Electric Bike: केवळ ९९९ रुपयांमध्ये घरी आणा ही इलेक्ट्रिक साईकल; एका चार्जमध्ये १२० किमी जाणाऱ्या या साईकल विषयी जाणून घ्या सविस्तर..

0

Electric Bike: इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. इलेक्ट्रिक चार चाकी (electric four wheeler) गाड्यानंतर आता इलेक्ट्रिक टू- व्हीलरची (electric two wheeler) मागणी देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन आता अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक टू-व्हीलरची निर्मिती करायला सुरुवात केली आहे. हिरो, (Hero) होंडा (Honda) यासह अनेक मोठमोठ्या कंपन्या इलेक्ट्रिक दुचाकींची निर्मिती करत आहेत. मोबिलिटी ब्रँड Motovolt या कंपनीने देखील आता आपली इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये उतरवली आहे. त्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाडीला युआरबीएन इ-बाईक असे नाव दिले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही गाडी तुम्हाला केवळ ९९९ रुपयांत बूक करत येत आहे. जाणून घेऊया या गाडी विषयी सविस्तर. (Motovolt (Motovolt) URBN e Bike )

इंधनाच्या (fuel price) दर दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने आता सर्वसामान्यांना इंधनावर गाड्या फिरवणे परवडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. डिझेल (diesel) पेट्रोल (petrol) बरोबरच गॅसच्या (gas) किंमतीत देखील मोठी वाढ झाली असल्याने आता सर्वसामान्य इलेक्ट्रिक वाहनांकडे वळल्याचे पाहायला मिळते. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन, आता अनेक बड्या कंपन्या देखील फोर व्हीलर आणि टू व्हीलर इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये बनवण्याचा निर्णय घेत आहेत. अनेक बड्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाइक बाजारातमध्ये अवेलेबल देखील आहेत. मात्र या गाड्यांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.

बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक इलेक्ट्रिक बाईकच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने, प्रत्येकाला इलेक्ट्रिक बाईक खरेदी करत येणे शक्य नसल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आता मार्केटमध्ये अशी एक इलेक्ट्रिक बाइक लॉन्च झाली आहे, जीला घरी आणण्यासाठी तुम्हाला, फक्त एक हजार रुपये मोजावे लागतात. होय फक्त एक हजारामध्ये ही बाईक तुम्ही बूक करू शकता. विशेष म्हणजे, सुलभ हप्त्यांसह ही इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याची सुविधा देखील या कंपनीने उपलब्ध केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या इलेक्ट्रिक गाडीचे फीचर्स आणि वैशिष्ट्ये.

फीचर्स आणि वैशिष्ट्ये

Motovolt (Motovolt) कंपनीने बाजारात उतरवलेली URBN e Bike ग्राहकांनी एकदा चार्ज केल्यानंतर, तब्बल 120 किलोमीटरवरचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करते. तरुण आकर्षित करण्यासाठी कंपनीने ही बाईक तयार केली असून, सर्वसामान्य परवडेल अशी किंमत देखील ठेवली आहे. या इलेक्ट्रिक बाइकच्या किंमतीचा विचार करायचा झाल्यास, या बाईकची किंमत 49 हजार 999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, ग्राहकांना ही रक्कम सुलभ हप्त्यासह देखील देता येणार आहे. ही गाडी खरेदी करण्यासाठी तुम्ही 999 रुपये भरून देखील बुक करू शकता. या इलेक्ट्रिक बाइक पेक्षा बाजारात खूप कमी अशा बाइक आहेत, ज्याची किंमत या रेंजमध्ये उपलब्ध आहे.

Motovolt (Motovolt) कंपनीने बाजारात उतरवलेली URBN e Bike ग्राहकांना बुकिंग करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन खरेदी करता येणार आहे. याशिवाय १००+ फिजिकल रिटेल पॉइंट्सच्या माध्यमातून देखील खरेदी करता येणार आहे. तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या कंपनीने ही ही इलेक्ट्रिक बाइक बनवली आहे. याला कारण देखील खास आहे, ही बाईक चालवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन्स लागत नाही. ड्रायव्हिंग लायसन्स परवाना नसेल तरी देखील तुम्हाला ही बाईक चालवण्याची परवानगी मिळते.

URBN e Bike या इलेक्ट्रिक बाईकमध्ये ग्राहकांना रीमूवेबल बीआयएस अप्रूव्हड बॅटरी मिळणार आहे. जी खूप दर्जेदार समजली जाते. ग्राहकांना ही बॅटरी प्रोव्हाइड करताना कंपनीने एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर, तब्बल 120 किलोमीटर पर्यंत गाडी प्रवास करत असल्याचा दावा केला आहे. या इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी चार्ज होण्यासाठी फक्त चार तासाचा कालावधी लागतो. महत्वाची बाब म्हणजे, या गाडीचे वजन फक्त 40 किलो देण्यात आलं आहे.

तर ही गाडी ताशी 25 किमी. वेगाने प्रवास करते. या इलेक्ट्रिक बाइकमध्ये रियर, इग्निशन स्विच, त्याचबरोबर हँडल लॉक, हायड्रॉलिक रिअर शॉकर्स सोबतच पुढच्या चाकाला डिस्क ब्रेकची सुविधा देखील देण्यात आली आहे. या कंपनीने बनवलेली ही इलेक्ट्रिक बाइक सध्या प्रचंड चर्चेत असून, ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी देखील करताना पाहायला मिळत आहेत.

हे देखील वाचा Viral video: सिंहाच्या जबड्यातून लेकराला सोडवण्यासाठी म्हशीला द्यावा लागला जीव; लेकरू तर वाचलं पण..

Diwali Package: रेशनकार्ड धारकांची दिवाळी राज्य सरकारकडून साजरी; साखर, डाळ, तेलासह या वस्तू मिळणार केवळ शंभर रुपयांत..

The Best Couple Combo: उंच मुलांकडेच मुली आकर्षित का होतात? धक्कादायक माहिती आली समोर; उंचीचा वैवाहिक जीवनावरही आहे प्रभाव..

Rechargeable LED bulb: अमेझॉनवर रिचार्जेबल एलईडी बल्ब मिळतायत सामान्य किंमतीत; लाईट गेली तरी तब्बल 12 तास राहणार चालूच..

Second hand car: टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय Maruti Suzuki Wagon R; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

Flipkart Big Dussehra Sale 2022: या सेलमध्ये Samsung, Vivo सह अनेक कस्मार्टफोनवर तब्बल 80 टक्के डिस्काउंट; ऑफर फक्त तीन दिवस..

INDvSA: बॅटिंग करत असताना के एल राहुलच्या पायातच निघाला साप; पुढे काय झालं पाहा व्हिडिओ..

INDvSA: युवराज प्रमाणे रोहितलाही आहे कॅन्सर; सामन्यांत रोहितच्या नाकातून अचानक येऊ लागले रक्त, पाहा व्हिडिओ..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Relationship Tips: लग्नापूर्वीच्या संबंधामुळे सासूपेक्षा सासऱ्यासोबत सूनेचं जूळतं अधिक; या मागची कारणे जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Correct process of cooking rise: भात शिजवण्याची ही आहे योग्य पद्धत; या चुकीच्या पद्धतीने भात शिजवत असाल तर होतोय कॅन्सर आणि हार्ट अटॅक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.