Viral video: सिंहाच्या जबड्यातून झेब्राच्या पिल्लाला आईने कसं वाचवलं? व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल…
Viral video: आईला आपलं लेकरू किती प्रिय असतं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मग आई मानवाची असो किंवा प्राण्याची. आई आईचं असते, आपलं लेकरू वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची देखील ती पर्वा करत नाही. दोन दिवसांपूर्वी एका हरणाने आपल्या लेकराला…
Read More...
Read More...