INDvSA: युवराज प्रमाणे रोहितलाही आहे कॅन्सर; सामन्यांत रोहितच्या नाकातून अचानक येऊ लागले रक्त, पाहा व्हिडिओ..

0

INDvSA: गुवाहाटीमध्ये (Guwahati) खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या T20 (2nd T20) सामन्यात भारताने विजय साकारत तीन T20 सामन्याच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. मात्र भारतीय संघ क्षेत्ररक्षण करताना कर्णधार रोहित शर्माच्या (captain rohit sharma) नाकातून अचानक रक्त येऊ लागलं. आणि तमाम क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. युवराज सिंग ची पुनरावृत्ती होती की काय असा अंदाज व्यक्त केला जात असतानाच डॉक्टरकडून देखील ही खूप गंभीर बाब असल्याचं सांगण्यात आले आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नाकातून रक्त आल्यानंतर, त्याला मैदान सोडावं लागलं. एवढेच नाही, तर नाकातून रक्त येण्याचे कारण देखील समोर आल्याने खळबळ उडाली आहे. (Blood suddenly started coming from the nose)

काल खेळलेल्या दुसऱ्या सामन्यात पाऊसा ऐवजी मैदानात अक्षरशः दोन्ही संघांकडून धावांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं बोलले जात होतं. मात्र मैदान प्रेक्षकांनी खच्चून भरल्याने कदाचित वरून राज्याने उगडीप दिली असावी. वरून राजाने उगडीप दिली असली. मैदानात मात्र दोन्हीं संघाकडून प्रेक्षकांना धावांचा पाऊस पहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेला तब्बल 238 धावांचे आव्हान दिले. मात्र तरीदेखील भारत केवळ केवळ 16 धावांनी जिंकला. अखेरच्या षटकात भारत पुन्हा एकदा अपयशी ठरला. गेल्या काही सामन्यांपासून शेवटच्या षटकात भारताचे गोलंदाज खूप मोठ्या प्रमाणात धावा देत असल्याने, भारतासाठी हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे. (Blood started coming from Rohit Sharma’s nose)

दक्षिण आफ्रिकेला 238 धावांचे लक्ष दिल्यानंतर, भारतीय संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरला. क्षेत्ररक्षण करत असताना अचानक रोहित शर्माच्या नाकातून रक्त येऊ लागले. आपल्याला नक्की काय झालं आहे हे सुरुवातीला त्याला देखील समजले नाही. मात्र रुमाल काढून नाकाला लावल्यानंतर, रुमाल चक्क रक्ताने भिजत असल्याचे त्याच्या लक्षात आले. रोहित शर्माच्या नाकातून रक्त येत आहे, हे पाहून त्याच्या जवळ असणाऱ्या अनेकांना धक्का बसला. रोहितच्या नाकातून रक्त येत असल्याचे लक्षात येत आहे, हे समजल्यानंतर इतर खेळाडू त्याच्या जवळ आले.

रोहित शर्मा दिनेश कार्तिकच्या जवळ गेल्यानंतर, दोघांमध्ये याबाबद चर्चा झाली. रोहितच्या नाकातून रक्त येत असताना पंच देखील रोहितच्या जवळ येऊन विचारपूस करताना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. काही केल्याने नाकातील रक्त येण्याचे थांबत नाही, हे लक्षात आल्यानंतर, रोहित शर्माने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. नाकाला रुमाल लावून रोहित शर्मा मैदान सोडून बाहेर जात असताना अनेक खेळाडूंनी रोहित शर्माची विचारपूस केली, मात्र तो काही बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहायला मिळाले.

नाकातून रक्त येण्याचे थांबत नसल्याने, रोहित शर्माला अखेर मैदान सोडून बाहेर जाऊ लागलं. रोहित शर्माच्या नाकातून नक्की रक्त कशामुळे येत होतं? असा असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात विचारू जाऊ लागला. अनेकांनी युवराज सिंगची पुनरावृत्ती तर नसेल, ना अशी शंका देखील व्यक्त केली गेली. ज्याप्रमाणे युवराज सिंगला कॅन्सर झाला होता, त्याचप्रमाणे रोहित शर्माला तर झाला नसेल, ना अशी शंका सोशल मीडियावर व्यक्त केली जाऊ लागली आहे. मात्र अशी कोणतीही माहिती समोर आली नाही. डॉक्टरांच्या तपासणीनंतर रोहित शर्माच्या नाकातून रक्त येण्याचे कारण अधिकृतरित्या समजू शकेल. मात्र समालोचकांनी याविषयी एक खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर रोहित शर्माच्या नाकातून येणाऱ्या रक्ताचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नाकातून येणाऱ्या रक्ताने रुमाल देखील ओला होत असल्याचं व्हिडिओत देखील पाहायला मिळत आहे. रोहित शर्माच्या नाकातून रक्त नक्की कशामुळे आलं? या संदर्भातील कारण समलोचकांनी सांगितलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील दुसरा टी ट्वेंटी सामना गुवाहाटीच्या मैदानावर खेळवण्यात आला. या मैदानावर खूप मोठ्या प्रमाणात ह्युमिडिटी होती. साहजिकच यामुळे शरीर जास्त प्रमाणात गरम होण्याचे प्रकार पाहायला मिळतात.

ज्या ठिकाणी जास्त ह्युमिडिटी असेल, अशा ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचं समाजाकांनी म्हटलं. मात्र काही काळानंतर, रोहित शर्मा पुन्हा एकदा मैदानावर पोहोचला. आणि प्रकरण गंभीर नसल्याचं चाहत्यांच्या देखील लक्षात आलं. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्माला काही ना काही दुखापत होत असल्याचं पाहायला मिळत असल्याने, अनेकजण चिंता व्यक्त करताना पाहायला मिळतात. दुखापत काही भारतीय खेळाडूंची पाठ सोडायला तयार नाही. साहजिकच यामुळे चाहते चिंतेत आहेत. कृपा करून रोहित शर्माला वर्ल्ड कप पूर्वी काही होऊ, नये, अशी विनंती देखील चाहते करत आहेत.

हे देखील वाचा Women rights: सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! महिलांना गर्भपात करण्याचा दिला पूर्ण अधिकार..

Viral Video: पतीला पत्नीने रंगेहात पकडलं दुसऱ्या महिलेसोबत; तसल्या अवस्थेतला व्हिडिओही केला व्हायरल..

Relationship Tips: लग्नापूर्वीच्या संबंधामुळे सासूपेक्षा सासऱ्यासोबत सूनेचं जूळतं अधिक; या मागची कारणे जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Rechargeable LED bulb: अमेझॉनवर रिचार्जेबल एलईडी बल्ब मिळतायत सामान्य किंमतीत; लाईट गेली तरी तब्बल 12 तास राहणार चालूच..

What girls search on google: तरुण मुली रात्री एकट्या असल्यावर गूगलवर सर्च करतात या चार गोष्टी; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Amazon Job: Flipkart नंतर अमेझॉन मध्येही निघाली मेगा भरती! चार तास काम करून मिळतोय ३० हजार महिना; असा करा अर्ज..

Amazon Job: Flipkart नंतर अमेझॉन मध्येही निघाली मेगा भरती! चार तास काम करून मिळतोय ३० हजार महिना; असा करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.