Horoscope Rashifal 27 November 2022: 27 तारखेला सूर्याप्रमाणे ‘या’ राशींचे चमकेल भाग्य..

0

Horoscope Rashifal 27 November 2022: वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये एकूण 12 राशींचे वर्णन करण्यात आले आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह आणि नक्षत्रावरून राशिफल सांगितले जाते. उद्याच्या 27 नोव्हेंबरला रविवार आहे. रविवार हा वार सूर्यदेवाचा मानला जातो. या दिवशी बरेच लोक सूर्यदेवाची पूजा करतात. आपण या लेखात उद्याच्या दिवसाचे राशिफल जाणून घेणार आहोत. कारण उद्याचा दिवस काही राशींसाठी सूर्याप्रमाणे चमकदार असणार आहे.(Horoscope Rashifal 27 November 2022)

 

मेष: मेष राशिवाल्यांच्या मनाची उद्याच्या दिवशी चलबिचल पाहायला मिळेल. बोलताना शांतपणे बोलावे. ज्या ठिकाणी नोकरी करत असाल, त्या ठिकाणी कामाची जबाबदारी वाढू शकते. त्यासोबत काही लोकांच्या बाबतीत विदेश दौरा देखील आहे. प्रवास सुखकर होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. मनाची चलबिचल असल्यामुळे आत्मविश्वास डळमळीत होईल. दवाखान्यासाठी खर्च होऊ शकतो. तसेच मित्रासोबत वाद होऊ शकतो. तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता.

 

वृष: उद्याच्या दिवशी शांत राहावे. जर राग आला तर त्यावर नियंत्रण ठेवावे. शैक्षणिक कार्यामध्ये यश मिळू शकते. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या नोकरीच्या आणि कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक सहल होऊ शकते. प्रवास सुखाचा राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यवहारामध्ये यश मिळेल.

 

मिथुन: मन निराश होऊ शकते. शैक्षणिक कामात अडथळा येऊ शकतो. नोकरीच्या कार्यक्षेत्रामध्ये बदल होऊ शकतो. कष्ट अधिक पडू शकते. आत्मविश्वास डळमळीत होऊ देऊ नका. प्रवासाला जाण्याचा योग येऊ शकतो. मन अस्थिर होऊन मनाचा चिडचिडेपणा होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. आई सोबत वाद होण्याची शक्यता आहे. हेही वाचा: चूकूनही बायकोला या चार गोष्टी सांगू नका, अन्यथा याल रस्त्यावर..

कर्क: मन अस्थिर असू शकते. चिडचिडेपणा होऊ देऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नुकसान होऊ शकते. एखाद्या राजकारणी व्यक्तीशी भेट होऊ शकते. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. वडिलांची साथ मिळेल. विश्वास डळमळीत होऊन देऊ नका. कामकाजात सुधारणा होईल. धार्मिक प्रवास होण्याची शक्यता आहे. आईच्या माहेरातील व्यक्तीकडून पैसे मिळू शकतात.

 

सिंह: आत्मविश्वासाची कमी भासणार नाही. मित्रांचा सहवास मिळेल. कामासाठी प्रवास होऊ शकतो. मन शांत आणि स्थिर असेल. कामातील वरिष्ठासोबत वाद करू नका. नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीमध्ये काही अवघड प्रसंग निर्माण होऊ शकतो. धनामध्ये वाढ होऊ शकते. (Horoscope Rashifal 27 November 2022)

 

कन्या: व्यवसायिक कामात मन लागेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. रोजच्यापेक्षा अधिक धावपळ होण्याची शक्यता आहे. चर्चा करताना शब्द जपून वापरा. नोकरीतील वरिष्ठांसह वाद होऊ शकतो, तो टाळा. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जुन्या मित्राला भेटण्याचा योग येईल. खर्चात वाढ होऊ शकते.

तूळ: विनाकारण वादविवाद होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. आयुष्याच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात बदल होऊ शकतो. अधिक मेहनत घ्यावी लागेल. आपल्या भावनांवर आवर घाला. नोकरीसह अन्य कामात यश मिळेल. रोजच्यापेक्षा अधिक धावपळ होईल. आर्थिक लाभ होऊ शकतो.

 

वृश्चिक: मन अस्थिर असेल. परंतु बोलण्यात समजदारपणा असेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक फटका बसू शकेल. एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीकडून नोकरीसाठी संधी मिळू शकते. नोकरीमध्ये प्रमोशन होऊ शकते. वागण्या बोलण्यात आत्मविश्वास असेल. मुलांच्या आरोग्याबाबत समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक लाभ होऊ शकतो.

 

धनु: मन स्थिर आणि शांत तसेच उत्साही असेल. आत्मविश्वासात कमतरता नसेल. व्यवसायात किंवा नोकरीत फायदा होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा, फायदा होईल. ओळखीच्या व्यक्तीकडून नोकरी मिळण्यास मदत होऊ शकते. नोकरीमध्ये बदलाची वाटचाल सुरू आहे. (Horoscope Rashifal 27 November 2022)

 

मकर: भरपूर आत्मविश्वास पाहायला मिळेल. नोकरीमध्ये बदलाची वाटचाल सुरू आहे. आळशीपणा वाढू शकतो. काही घटनांमुळे भावनिक होऊ शकाल, त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवा. पत्नी किंवा पती सह वादविवाद होऊ शकतो. आर्थिक फटका बसू शकतो. कुटुंबात धार्मिक कार्य होऊन शकते.

 

कुंभ: मन निराश होऊ शकते. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. विदेश दौरा होऊ शकतो. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. शैक्षणिक कामामध्ये यश मिळू शकेल. आत्मविश्वास डळमळीत होऊन देऊ नका. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे.

 

मीन: कुटुंबातील वातावरण आनंदाचे आणि उत्साहाचे पाहायला मिळेल. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. रोजच्यापेक्षा अधिक धावपळ होऊ शकते. धार्मिक कार्यक्रमाचा योग येऊ शकतो. शैक्षणिक काम मार्गी लागेल. घरात पत्नीसह वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. वाचनात वेळ घालवाल. मुलांच्या आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते.

हेही वाचा: या वाईट सवयी तुम्हाला आहेत का? असतील तर तुमची किडनी होऊ शकते निकामी..  

 डिसेंबरमध्ये तब्बल 13 दिवस राहणार बँका बंद, जाणून घ्या तारखा..

Aadhar Card: आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, सरकारने घेतलाय हा निर्णय

थंडीत रूमला गरम करणारी मशीन मिळतेय अवघ्या 600 रुपयात, वीजबिल देखील खूपच कमी

चुकूनही बायकोला या चार गोष्टी सांगू नका, अन्यथा याल रस्त्यावर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.