Free Silai Machine Yojana: नवीन वर्षात केंद्र सरकार महिलांना देतंय मोफत शिलाई मशीन; असा करा अर्ज..

0

Free Silai Machine Yojana: देशातील महिला  स्वावलंबी व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत असतं. दरवर्षी देशातील महिलांना मोफत शिलाई मशीन केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाते. जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. खेडेगावातील महिलांना शिलाई मशीन खूप मोठा रोजगाराचा स्त्रोत आहे. शिलाई मशीनच्या माध्यमातून अनेक महिला आता मुख्य प्रवाहात यायला सुरुवात झाली आहे. तुम्ही देखील केंद्र सरकारच्या (central government) योजनेचा (Yojana) लाभ घेऊ इच्छित असाल, तर ही बातमी सविस्तर वाचा. (Government scheme)

योजनेचा उद्देश

केंद्र सरकार आर्थिक दुर्लभ महिलांना या योजनेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करतं. गुणवत्ता असून देखील ग्रामीण भागातील महिलांना सुविधा मिळत नसल्याने, त्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत. अनेक महिलांची आर्थिक परिस्थिती दुर्लभ असल्याने, शिलाई मशीन विकत घेणं शक्य नसल्याचं लक्षात आल्यानंतर, केंद्र सरकार दरवर्षी मोफत शिलाई मशिनचं वाटप करतं. यावर्षी महाराष्ट्र राज्यातून तब्बल पन्नास हजार मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. निकष आणि पात्रतेनुसार या मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातून तब्बल पन्नास हजार मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. जर तुम्हाला देखील मोफत शिलाई मशीन हवी असेल, तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. सोबतच तुमच्या वयाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, मोबाईल नंबर, इत्यादी महत्त्वाचे दस्तावेज तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज 

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन www.india.gov.in असं सर्च करावं लागणार आहे. तुम्ही असं सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्हाला ‘शिवणकाम मशीन मोफत अर्ज’ हा पर्याय पाहायला मिळेल, तुम्हाला बरोबर यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सविस्तर अर्ज भरून, कागदपत्र जोडून अर्ज सबमिट करायचा आहे.

अशी होणार छाननी

केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सबमिट केलेला अर्ज योग्य आहे का याची छाननी संबंधित अधिकाऱ्याकडून केली जाते. तुम्ही व्यवस्थित रित्या अर्ज केला असेल, लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल तर तुम्हाला छाननी करून मोफत शिलाई मशीनचा लाभ दिला जातो. जर तुम्ही दिव्यांग असाल, तर सर्वप्रथम तुमचा विचार केला जातो.

हे देखील वाचा PM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

Ration Card: रेशन घेतल्याचा SMS तुम्हाला येतो का? SMS द्वारे कळतंय दरमहा किती रेशन घेतले, जाणून घ्या लगेच..

Chanakya Niti; ..म्हणून पती-पत्नीने चुकूनही एकमेकांसमोर बदलू नयेत कपडे; वाचा आचार्य चाणक्यांनी सांगितलेले कारण..

MSRTC Recruitment 2022: एसटी महामंडळात या उमेदवारांसाठी मेगा भरती; त्वरीत असा करा अर्ज..

MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

Wearing Bra While Sleeping: तुम्हीही ब्रा घालून झोपता? असाल तर त्वरीत थांबवा अन्यथा..

Relationship Tips: संबंध करताना या 5 गोष्टींतून कळते तुमचा पार्टनर मनापासून साथ देतोय का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.