Viral Video: पतीला पत्नीने रंगेहात पकडलं दुसऱ्या महिलेसोबत; तसल्या अवस्थेतला व्हिडिओही केला व्हायरल..

0

Viral Video: विवाबाह्य (extramarital affairs) संबंधातून वादविवाद होण्याच्या घटना आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. बर्‍याचदा वाद टोकाला गेल्यास गंभीर गु न्हे सुद्धा घडतात. टीव्हीवर बातम्यांमध्ये (television news) अशा प्रकारचे किस्से काही आता आपल्यासाठी नवे राहिले नाहीत. मात्र सोशल मीडियावर (social media) सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल (video viral) झाला आहे. जो पाहिल्यानंतर तुमच्या देखील पायाखालची जमीन हादरू शकते. पतीला परस्त्रीला लॉजवर घेऊन जाणे चांगलेच महागात पडले आहे. पत्नीनेच लॉजवर जाऊन आपल्या पतीला रंगेहाथ पकडले. एवढेच नाही, तर तिने त्यापुढे जाऊन जे कृत केले आहे, ते पाहून तुम्हीही हादरून जाल. पत्नीने दोघांचा व्हिडिओ बनवून सोशल मिडीयावर सुद्धा टाकला, आणि एकच खळबळ उडाली. पण हा पती नेमका कसा त्याच्या पत्नीच्या जाळ्यात अडकला, आणि पकडला गेला, हे कमालीचे रंजक आहे. जाणून घेऊया, या घटनेविषयी सविस्तर.

गेले काही दिवसांपासून आपल्या पतीचे वागणं बदललेलं तिच्या लक्षात आलं होतं. आपल्या व्यतिरिक्त आपल्या पतीची काहीतरी डाळ शिजत आहे. हे लक्षात आले होते. आपल्या पतीचे ईतर परस्त्रशी संबंध असल्याचा संशय देखील त्या महिलेस आला होता. आपली सोन्यासारखी पत्नी आणि लेकरं सोडून हा नक्की बाहेर काय करतोय? हा प्रश्न तिला नेहमी सतावत होता. पती रोज बराच वेळ बाहेर घालवत असल्याने त्याचबरोबर त्याच्या वागणुकीत देखील फरक पडल्याने महिलेचा तिच्या पतीवरचा संशय दिवसागणिक बळावत चालला होता.

एकदिवस तिचा संशय खरा ठरला, आणि तिला विश्वास बसला की तिच्या पतीचे ईतर स्त्रीशी संबंध आहेत. मात्र आपल्या पतीला परस्त्री सोबत रंग हात पकडायचं कसं याचा देखील तिने प्लॅन आखला. नियोजित कार्यक्रमानुसार तिने पतीवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. यासाठी तिने तिच्या काही नातलगांची सुद्धा नियुक्ती केली. पती त्या स्त्रीला घेऊन लॉजवर गेल्याची माहिती या महिलेस मिळताच, तिने थेट लॉज गाठले. लॉजमध्ये ज्या रुममध्ये पती होता, त्या रुममध्ये शिरताच तिला तिचा पती आणि ती स्त्री दिसली. त्यानंतर संतापलेल्या महिलेने पतीस व त्या स्त्रीस तेथेच मारायला सुरुवात केली.

पतीस केली मारहाण

पतीला दुसर्‍या स्त्रीबरोबर बघून या महिलेचा संताप अनावर झाला. तिने लगेच आपल्या पायातली चप्पल काढली आणि थेट पतीच्या अंगावर धावून गेली. महिलेने आपल्याच पतीस चपलीने धो-धो धुतले. पतीसोबत असणार्‍या स्त्रीला सुद्धा या महिलेने सोडले नाही. दोघांनाही रंगेहाथ पकडल्याने, त्या महिलेचा राग अनावर झाला होता. त्यामुळे तिने कुठलाही विचार न करता सगळ्यांसमोर पतीला चप्पलीने मारहान केली. यावेळी त्या महिलेचे नातेवाईक तिच्या समर्थनार्थ ऊभे असल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे तिला अधिकच हिंमत मिळाली. पतीला धडा शिकवण्याची हीच ऊत्तम वेळ असल्याचे हेरुन तिने ऊभ्या असलेल्या तिच्या नातेवाईकास व्हिडिओ काढण्यास सांगितला. आणि हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केला.

व्हायरल व्हिडिओत काय?

सोशल मिडीयावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडिओचा मनसोक्त आनंद घेत आहेत. यावर मीम्स सुद्धा बनवले जात आहे. हा व्हिडिओ ऊत्तर प्रदेशमधील आग्रा येथील असल्याची माहिती मिळते आहे. या व्हिडिओमध्ये ती महिला आपल्या पतीला आणि त्या स्त्रीला मारताना दिसते आहे. त्या महिलेचा पती व ती स्त्री या महिलेची हात जोडून माफी मागत आहे. मात्र महिला ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसते. पती व्हिडिओ न काढण्याची विनंती करतो आहे. मोबाईलचा कॅमेरा बंद करण्याची केविलवाणी विनंती करत आहे. मात्र त्याचे कोणीही ऐकण्यास तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र महिला याउलट मोबाईलचा कॅमेरा बंद न करण्याचे तिच्या नातेवाईकास सांगताना देखील या व्हिडिओत बघायला मिळते आहे.

हे देखील वाचा Relationship Tips: लग्नापूर्वीच्या संबंधामुळे सासूपेक्षा सासऱ्यासोबत सूनेचं जूळतं अधिक; या मागची कारणे जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Rechargeable LED bulb: अमेझॉनवर रिचार्जेबल एलईडी बल्ब मिळतायत सामान्य किंमतीत; लाईट गेली तरी तब्बल 12 तास राहणार चालूच..

What girls search on google: तरुण मुली रात्री एकट्या असल्यावर गूगलवर सर्च करतात या चार गोष्टी; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

sunlight benefits: उन्हामुळे आरोग्यावर होतात हे गंभीर परिणाम; जाणून घ्या उन्हाचा आणि माणसाच्या आरोग्याचा थेट संबंध..

Correct process of cooking rise: भात शिजवण्याची ही आहे योग्य पद्धत; या चुकीच्या पद्धतीने भात शिजवत असाल तर होतोय कॅन्सर आणि हार्ट अटॅक..

Amazon Job: Flipkart नंतर अमेझॉन मध्येही निघाली मेगा भरती! चार तास काम करून मिळतोय ३० हजार महिना; असा करा अर्ज..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.