नवाब मलिक सारखा विकृत माणूस जगात जन्माला येता कमा नये, राणेंच्या या वाक्याने राजकारण तापलं
दोन आक्टोंबरला कार्डेलिया क्रूजवर एनसीबीने छापा टाकून आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण तापल्याचं पाहिला मिळालं. आर्यन खानला झालेली अटक ही, राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे…
Read More...
Read More...