IND vs AFG 3rd T20: शुभमन सोडा, यशस्वी जयस्वालचे स्थानही धोक्यात; काय आहे प्लेइंग 11 चे गणित..
IND vs AFG 3rd T20: उद्या भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan T20 series) विरुद्ध तिसरा आणि अखेरचा t20 सामना पार पडणार आहे. बॅगलोरच्या मैदानावर हा सामना होणार असल्याने, या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.…
Read More...
Read More...