठरवताना कुंडली-पत्रिका, मुहुर्त पाहण्याबरोबच दोघांच्याही रक्त गटातील आर एच फॅक्टर पाहणे सुद्धा महत्वाचे आहे.

हे देखील वाचा Women Like Condom: महिलांना हा कंडोम आवडतो सर्वाधिक; लैंगिक संबंधा दरम्यान देतो जास्त आनंद..

Sikandar Shaikh: मोठा निर्णय! सिकंदर वरील अन्यायामुळे पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Rishabh Pant: क्रिकेट विश्वात खळबळ, ऋषभ पंतवर हे काय बोलून गेला रिकी पाँटिंग..

Woman Needs: स्त्रियांना पुरुषाकडून असतात या अपेक्षा; स्त्रियांवर छाप पाडायची असेल या गोष्टी तुमच्याकडे हव्याच..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

Gautami Patil: गौतमी पाटील बाबतची ही गोष्ट जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Viral Video: भर रस्त्यावरच तरुणी आली खळीला; बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून करू लागली घाणेरडा खेळ, पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.