Viral Video: देव तारी त्याला कोण मारी! कंटेनर पलटी होऊनही वाचला हा तरुण; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ..

0

Viral Video: वाहनांचे एक्सीडेंट (Accident) होणे हे काही नवे नाही. भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाचा ताबा सुटल्याने अनेक वेळा एक्सीडेंट होताना आपण नेहमी पाहतो. काही एक्सीडेंट हे काळजाचं पाणी करणारे असतात. मात्र भीषण अपघात होऊ देखील, जी वि त हानी होताना पाहायला मिळत नाही. सोशल मीडियावर असे व्हिडिओ आपण नेहमी पाहतो. मात्र नुकताच सोशल मीडियावर (social media) व्हायरल झालेला एक व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुमचा थरकाप तर उडेलच मात्र हा एक्सीडेंट कित्येक वर्ष तुमच्या लक्षातूनही जाणार नाही.

हायवेवरून मालगाड्या तसेच कंटेनर खूप कमी वेगाने धावतात. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र कधी कधी चालकाच्या मस्तीमुळे काही ड्रायव्हर मालगाड्या तसेच कंटेनर भरधाव वेगाने पळवतात, आणि मग त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. कंटेनर भरधाव वेगाने असल्याने कॉर्नर व्यवस्थित बसत नाही, आणि कंटेनरची पलटी होते. हे आपण नेहमी पाहतो. कंटेनर पलटी झाल्यानंतर, कंटेनरला ओव्हरटेक करणाऱ्या अनेक वाहनांचा चुरा होताना देखील आपण अनेकवेळा पाहिलं आहे. मात्र कंटेनरची पलटी होऊन देखील कंटेनरच्या जवळून प्रवास करणाऱ्यांचा जीव वाचल्याचे तुम्ही कधी पाहिलं, ऐकलं आहे का?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हेच पाहायला मिळत आहे. हायवेवरून भरधाव वेगाने कंटेनर जात असताना कॉर्नर बसला नाही, आणि कंटेनर पलटी झाला. कंटेनर पलटी होत असताना कंटेनरला चिटकून एक टू व्हीलर अगदी चिटकून असते, मात्र म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी! या म्हणीप्रमाणे, कंटेनर पलटी होऊन देखील हा तरुण सुखरूप बचावला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

काय घडलं नेमकं? 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हायवेवरून भरधाव वेगाने कंटेनर जात असल्याचं पाहायला मिळत आहे. या कंटेनरच्या लगतच एक टू व्हीलरवर तरुण प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कंटेनरची लांबी जास्त असल्याने, इतर वाहनांच्या तुलनेत कंटेनरला वळविण्यासाठी अधिक जागा लागते. शिवाय कंटेनर वळवताना त्याचा वेळ देखील कमी असणे आवश्यक असते. मात्र चालकाने त्याच स्पीडमध्ये कॉर्नर मारला, आणि जे घडायला नको होतं तेच घडलं.

आपण पाहतो, कंटेनर रस्त्यामध्ये पडला तर वाहतूक विस्कळीत होते. कंटेनर रस्त्यावरून साईडला काढण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागतात. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि म्हणून कंटेनर चालवताना खूप काळजी घ्यावी लागते, मात्र या कंटेनरचा चालक निष्काळजी असल्याचा पाहायला मिळत आहे. या कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणामुळे कॉर्नरला कंटेनर पडला. हा कंटेनर पडत असताना कंटेनरला एक टू व्हीलर ओव्हरटेक करताना पाहायला मिळत आहे.

मात्र प्रसंगअवधान ओळखून या तरुणाने कंटेनरला ओव्हरटेक न करता लगेच ब्रेक मारला. या तरुणाने ब्रेक मारल्या मारल्याच त्याच्या अगदी 1 ते 2 फूट अंतरावर हा कंटेनर जोरदार आदळला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहताना अनेकांना या तरुणाचा खेळ ख ल्ला स झाला असं, वाटत होतं, मात्र नशीब बलवत्तर असेल तर कितीही संकटे आली तरी देखील तुम्हाला त्याचा अजिबात धो का नसतो. हेच या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ काही मिनिटांचा असून, या व्हिडीओत असे अनेक प्रसंग दाखविण्यात आले आहेत, ज्यातून माणूस अगदी मृत्यूच्या जाळ्यातून वाचवताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, माणसाचं आयुष्य किती क्षणभंगुर आहे, याची देखील प्रचिती येते. मात्र त्या बरोबरच जर तुमची वेळ आली नसेल, तर तुम्हाला कोणीही काहीही करू शकत नाही, याची देखील प्रचिती येणारा आहे.

हे देखील वाचा Viral video: किती ही मस्ती! शांत बसलेल्या कुत्र्याला माकडाने डिवचले; पुढे जे घडले ते पाहून तुम्हीही..

Viral video: भल्यामोठ्या सिंहावर कुत्र्याने पाठलाग करून केला हल्ला; पुढे जे घडले ते पाहून तुम्हीही व्हाल अचंबित..

dog run behind the bike: धावत्या टू-व्हीलर मागे कुत्रं का पळतं? बाहेरगावी जाताना गाडी स्वच्छ धुवल्याने प्रवासात बाधा येत नाही, असं पुर्वज का म्हणायचे

Marriage tips: लग्न उशिरा झाल्यास मुलींना उद्भवतात या चार समस्या; पुरुषांनाही भोगावे लागतील याचे परिणाम..

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये ३९ हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना Ashi केली जाणार निवड..

Ration Card: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! रेशन कार्डधारकांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार मोफत; असा घेता येणार लाभ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.