Second hand bike: फक्त 35 हजार किमी पळालेली Hero HF Deluxe मिळतेय 15 आणि 20 हजारांत; जाणून डिटेल्स..

0

Second hand bike: Hero MotoCorp ने विश्वास संपादन करत, ग्राहकांच्या मनातही घर केलं आहे. अनेकजण या कंपनीच्या टू-व्हीलर (two wheeler) गाड्या खरेदी करताना पाहायला मिळतात. योग्य किंमती बरोबर जबरदस्त मायलेज आणि दर्जेदार गाड्या ग्राहकांना प्रोव्हाइड करण्यात या कंपनीने यश मिळवले. आहे. मजबुती आणि मायलेजसाठी देखील या कंपनीच्या गाड्या ओळखल्या जात असल्याने, अनेक जण या गाड्या खरेदी करणं पसंत करतात. नवीन टू-व्हीलर घ्यायची असो, किंवा सेकंड हॅन्ड ‘टू-व्हीलर’ खरेदी करायची असो, या कंपनीच्या गाड्यांना ग्राहक अधिक पसंती देत असतात.

इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्याचबरोबर ‘टू-व्हीलर’च्या किंमती देखील केल्या काही वर्षात तब्बल दुप्पट झाल्याच्या पाहायला मिळतात. सहाजिकच यामुळे आता अनेकांना नवीन टू व्हीलर खरेदी करून फिरवणे परवडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक जण आपल्याकडे असणाऱ्या टू व्हीलर विकताना देखील पाहायला मिळत आहेत. आणि सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. सहाजिकच यामुळे आता अनेक ठिकाणी कमी किंमतीत टू-व्हीलर मिळत आहेत. जर तुम्हाला देखील सेकंड हॅन्ड टू व्हीलर खरेदी करायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

जुन्या टू व्हीलर गाड्यांच्या खरेदी विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट बाजारात उपलब्ध आहेत. या वेबसाईटवर अनेक जण आपल्याकडे असणाऱ्या टू व्हीलर गाड्या विकतात, आणि तितक्याच प्रमाणात अनेकजण विविध वेबसाईटवरून गाड्या खरेदी देखील करतात. आज आपण हिरो कंपनीची Hero HF Deluxe या गाडी विषयी माहिती घेणार आहोत. ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही हिरो एचएफ डीलक्स या सेकंड हॅन्ड गाडी विषयी माहिती घेऊन आलो आहोत. जाणून घेऊया सविस्तर.

Hero HF Delux ही नवीन गाडी खरेदी करायची असेल, तर तुम्हाला तब्बल साठ ते 65 हजार रुपये मोजावे लागतात. महागाईच्या या दुनियेत टू व्हीलर खरेदी करण्यासाठी इतकी मोठी रक्कम मोजणे अनेकांना शक्य नाही. मात्र तुम्हाला हिरो एचएफ डीलक्स हीच गाडी खरेदी करायची असेल, तर तुम्ही सेकंड हॅन्ड गाडी खरेदी करून आपले स्वप्न पूर्ण करू शकता. आपण Hero HF Delux या गाडीच्या तीन ऑफर्स विषयी जाणून घेणार आहोत. ज्या तीन वेगवेगळ्या वेबसाईट ऑफर लावण्यात आलेल्या आहेत. जाणून घेऊया या तीनही ऑफर्स विषयी सविस्तर.

पहिली ऑफर: हिरो एचएफ डीलक्स या गाडी विषयी पहिली ऑफर  OLX या वेबसाइटवरून ग्राहकांना पाहायला मिळणार आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या डीलक्स या गाडीचे मॉडेल 2015 मधील आहे. विशेष म्हणजे, या गाडीची किंमत फक्त पंधरा हजार रुपये ठेवण्यात आली असून, ग्राहकांना ही गाडी खरेदी करण्यासाठी प्रत्येक्ष भेट देऊन राऊंड देखील आणता येणार आहे. मात्र या खरेदीवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायनान्स प्लॅन अवेलेबल नसणार आहे.

दुसरी ऑफर: हिरो एचएफ डीलक्स टू व्हीलरची दुसरी ऑफर देखील भन्नाट आहे. https://droom.in या वेबसाइटवर एचएफ डीलक्सची दुसरी ऑफर देण्यात आली आहे. या वेबसाईटवर लावण्यात आलेल्या डीलक्स गाडीचे मॉडेल 2016 मधील असून, या गाडीची किंमत देखील फक्त वीस हजार रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे, ही गाडी खरेदी करताना तुम्ही फायनान्सच्या मदतीने देखील पैसे पेड करू शकता. याशिवाय गाडी खरेदी करताना तुम्ही गाडी मालकाशी संपर्क करून, प्रत्यक्ष गाडीची पाहणी करून एक राऊंड देखील मारून गाडीची कंडीशन तपासू शकता.

तिसरी ऑफर: Hero HF Delux या गाडीची तिसरी ऑफर https://www.quikr.com या वेबसाइटवरून ग्राहकांना पाहायला मिळत आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी निश्चित करण्यात आलेल्या गाडीचे मॉडेल 2018 मधील आहे. या टू-व्हीलरची किंमत देखील ग्राहकांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. ग्राहकांना ही गाडी केवळ २५ हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. मात्र ही गाडी खरेदी करताना तुम्हाला एकच वेळी संपूर्ण कॅश देऊन खरेदी करावी लागणार आहे.

हे देखील वाचा Second hand bike: याठिकाणी केवळ 16 हजारांत मिळतेय Hero Splendor Plus; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second hand car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti WagonR केवळ 75 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

Proprietary Rights: हे सात पुरावे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही जमिनीचे मालक असता..

Childbirth Tips: गरोदरपणात आणि प्रसूती झाल्यानंतर इतक्या दिवसांनी संबंध ठेवणे आवश्यक; अन्यथा होतील हे गंभीर परिणाम..

Women child development: या उमेदवारांसाठी महिला व बालविकास विभागात मोठी भरती..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.