Samsung Galaxy S22 Plus: एक लाखाचा Samsung smartphone मिळतोय केवळ 18 हजारांत; विश्वास नाही बसत मग पाहा…
Samsung Galaxy S22 Plus: अलीकडच्या काळात स्मार्टफोनचं महत्त्व प्रचंड वाढलं आहे. स्मार्टफोन हे आता फक्त मनोरंजनाचं साधन राहिले नसून, स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक जण लाखो रुपये देखील कमवतात. खास करून दमदार कॅमेरा असणाऱ्या स्मार्टफोनला प्रचंड मागणी आहे. मात्र अशा स्मार्टफोनची किंमत देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. मात्र आता तुम्हाला एक लाख रुपये किंमतीचा स्मार्टफोन केवळ अठरा हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. होय तुम्ही बरोबर वाचलंय जाणून घ्या सविस्तर.
अलीकडे अनेक ई कॉमर्स वेबसाईट दमदार डिस्काउंटमध्ये आपल्या वस्तूंची विक्री करतात. फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेलमध्ये देखील Samsung Galaxy S22 Plus हा स्मार्टफोन दमदार डिस्काउंटमध्ये विक्री होत आहे. मात्र ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेण्यासाठी वेळेची मर्यादा आज शेवटची असणार आहे. फ्लिपकार्टने आयोजित केलेल्या सेलमध्ये हा स्मार्टफोन तब्बल 46 टक्के डिस्काउंटवर मिळत आहे. जाणून घेऊया अधिक.
फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटवर Samsung Galaxy S22 Plus हा स्मार्टफोन ग्राहकांना 46% डिस्काउंटवर खरेदी करण्याची संधी आहे. 8जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह हा स्मार्टफोन येतो. या स्मार्टफोनची मूळ किंमत 1 लाख 1 हजार 999 रुपये आहे. मात्र या सेल अंतर्गत तुम्हाला हा स्मार्टफोन किंवा 54 हजार 999 रूपयांत खरेदी करता येऊ शकतो. सोबतच ॲक्सिस बँकेच्या कार्डने या स्मार्टफोनचे पेमेंट केल्यास तुम्हाला दहा टक्के अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळणार आहे.
याबरोबरच फ्लिपकार्टवरून तुम्ही हा स्मार्टफोन केवळ अठरा हजार रुपयांमध्ये खरेदी करू इच्छित असाल तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यावा लागणार आहे. मात्र यासाठी तुमच्या जुन्या स्मार्टफोनचे कंडीशन चांगले असणे आवश्यक आहे. कंपनीने एक्सचेंज ऑफरवर तब्बल 35 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला आहे.
जर तुम्ही फ्लिपकार्ट देत असलेल्या 46 टक्के ऑफरचा लाभ घेतला, त्याचबरोबर तुम्ही ॲक्सिस बँकेने या स्मार्टफोनचे पेमेंट केले आणि एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेतला, तर तुम्हाला तब्बल 82 हजार रुपयांची सूट मिळू शकते. म्हणजेच हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ 18 हजार रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे.
जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स
Samsung Galaxy S22 Plus या स्मार्टफोनचे दमदार फीचर्स आहेत. या स्मार्टफोनला तब्बल 6.6 इंच डिस्प्ले येतो. यामध्ये फुल एचडी प्लस 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. ज्यामुळे हा स्मार्टफोन वापरण्यासाठी प्रचंड स्मूथनेस प्राप्त होतो. स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरस या स्मार्टफोनला देण्यात आला आहे. जो सर्वोत्तम मानला जातो.
जर तुमच्या स्मार्टफोनला चांगला कॅमेरा हवा असेल, तर हा फोन तुम्ही डोळे झाकून परचेस करू शकता. व्हिडिओ आणि फोटोसाठी तब्बल 50MP प्रमुख कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच 12MP तसेच 10MP असा एकूण ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
हे देखील वाचा Aadhar card update: आधारकार्ड धारकांनो दोन दिवसांत करा हे काम नाहीतर द्यावे लागतील पैसे..
Marriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याकडून पत्नीला हव्या असतात या चार गोष्टी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम